क’र्जातून मुक्तता मिळवून देतात, वास्तू शा’स्त्रातील हे सोपे उपाय..!!

वास्तुशा-स्त्रानं आ-र्थिक स्थिती म-जबूत करण्यासाठी आणि सं-पत्तीमध्ये वाढ करण्यासाठी काही अचूक उपाय सांगितलेले आहेत. याचबरोबर, कोणत्याही विशिष्ट वेळी या शा-स्त्रात काही विशिष्ट गोष्टी करण्यास मनाई आहे.

ज्यामुळे तुमच्यावरील विनाकारण क-र्ज हे वाढत नाही आणि लक्ष्मीजींचं घरातील वास्तव्य टिकून राहते. कोणत्याही प्रकारचे क-र्ज टाळण्यासाठी संध्याकाळच्या वेळी आपण कोणत्या गोष्टी करू नयेत ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

लक्ष्मी मातेला घरामध्ये स्वच्छता आवडते. धनाच्या या देवीला प्रसन्न ठेवण्यासाठी साठी घर नेहमी स्वच्छच असायला हवे, पण त्याचे देखील काही नियम आहेत, आपण घरात साफ सफाई करतांना ते पाळायला हवेत.

परंतु एक लक्षात ठेवा की संध्याकाळच्या वेळी घरात स्वच्छता किंवा झाडलोट करू नये. असे केल्याने धनाची देवता लक्ष्मींना रा-ग येतो. घरात दा-रिद्र्य येते आणि क-र्जाचा डोंगर तयार होतो. म्हणून संध्याकाळच्या वेळी कधीही घरात झाडू मारु नये.

वास्तुशा-स्त्रात संध्याकाळच्या वेळी झोपण्यास कडक नि-षिद्ध आहे. तुमची ही सवय तुमच्या घरात अठरा विश्वे दा-रिद्र्य वाढवते आणि तुम्हाला क-र्ज घेण्यास कारणीभूत ठरवू शकते. हवं तर तुम्ही संध्याकाळी झोपण्याऐवजी देवाची प्रार्थना करा, पूजा अर्चा करा.

शा-स्त्रात संध्याकाळच्या वेळी पूजा किंवा इतर कोणत्याही कामासाठी तुळशीची पाने तोडण्यासाठी देखील मनाई केली आहे. असे केल्याने आपली आ-र्थिक स्थि-ती क-मकुवत होऊ शकते.

संध्याकाळी कधीही कुणालाही पै-से उ-धार देऊ नये. संध्याकाळच्या वेळी कुणाला उ-सने क-र्जही देऊ नये. यामुळे आपल्यावरील ऋ-ण वाढते आणि पै-शांचा जो प्र-वाह आहे तो घराच्या बाहेरील दिशेने होत असतो.

घराच्या भिंतीजवळ आणि कोपऱ्यात घा-ण किंवा क-चरा साचू देऊ नये. नियमितपणे घराची साफ-सफाई करत रहावी. जेणेकरून लक्ष्मीजींची कृपा बाराही महिने तुमच्यावर बनून राहील.

टीप : वर दिलेली माहिती धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं-ध श्र-द्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै-रसमज करून घेऊ नये.

Leave a Comment