Monday, December 4, 2023
Homeअध्यात्मकेस आणि नखे 'या' दिवशी कापा, भरघोस पैसे येतील..!! कर्त्या माणसाला यश...

केस आणि नखे ‘या’ दिवशी कापा, भरघोस पैसे येतील..!! कर्त्या माणसाला यश लाभेल..!!

मित्रांनो महिन्याच्या आठवड्यातील या दोन दिवशी केस आणि नखे कापा आपले कर्ज लवकर फिटेल, पैसेही येतील. असे केल्याने आपण करत असलेल्या कामाला यशही प्राप्त होईल.

ज्या घरात कर्ज असते त्या घरच्या कर्त्या माणसाला मोठे तणाव असतात. आणि अशा घरातील लोक कर्जाने खूप थकलेले असतात. कंटाळलेले असतात. काही केल्या कर्ज फिटत नसते.

घरात कुठल्याही प्रकारे नव्याने पैसा येत नसतो. आणि असे का होते हे पाहण्यासाठी आपण मग विविध उपाय तोटके करू लागतो.

घरातील नकारात्मक ऊर्जा :
मित्रांनो अशाच प्रकारचा एक उपाय आज आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत. हा उपाय केल्याने आपले कर्ज तात्काळ फिटते.

घरात येणारी थांबलेली माता लक्ष्मी लवकर घरात येते. घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते. घरातील आजारपण दूर होते. घरात ऐश्वर्य प्राप्त होते.

स्वामी समर्थांच्या माहिती कोषातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार एक असा उपाय आहे की आठवड्यातील याच दिवशी आपण केस व नखे कापली पाहिजेत. हा साधा आणि सोपा असा उपाय असला तरी आपण खूपसे त्याच्याकडे विशेष पाहत नाही.

बघा मित्रांनो आपल्या हिंदु धर्म शास्त्रानुसार आपली केस व नखे या दिवशी कापल्यास आपल्याला विशिष्ट प्रकारची ऊर्जा प्राप्त होते आपल्या बाबतीत सर्व काही सकारात्मक घडत जाते असे अनेक ठिकाणी सांगण्यात आले आहे.

हे वार कोणते ?
मित्रांनो महिन्याच्या आठवड्यातील हे दोन दिवस म्हणजे बुधवार आणि शुक्रवार हे वार आहेत. या दोन दिवशी आपण जर आपली नखे कापली किंवा केस कापले की आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा लवकर निघून जाते. सकारात्मक ऊर्जा लवकर प्राप्त होते.

आणि आपली कर्जमुक्त होण्यासाठी याचा खूप मोठा फायदा होतो. बघता बघता दिवसागणिक आपले कर्ज फिटून जाते. पैसे येतात.

प्रगती खुंटणे :
मित्रांनो आठवड्यातील या दोनच दिवशी आपली केस व नखे कापली पाहिजेत यामुळे आपले सर्व कार्य मार्गी लागतात.

याउलट आपण शनिवारी किंवा सोमवारी केस कापल्यास आपल्याला अधोगती प्राप्त होते असे जुने लोक सांगतात हे तुम्ही देखील ऐकून असाल. आणि ते खरे व बरोबर आहे.

सोमवारी व शनिवारी या दोन दिवशी नखे कापू नयेत, केस कापू नयेत. तसेच आपल्या घरातील मंडळीनाही या दिवशी केस कापण्यास किंवा नखे कापण्यास सांगू नये. त्यांनीही या दिवशी केस नखे कापू नयेत.

वेगवेगळ्या बाधा :
वर सांगितलेल्या दोन वारा दिवशी म्हणजेच बुधवारी व शुक्रवारी केस व नखे कापल्यास आपल्या घरावरील वाईट दृष्टी, कुठल्याही प्रकारची बाधा, वाईट नजर अशा काही गोष्टी असतील त्या निघून जातील. यामुळे साहजिकच आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल.

असे जरी असले तरी आपल्या घरातील वातावरण आणखी आनंदमय होण्यासाठी तसेच आपले घर सुख समृद्धीने व भरभराटीने भरून जाण्यासाठी आपल्या घरात शक्य तितका वेळ कुठल्याही देवाचे नामस्मरण, स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे. या नामस्मरणाने देखील घरात प्रचंड सकारात्मक ऊर्जा वाढत असते.

तर आपण बुधवारी व शुक्रवारी केस व नखे कापा याचा फरक आपणाला दहा ते पंधरा दिवसात दिसून येईल. आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर्य वाढीस लागेल.

आणि या काळात आपण शक्य तितके दान करण्याचा प्रयत्न करावा, स्वामींचे नामस्मरण करावे. त्यामुळे आपले आयुष्य हळूहळू सुखकर बनत जाईल.

वरील माहिती वेगवेगळ्या प्रयोगांच्या आधारे एकत्रित केली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो स्वामी समर्थांच्या माहिती कोषातील विविध साधे व सोपे उपाय तसेच काही तोटके यासंदर्भातील माहितीसाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स