करा हे एकच काम तुम्हाला टाळणारी मुलगी होणार तुमच्यासाठी पागल..!!

हे करा मुलगी तुमच्या प्रेमात पागल होईल…!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…!! मित्रांनो हा उपाय कराल तर मुलगी किंवा मुलगा तुमच्या प्रेमात पडेल. आश्चर्यचकित होऊ नका तर यासाठी पहा छोटासा एक टोटका. मित्रांनो यासाठी तुम्हाला पिंपळाची दोन पाने लागणार आहेत. आणि सोमवारच्या दिवशी पुढील उपाय करायचा आहे:

पिंपळाच्या पाना पेकी एका पानावर जी मुलगी आपल्याला आवडत असेल त्या मुलीचे नाव लिहायचे.आणि त्याच पानावर खालच्या बाजूला स्वस्तिकाचे चिन्ह काढावे. त्यानंतर दुसर्‍या पानावर स्वतःचे नाव लिहावे आणि त्या पानावर खाली ॐ लिहावे.

आणि हे दोन दोन्ही पान एकावर एक असे ठेवायचे की मुलीचा आणि मुलाचं नाव आणि ओम आणि स्वस्तिक हे एकावर एक आले पाहिजेत. त्यानंतर एका मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे हा मंत्र खालीलप्रमाणे:

ॐ भगवते वासुदेवाय नमः।
नंतर मुलीचे नाव उदा., स्मिता मम् वस्यम कुरू स्वाहा॥

एक वेळेस या पूर्ण मंत्राचा उच्चार केल्यानंतर एक फुंकर त्या पानांवर मारायची आहे. असं 108 वेळा सोमवारच्या दिवशी करायचा आहे.

आणि 108 वेळा मंत्र झाल्यानंतर ते दोन्ही पान एकत्रित आपल्या प्रेमिकाचे नाव घेऊन वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा आहे. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!

Leave a Comment