काय आहे लक्ष्मी बं’धन.. लक्ष्मी बं’धन मुक्ती कशी करावी..??

लक्ष्मी बं ध न म्हणजे काय, कसे समजावे आपल्यावर लक्ष्मी बं ध न केले गेले आहे का? मु क्ती कशी मिळवावी, ज्योतिष शास्त्राद्वारे लक्ष्मी बं ध ना च्या समस्येपासून सु ट का करून घेण्याचे उपाय जाणून घ्या.

हा प्रश्न अनेकदा बऱ्याच व्यक्तींना पडतो की, लक्ष्मी बं ध न म्हणजे काय..??
आधी सर्व काही ठीक चालले होते. अचानक हा व्यवसाय सं पु ष्टा त कसा आला आणि आता कोणत्याही कार्यात हाती यश लागत नाही. प्रत्येक धंद्यात तो टा सहन करावा लागतो आहे. कोणतेही कार्य सफल होत नाही. हातात पैसाच टिकत नाही. या सर्व समस्या लक्ष्मी बं ध ना शी सं बं धि त असतात.

असे जेव्हा घडते, तेव्हा हे आवश्यक नसते की लक्ष्मी बंधन हे कोणीतरी नेहमी तं त्र मं त्राने केलेले असते, तर कधीकधी ते काही वाईट ग्रहस्थितीमुळे देखिल घडते, म्हणून सखोल अभ्यास करून, ज्योतिषाचा सल्ला घेऊन त्यामागील योग्य कारण आपल्याला समजू शकते. त्यानुसार योग्य उपाय आपण करायला हवे.

लक्ष्मी बं ध न झाले आहे हे कसे ओळखावे..??अचानक आपल्या जीवनात सर्व काही नकारात्मक बदल घडायला सुरवात होते. खूप वाईट स्वप्ने सतत येतात. तुम्हाला स्वप्नात गु द म र ते आणि जागे झाल्यानंतरही तुम्हाला ते जाणवते.

आपल्याला अचानक सा प चावल्याचे स्वप्न दिसते. तुमच्याजवळ कोठूनतरी दु र्गं धी येत असल्याचे जाणवते. नेहमी तुम्हाला असे वाटते की कोणीतरी तुमच्यासोबत आहे आणि ह्या भीतीमुळे तुम्ही कायम अस्वस्थ राहतात. काही गोष्टी व्यवसायाच्या ठिकाणी किंवा घरी सापडत आहेत ज्यावर तुम्हाला शं का येत आहे. अगदी मेहनतीने एखादे काम पूर्ण करूनही काहीही हाती लागलेले दिसत नाही.

कोणत्याही धार्मिक स्थळी अथवा मंदीरात जावेसे वाटत नाही. अचानक तुम्ही कुठल्या व्य स ना च्या आ हा री जाता. असेही घडते की गाय आणि कुत्रा आपल्या हाताने अन्नही खात नाहीत. अशा विचित्र घ ट ना घडणे असे सुचवते की कदाचित तुमच्यावर लक्ष्मी बं ध न झाले आहे. ज्यामुळे तुम्ही र सा तळाला जाऊ शकता.

सर्वकाही हाताबाहेर जाऊन दारिद्र्य दुःख भोगावे लागेल. जेव्हा हे घडते, ती व्यक्ती काम करू शकत नाही आणि तिची मनस्थिती ढा स ळू लागते. क र्जा चा डोंगर वाढतच जातो आणि कौटुंबिक सुख नाहीसे होते. घरात नेहमीच क ल ह, क्ले श राहतो.

लक्ष्मी बं ध ना साठी उपाय –
यासाठी कोणताही एकच उपाय नाही. बऱ्याच वेळा ज्याव्यक्तीवर लक्ष्मी बं ध न झालेलेअसते ती व्यक्ती स्वतः उपाय करण्याच्या परिस्थितीत नसते. अशा परिस्थितीत घरातील कोणताही व्यक्ती त्याला मदत करू शकतो. घरातील इतर कोणत्याही अन्य व्यक्तीने हे उपाय केले तरी चालते.

काही उपाय खाली दिले आहेत जे तुम्ही करू शकतात –

(1) ज्या व्यक्तीवर त्याचा वापर केला गेला आहे त्याने दररोज किमान 40 दिवस गंगाजल पाण्यात टाकून स्नान करावे.

(2) एकाच वेळी सकाळी आणि संध्याकाळी व्यावसायिक ठिकाणी आणि घरीही गंगेचे पाणी शिंपडा.

(3) दररोज सकाळी आणि संध्याकाळी दुर्गा क व च चा पाठ करा, देवी माता मंदिरात बसून लक्ष्मी बंधनातून मुक्तीची प्रार्थना करा.

(4) काळी मोहरी हातात घेऊन श्री हनुमानजींच्या मंत्राचा जप करा, नंतर आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी मोहरी चारी दिशांना टाका आणि एक वर्तुळ बनवा.

(5) जर तुम्हाला घरी किंवा तुमच्या विशिष्ट खोलीत काही सं श या स्प द आणि वि चि त्र वाटत असेल तर तसेच वर्तुळ तुम्ही खोलीभोवती देखील बनवू शकता.

(6) या व्यतिरिक्त, बं ध ना पासून मुक्तीसाठी विशेष पूजा केली जाऊ शकते आणि ज्योतिषांशी संपर्क साधून यं त्रे देखील मिळू शकतात.

(7) ज्योतिषशास्त्राद्वारे तुम्ही तुमची कुंडली दाखवून इतर तो ड गे ही करू शकतात.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment