Wednesday, October 4, 2023
Homeजरा हटकेकरोडपती बनण्यासाठी या ठिकाणी ठेवा फक्त एक नारळ : लवकरच आनंदाची बातमी...

करोडपती बनण्यासाठी या ठिकाणी ठेवा फक्त एक नारळ : लवकरच आनंदाची बातमी मिळेल..!!!

नमस्कार मित्रांनो, धनसंपदा वाढीसाठी, ऐश्वर्य प्राप्तीसाठी, भरभराटी साठी अनेकदा आपण निरनिराळे उपाय करत असतो. परंतु आपल्या प्रयत्नांना फार कमी यश लाभत असते. पण भगवंतावरील आपली श्रद्धा आपण कमी होऊ देता कामा नये.

आज आपण एक असा उपाय बघणार आहोत ज्या उपायामुळे तुमच्या सर्व अडचणी नाहीशा होतील. मित्रांनो, तुम्हाला फक्त रात्रीच्या वेळी एक नारळ गुपचूप या जागी जाऊन ठेवायचा आहे. या उपायानंतर तुमचं कुठलंही काम शंभर टक्के होणार म्हणजे होणारच. चला तर जाणून घेऊया या उपाया विषयीची माहिती….

मित्रांनो, या उपायामुळे तुमचे कितीतरी दिवसांचे रखडलेले काम नककीच पूर्ण होणार आहे. अवघडात अवघड आणि अगदी न होण्यासारखे कामही या उपायाने चुटकीसरशी पूर्ण होईल. कोणत्याही चिंता आयुष्यात उरणार नाहीत.

मित्रांनो, या उपायाने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढीस लागेल. त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतील त्यांचं वास्तव्य आपल्या घरामध्ये दिर्घकाळासाठी वाढेल. परिणामी घरातील दारिद्रय दूर होऊन घरात सुख, समृद्धी व वैभव तथा भरभराटी प्राप्त होईल. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर नक्कीच एखादी चांगली नोकरी तुम्हाला मिळेल.

अविवाहित असणाऱ्यांचे विवाह जुळून येतील. परंतु, या सर्व योगांसाठी आपल्याला खाली दिलेला उपाय करावा लागेल. जेव्हा कधी तुम्ही कोणत्याही प्रकारच्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडणाय असाल त्यावेळी आपल्या आई-वडिलांचे तसेच आपल्या देवघरातील देव देवतांचे आशीर्वाद घेऊनच घराबाहेर पडायला हवे. मित्रांनो, ज्यांचे कुणाचे आईवडील त्यांच्या जवळ नसतील, किंवा म य त झाले असतील अशा व्यक्तीने त्यांच्या प्रतिमेच्या समोर उभे राहून नमस्कार करून बाहेर पडले तरीही चालेल.

कोणत्याही कामाला यशस्वी करण्यासाठी सुरुवात शुभ करायची असते म्हणून आई-वडिलांचे आशीर्वाद हे खूपच महत्त्वाचे मानले जातात. म्हणूनच आई- वडिलांना एखाद्या नेहमी भगवंताचा दर्जा देऊन त्यांना तोच मान सन्मान द्या जो आपण भगवंताला देत असतो. बहुधा त्याही पेक्षा जास्त आदर सन्मान त्यांना आपण द्यायला पाहिजे.

म्हणूनच मित्रांनो, आपण कोणत्याही महत्त्वाच्या कामाला बाहेर पडताना आपल्या घरातील आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन मगच बाहेर पडायला हवे आणि तुम्ही जेथे कुठे राहत असाल त्या घराच्या मुख्य दरवाजात किंवा ज्या खोलीमध्ये तुम्ही राहतात त्या रूमच्या मुख्य दरवाजातून जेव्हा महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडत असता तेव्हा त्या चौकटीच्या कोपऱ्यामध्ये थोडेसे मीठ टाकावे.

यानंतरच आपण घरातून बाहेर पडावे. बाहेर पडताना, आपण आपल्या सोबत आपल्या पिशवीध्ये एक नारळ आपल्या जवळ असू द्यावा. समजा येताना आपल्याला कामाला उशीर लागला तरी काही दिवस लागले तरीही हा नारळ आपलं काम पूर्ण होत नाही तोवर तो आपल्या सोबतच आपल्या बागेत ठेवावा.

त्यापूर्वी नारळ ठेवताना त्याला हळदी कुंकू लावावे म्हणजेच त्याची विधिवत पूजा केलेली असावी. मित्रांनो, तुमच्या कामाला एक दिवस लागू द्या किंवा आठ दिवस लागू द्या, तितके दिवस हा नारळ आपल्यासोबतच ठेवायचा आहे. या उपायाने तुमची रेंगाळलेली कामे लवकरात लवकर पूर्ण होतील. यानंतर जेव्हा पण कधी आपलं काम पूर्ण होईल त्यावेळी हा नारळ आपल्या घराच्या शेजारील गणपती मंदिरात काही दक्षिणासह दान करुन द्यावा.

मित्रांनो, लक्षात असू द्या हा नारळ तेथे दान करावयाचा आहे. तो नारळ कदापि फोडू नये. या अशा उपायाने आपल्याला निश्चितच लवकरात लवकर यश प्राप्त होईल. आणि मित्रांनो, हे एकदा प्राप्त झालेलं यश दिवसेंदिवस उत्तम पद्धतीने वाढत जाते.

तसेच हा नारळाचा जो उपाय आहे तो गुपचूप करावयाचा उपाय आहे याबद्दल कुणालाही काही सांगायचं नाहीए. त्याचबरोबर हा उपाय करत असताना आपण अगदी श्रद्धेने हा उपाय केला पाहिजे. भविष्यात तुम्हाला ज्या अपेक्षा असतील त्या या एका उपायाने पूर्ण होतील.

त्याचबरोबर या उपायाचे आणखीणही बरेच फायदे आहेत आणि ते आपल्याला घरामध्ये नेहमीच सकारात्मक ऊर्जा वाढीस लागेलली दिसून येईल आणि माता लक्ष्मींचं देखील वास्तव्य चिरकाल टिकून राहील. आणि अशा तऱ्हेच्या घरांमध्ये धनधान्याची बरसात कायम होत असते. प्रसन्न वातावरणात घरातील सुख, समृद्धी, ऐश्‍वर्य, वाढीस लागते.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स