करोडपती व्हायचंय तर रोज सकाळी उठल्यावर हे एक काम करा.!!


स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आणि त्याच बरोबर आपल्या घरामध्ये असणाऱ्या पैशा संबंधित सर्व अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आपल्यातील बरेचजण स्वामी समर्थांची सेवा पारायण जप करत असतात आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये वास्तुशास्त्र मध्ये सांगितलेले काही उपाय देखील करत असतात कारण मित्रांनो आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेले उपाय आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांनी सांगितलेले उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केले तर यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व समस्या दूर होतील आणि त्याचबरोबर आपल्याला हव्या असणाऱ्या आपल्याला मिळत असतात.

आणि त्याचबरोबर मित्रांनो, प्रत्येक व्येक्तीचे एक स्वप्न असते की आपण आपल्या जीवनामध्ये खूप पैसा मिळवावा. आपले स्वतःचे चांगले घर असावे. आपल्या संपूर्ण गरजा पूर्ण व्हाव्यात. असे प्रत्येकाला वाटत असते परंतु मित्रांनो, आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल की श्रीमंत लोक अजून जास्त श्रीमंत होत चालले आहेत. आणि गरीब लोक अजून गरीब होत चालले आहेत. पण जेव्हा आपण बघतो कि ह्या जगामध्ये ७५% अब्जाधीश, शून्यातून अब्जाधीश झालेले आहेत. म्हणजे त्यांच्याकडे काहीही नसताना फक्त स्वतः च्या मेहनतीवर त्यांनी अमाप संपत्ती मिळवलेली आहे.

आपल्यातील काही लोक लवकरात लवकर पैसे मिळावेत आणि त्याचबरोबर आपल्याकडे असणारे संपत्ती मध्ये वाढ व्हावी यासाठी अनेक वाईट मार्गांचा वापर करत असतात म्हणजेच बेकायदेशीर कृती करून जास्तीत जास्त पैसा मिळवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु मित्रांनो स्वामी म्हणतात की लवकरात लवकर पैसा मिळवण्याच्या नादात
वाईट गोष्टी किंवा वाईट कृत्य करणे चुकीचे आहे. हे समजावून सांगत असताना स्वामी म्हणतात की एका बेकार किंवा वाईट राज्याचा राजा होण्यापेक्षा एखाद्या गरिब पण प्रामाणिक राज्याचा सेनापती किंवा सेवक होणे कधीही चांगले असते.

मित्रांनो स्वामी आपले सेवेकऱ्यांना आणि त्याचबरोबर भक्तांना जीवनामध्ये सुखी होण्याचे आणि पैसा कमवण्याचे अनेक मार्ग दाखवत असतात त्याचबरोबर काही उपायही स्वामींनी आपल्याला सांगितले आहेत, मित्रांनो स्वामी आपल्याला सांगतात की सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी आपण कोणतेही काम करणे अगोदर आपल्या दोन्ही हाताचे तळवे बघितले पाहिजेत कारण मित्रांनो आपल्या दोन्ही तळहातांवर देवी देवतांचा वास असतो आणि म्हणूनच सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी आपण जर आपण आपल्या हाताचे तळवे बघितले तर यामुळे सर्व देवी देवता प्रसन्न होतील आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कोणती अडचण येणार नाही त्याचबरोबर यामध्ये असणाऱ्या पैशांत संबंधित सर्व अडचणी दूर होतील.

आणि त्याचबरोबर मित्रांनो स्वामी पुढे असेही म्हणतात की तुमच्या आयुष्यात वाईट वेळ चालू आहे तुमची हीच चिडचिड होते आणि दुःख आहे तर तुम्ही शांत बसा आणि डोळे बंद करा विचार करा काय झाले आयुष्यात सगळं संपलय आयुष्य संपले. फक्त काही समस्या तर आहे. तर त्या कोण सोडणार कोणी दुसरा येऊन सोडणार नाही त्या समस्या तुम्हाला स्वतःला सोडवायचे आहेत म्हणून रडत बसू नका चिडचिड करू नका सुख आहे म्हणून घरात बसू नका. दुसऱ्यांना दोष देऊ नका. उठा आणि कामाला लागा ज्या समस्या आहे

त्यांना दूर करा फक्त चालत राहा दुसऱ्यांना सांगू नका. दुसऱ्यांचा विचार करू नका. दुसरे काय बोलतात त्याचा विचार आपल्याला करायचा नाही. स्वतः निर्णय घ्या आणि त्या निर्णयावर ठाम राहा आणि बघा विजय तुमचाच होईल. आणि स्वामी म्हणतात के बुद्धिमान व्यक्तीने आपल्या संपत्ती बद्दल त्याचबरोबर घरातल्या गुप्त गोष्टी आणि आपण भविष्यामध्ये ज्या काही गोष्टी तो निर्णय घेणार आहोत त्याबद्दल ही आपण इतरांना सांगू नये.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथे शेअर केलेले लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार ला लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!