कर्ज होण्याची कारणे कोणती.? कर्ज फिटण्यासाठी वास्तु व ज्योतिष शास्त्रातील अचूक उपाय..!!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, असं म्हणतात की माणसाला लोन काढून सण करायची सवय असते. कित्येकदा आपण लोन काढून एखादी वस्तू घेतो गाडी घेतो. आणि त्यासाठी आपण कर्ज काडतो.अंगापेक्षा भोंगा मोठा होतो आणि हे कर्ज फेडता फेडता दमछाक होते.

हे कर्ज फेडायला दुसरे कर्ज काढावे लागते व दुसर कर्ज फेडायला तिसरे कर्ज काढावे लागते. यामध्ये माणूस कसा फसतो त्यालाही कळत नाही . आणि त्याला कळूपर्यंत तो कर्जबाजारी झालेला असतो.

इतका कर्जबाजारी होतो की अक्षरशः जीव देण्याची वेळ येते आपण जर आपले डोकं व आर्थिक नियोजन ठिकाण्यावर ठेवलं जीवनामध्ये फार मोठेपणा न करता स्वतःच्या परिस्थिती आनंदाने स्वीकार करून आपण राहिला हवं.

कित्येक वेळा असे होते की आपण कोणत्या गोष्टीसाठी कर्ज काढलो होतो ते आपल्या लक्षात ठेवत नाही. कर्ज काढलेले नेहमी दडपणाखाली राहत असतात. आपण कोणाचे ना कोणाचे देणगी देणार आहे ही टोचणी आपल्याला शांत जगू देत नाही.

कर्ज काढणारी व्यक्ती पहिले कर्ज फेडत नाही तोपर्यंत त्याच्यावर दुसरी कर्ज काडण्याची वेळ येते. आणि म्हणून अशा कर्जातून सुटका मिळवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

सगळ्यात पहिला म्हणजे आपण आपल्या स्वभावामध्ये बदल केला पाहिजे कर्ज घेण्याच्या प्रवृत्ती मध्ये बदल करायला हवा. जर तुम्ही कर्जबाजारी होत आहे तर ह्याला तुमचा स्वभाव तर जबाबदार नाही ना. कारण नसताना लग्नासाठी खूप मोठे कर्ज काडण खूप मोठ मोठ्या मोबाईल व गाड्या वापरणे. नको तिथे मोठेपणा करणे टाळा.

आणि आर्थिक नियोजन ठीक आहे तरीसुद्धा कर्ज होत असेल तर हे आपल्या पत्रिकेमध्ये किंवा वास्तुमधील आपल्याला असतं हे लक्षात ठेवा. ज्यावेळी आपल्या पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थानामध्ये मंगळ व राहू असतो किंवा आपल्या पत्रिकेमध्ये धन स्थानामध्ये पाप ग्रह वक्री बसलेले असतात.

आपल्या घराचा दरवाजा दक्षिण दिशेला असतो. तुम्ही स्वयंपाक करताना उत्तर किंवा दक्षिण दिशेला वळून वळून स्वयंपाक करत असतात .तर अंडर ग्राउंड पाण्याच्या टाक्या असतात तर कर्ज फिटता फिटत नाही. काहीना काही कारणामुळे मोठे आजारपण येतात. या निवृत्त दिशेच्या अंडरग्राउंड टाक्या मुळे होत असतात.

आपल्या घरातले बाथरूम आहे नैऋत्य दिशेच्या कोपरे ला असेल तर आपण आवर्जून त्या बाथरूममध्ये काचेच्या बाटलीमध्ये तुरटीची बारीक करून ठेवा व महिन्यानंतर ति तुरटी तिथल्या संडास मध्ये टाकून पुन्हा नवीन घ्या.

बरोबर घराच्या मुख्य दरवाजावर लहान काचेच्या बाटली मध्ये पारा भरा. आणि मुख्य दरवाजा वर ठेवा आणि ती ठेवत असताना पडून फुठणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही जर हाता पायाची नखं काढत असाल तर ती शनिवारी काडा. शनिवारी नखं काढत नाहीत पण कर्जबाजारी लोकांनी काडावित.

आणि तुम्ही जर कर्ज घेतला असेल तर कर्जाचे हप्ते मंगळवारी फेडावेत किंबहुना पहिला आत्ता तरी मंगळवारी द्यावा. तुमच्या घरा मध्ये गळके नळ असतील. संडास मध्ये फ्लश खराब असेल. घरामध्ये बंद पडलेले घड्याळ असेल तर ते त्वरित बदला मोडक्या वस्तू खेळणी घरात ठेवू नका. घरातील पैशाची ची तिजोरी आहे तिचे तोंड उत्तरेकडे असावे. ते नैऋत्य कोपरा ठेवावं व तिचे तोंड उत्तरेकडे उघडायला हव. तिजोरी मध्ये कुबेराची प्रतिमा जरूर ठेवावी.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment