बाळाचे कान का टोचावे..?? 16 संस्कारांपैकी एक असलेल्या या संस्काराचे महत्त्व काय आहे..??

आपल्या स नातन हिं दू ध र्मात लहानपणीच मुलांचे कान टोचण्याचा एक संस्कार आहे. लहान असतांनाच मुलगा असो वा मुलगी दोघांचेही सोनार दादाकडून एक टो क दार सोन्याच्या तारेने कान टोचून घेतले जातात. भारतामध्ये आजही अनेक राज्यांमध्ये आजही कान टोचले जातात.

वैज्ञानिक कारण –

यामागे अनेक वैज्ञानिक कारण देखील आहेत. त्यापैकी एक म्हणजे आपण कान टोचल्याने आपली विचार करण्याची शक्ती वाढत असते. डॉक्टर सुद्धा असे म्हणतात की कान टोचल्याने आपले शब्दांचे उच्चारण स्पष्ट होतं जातं. होते कारण की, कानांकडून आपल्या मेंदूकडे जाणाऱ्या र क्त वाहिनीत र क्त प्रवाह सु रळीत होतो ज्यामुळे व्यक्तीला क्रो धावर नियंत्रण ठेवता येतं आणि त्याची स हनशीलता वाढते. आपल्या कानाच्या पाळीमागे दमा व इतरही रो गांच्या सं बंधीत न सा असतात म्हणून कानाच्या पाळीचा तो भाग टोचलेला असणे आ रो ग्याच्या दृष्टीने उत्तम आहे. आपल्या पूर्वजांनी कान टोचण्याची ही पध्दत उगीचच सुरु केलेली नाही. यामागे अनेक आ रो ग्य दायी फा यदेही आहेत.

आपल्या कानाच्या मध्यभागी जेव्हा प्रेशर लावले जाते. तेव्हा यामधील सर्व र क्त वाहिन्या ॲक्टिव्ह होतात.

आज अनेक लोकांना वाटते की, केवळ फॅशनसाठी कान टोचले जातात. परंतु जेव्हा तुम्ही यामागचे फा यदे वाचाल तेव्हा आ श्चर्यचकीत व्हाल…

 • मेंदूचा विकास होतो
  कानाच्या खालील भारात एक पॉइंट असतो. जो मस्तिष्काच्या डाव्या आणि उजव्या गोलार्धाला जोडला जातो. हा पॉईंट मेंदूच्या भागाला ॲक्टीव्ह बनवतो. याचमुळे जेव्हा लहान मुलांचा मेंदू वाढीस असतांनाच त्यांचे कान टोचून घ्यायचे असतात.
 • डोळ्यांची शक्ती वाढते
  एक्यूपंक्चरनुसार कानाच्या खालील भागावर केंद्रीय बिंदु आहे. जेथून डोळ्यांच्या र क्त वाहिन्या पास होतात. या बिंदूला दाबल्याने डोळ्यांची शक्ती सुधारते.
 • कान राहतात नि रोगी
  जेथे कान टोचले जातात तेथे एक प्रेशर पॉइंट असतो. जो स्पष्ट ऐकण्यासाठी मदत करतो.
 • ल ठ्ठ पणा दूर करते
  ज्या ठिकाणी कान टोचले जातात तेथे भूक लागण्याचा बिंदू असतो. ज्यावर छि द्र केल्याने पनचक्रिया दुरुस्त होते आणि ल ठ्ठ पणा येण्याची शक्यता कमी असते.
 • त णा वातून सुटका
  एक्यूपंक्चरनुसार जेव्हा आपले कान टोचले जातात तेव्हा क्रेंद्र बिंदूवर दबाव पडल्यामुळे अ स्वस्थपणा आणि मा न सिक आ जार दूर होण्यात मदत मिळते.
 • एकाग्रता वाढवण्यात मदत मिळते
  प्राचीन काळात गुरुकुल जाण्याअगोदर मुलांची मेधा शक्ती वाढवण्यासाठी आणि चांगल्याप्रकारे ज्ञान अर्जित करण्यासाठी त्यांचे कान टोचण्याची एक पध्दत होती. कारण कान टोचल्याने ब्रेन पॉवर वाढते आणि एकाग्रता वाढण्यासही मदत मिळते. याच कारणामुळे भारतात बाळ जन्माला आल्यानंतर आठ महिन्याच्या आतच त्याचे कान टोचण्यात येतात.
 • ज न न अं ग नि रोगी बनतात
  इयर लोब्सच्या मध्यभागी अनेक असे प्रेशर पॉइंट आहेत. जे प्र ज न न अं गाना नि रो गी बनवण्यात फायदेशीर असतात.

हिं’दू प्र थेनुसार कान कसे टोचतात

सामान्यपणे सोनार दादाकडूनच कान टोचून घेतले जातात. सोनार दादा एक टोकदार सोन्याची तार कानाच्या पाळ्यात खुपसून वळी तयार करतो. तसेच मुलींचे कान टोचताना प्रथम डावा कान टोचण्याची प्र था आहे. ‘हे देव-देवतांनो, आमच्या कानातून आम्हाला नेहमीच परमोच्च आनंददायक गोष्टी ऐकू येऊ देत’ अशा मंत्राने या कर्ण वे धाचे वेदामध्ये समर्थन देखील करण्यात आहे.

का टोचतात लहान मुलांचे कान ..??

आपल्या भारतात कान टोचण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. आपल्याकडचे मूलं अगदीच तान्हेबाळ असतानाच त्याचे कान टोचविण्याची पद्धत आहे.

ही एक वेदिक परंपरा असून ह्याचे आ रो ग्यासाठीचे अनेक फायदे असल्याचेही म्हटले जाते.

आपल्या कानाचे इयर लोब्स, म्हणजेच जिथे कान टोचले जातात त्या भागाच्या मधोमध असणारा हा बिंदू अतिशय महत्वाचा आहे.

या पॉईंटमुळे आपल्या प्र ज न न करणाऱ्या अ व य वांचे आ रो ग्य चांगले ठेवण्यास मदत करतो.

म हिलांच्याही मा सि क ध र्माची नियमितता देखील याच बिंदूवर अवलंबून असते.

कान टोचल्याने एक प्रकारे ॲक्यू पंक्चर ही उप चार पद्धती अवलंबली जात असते.

कान टोचल्याने मेंदूचे डावे आणि उजवे भाग सक्रीय राहण्यास मदत होत असून, लहान मेंदूचा वि कास होतो. त्यामुळे लहान वयामधेच मुलांचे कान टोचणे गरजेचे असते, कारण या वयातच मेंदूचा सर्वाधिक वि कास हा होत असतो.

​​​​​​ तसेच कान टोचल्याने सक्रीय झालेल्या बिंदुमुळे मुलांच्या डोळ्यांचे आ रोग्य चांगले राहते.

तसेच त्यांची दृष्टी देखील सतेज राहण्यास मदत होते. दृष्टीबरोबरच मुलांची श्रवण शक्ती देखील चांगली राहते.

कानात ज्या जागी आपला कान टोचला जातो, त्या बिंदुला ‘हंगर पॉईंट‘ असे देखील म्हटले जाते. या बिंदुला सक्रीय केल्याने लहान मुलांची पाचकशक्तीही चांगली विकसित होते, व मुलांना चांगली भूकही लागते.

वजन कमी करण्यासाठी देखील हा बिंदू सक्रीय करत राहणे आवश्यक आहे.

कान टोचल्याने मेंदूची शक्ती वाढीला लागत असून, एकाग्रता वाढण्यास देखील मदत होते.

जिथे कान टोचले गेले आहेत, त्या जागेच्या आसपासच्या बिंदूंना हाताने दाबून त्यांच्यावर प्रेशर दिल्याने मा न सिक त णा व आणि थ क वा दूर होण्यास मदत होते.

टीप : वर दिलेली माहिती धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं-ध श्र-द्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै-रसमज करून घेऊ नये.

Leave a Comment