करा ही 6 कामं रोज, मिळेल माता लक्ष्मींचा विशेष आशिर्वाद, बरसणार ध’न-धान्याच्या राशीं..!!

ज्या घरांमध्ये स्त्रियांचा आदर सन्मान केला जातो त्या घरात देवी लक्ष्मींची कृपा बाराही महिने कायम बनून राहते…

माता लक्ष्मी ही सं-पत्तीची देवी मानली जाते. असे म्हणतात की देवी लक्ष्मींचा वास ज्या घरात असतो तेथे गरिबी कधीही येत नाही. अशा घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहते आणि घरात नवीन उर्जाही बनून राहते.

असे म्हणतात की घरातील स्त्रिया या माता लक्ष्मीचे प्रतीक असतात. ज्या घरांमध्ये महिलांचा सन्मान केला जातो तेथे देवी लक्ष्मीची कृपा कायमस्वरुपी असते.

म्हणून माता लक्ष्मींना प्रसन्न करण्यासाठी हा उपाय करा, ज्यामुळे तुम्हाला देवी लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतील

झोपण्यापूर्वी घरात कापूर पेटवा –

झोपण्याच्या खोलीत झोपायला जाण्यापूर्वी कापूर लावून धूर करावा. या धुरामुळे घरातील सर्व न-कारात्मक उर्जा दूर होते आणि ध-नाची देवता लक्ष्मीजी प्रसन्न होतात. असे केल्याने कु-टुंबातील लोकांमध्ये चांगले सं-बंध आणि सौ-ख्य कायम टिकून राहते.

वृ-द्धांचा आ-दर करा –

आपण घरातील व-डी-लधाऱ्यांचा नेहमी आ-दर केला पाहिजे. आणि हे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. ज्या घरातील महिला आपल्या आ-ई-वडिलांचा तसेच सासू सासऱ्यांचा आ-दर करतात अशा घरात देवी लक्ष्मी प्रसन्न होतात आणि घरात नेहमी आनंदाचे वातावरण राहते.

रात्री या ठिकाणी करावा प्रकाश –

घरातील गृहिणीने झोपायच्या आधी घराच्या दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचे दिवे जाळले पाहिजे. यामुळे माता लक्ष्मीकडून सुख आणि स-मृद्धीचे अनेक आशीर्वाद मिळतात.

जर आपण दिवा लावू शकत नसल्यास त्या दिशेनला एक बल्ब लावावा. हे आपण संध्याकाळी 7 नंतर करु शकतात.

विखुरलेल्या वस्तू घरात तशाच सोडू नका –

रात्री घरामध्ये कधीही वि-खुरलेल्या वस्तू तशाच ठेवू नये. असे केल्याने आपल्या घरात नकारात्मक उर्जेचा प्रभाव वाढतो आणि घरात न-कारात्मकता पसरते. बरेच वेळा लोक बाहेरून येतात आणि रात्री त्यांच्या चप्पला घराबाहेर पडून असतात.

म्हणून असं करु नका कारण यामुळे देवी लक्ष्मींना राग येईल व त्या चिडतील. म्हणूनच, रात्री झोपायच्या आधी, शूज रॅकमध्ये शूज आणि चप्पल व्यवस्थित ठेवावे मगच आपण झोपायला जायला हवे.

टीप – वर दिलेली माहिती धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं-ध श्र-द्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै-रसमज करून घेऊ नये.

Leave a Comment