केवळ या ‘7’ कारणांसाठी पुरूषांना आवडतो ओरल से’क्स..


स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर..
पुरुषांना प्रेम फक्त घेण्यापेक्षा देण्यामध्ये देखील तितकाच रस असतो. स्त्रीला आनंद देण्यासाठी ओरल से’क्स हा एक उत्तम पर्याय असू शकतो. ओरल से’क्ससाठी प्रत्येक वेळी तुमच्या स्त्री जोडीदारानेच पहल करणे गरजेचे आहे असे नाही. जर तिची संमती असेल तर तुम्हीही तिला हा आनंद देऊ शकता. आत्तापर्यंत जर तुम्ही हा पर्याय निवडला नसेल तर यानंतर से’क्स करताना याचा जरुर विचार करा.

स्त्री जोडीदारासोबत ओरल से’क्स करण्यामागची कारणे- से’क्स करताना पुरुषांना शा’रीरिक सं’बधासोबत भावनिक नाते दृढ करणे अधिक आवडते. जेव्हा त्यांची स्त्री जोडीदार संकोच न करता देहभान विसरुन त्यांच्या सोबत शा’रीरिक सं’बधात मोकळेपणा दाखवते तेव्हा त्या दोघांमधील नाते अधिक मजबूत होण्यास मदत होते.

ओरल से’क्समधील दृश्य विलोभनीय असते –
ओरल से’क्स करताना त्या अ‍ॅन्गल मधून स्त्री जोडीदाराला पाहणे त्यांच्यासाठी विलोभनीय असू असते. मुंबईतील २४ वर्षीय ऋषी यांच्या मते, “ओरल से’क्स करताना खालील भागाकडून स्त्रीचे वक्ष मनमोहक दिसतात. स्त्री जोडीदाराच्या अवयवांची गोलाई, त्यावेळी तिच्या शरीराची होणारी थरथर, मऊ व चमकणारे केस हे दृष्य लोभस असते.” ओरल से’क्सचा आनंद घेण्यासाठी खास ’5′ पोझिशन्स नक्कीच फायदेशीर ठरू शकतात.

स्त्री जोडीदाराच्या बोटांच्या हालचाली त्यांना आवडतात – ओरल से’क्स करताना पुरुषांच्या चेह-याला शरीराजवळ ओढताना किंवा लाडात लांब ढकलताना त्यांच्या केसांमध्ये फिरणाऱ्या जोडीदाराच्या बोटांच्या हालचालीतून त्यांना आनंद मिळतो. यामुळे पुरुष से’क्ससाठी अधिक उत्तेजित होतात. त्याचप्रमाणे स्मूच करण्यासाठी त्यांना जवळ ओढणे, त्यांच्या खांद्यावरुन किवा पाठीवरुन हात फिरवणे या गोष्टी त्यांना सुखावत असतात. ओरल से’क्स हा फोरप्ले चा आनंद घेताना एक सुंदर प्रकार ठरु शकतो.

देवाण-घेवाण – ओरल से’क्समुळे दोघांनाही आनंद मिळतो. कारण पुरुष यामधून स्त्रीजोडीदाराबाबत कृतज्ञता व्यक्त करीत असतात. जवळीक साधण्यासाठी कृतज्ञता हा शब्द थोडा बोजड वाटला तरी पुरुषांना या क्रियेतून स्त्रीला तोच आनंद द्यायचा असतो जो त्यांना ओरल सेक्सच्या माध्यमातून मिळत असतो. एका दृष्टाकोनातून पाहिल्यास हि एक प्रकारची देवाण घेवाण आहे. पुण्यातील अभिषेक याच्या मते मात्र हा व्यवहार नसून स्त्री जोडीदाराला पुन्हा पुन्हा आनंद देण्यारी सुंदर क्रिया आहे.

यामुळे खुप वेळा ऑर्गेझम अनूभवता येतो – स्त्री जोडीदाराने खुप वेळा भावनोत्कोटतेचा परमोच्चबिंदू गाठलेला पाहणे पुरुषांना आवडते. ओरल से’क्स मुळे स्त्रीला ऑर्गेझम पुन्हापुन्हा मिळते. त्यामुळे त्यांच्या कामक्रीडेचा वेळ वाढतो. अश्या प्रकारे ही एक प्रकारची से’क्स मॅराथॉन असू शकते मग ती पुरुषांना का नाही आवडणार.

पुरुषांना से’क्स गॉड असल्याचा अनूभव येतो-
ओरल से’क्स दरम्यान स्त्री से’क्स सुख मिळाल्यामुळे जे आवाज करते ते त्यांना आवडतात व त्यामुळे त्यांना जास्त आनंद मिळतो. ओरल से’क्समध्ये सी-स्पॉट व क्लिटोरिसला योग्य पद्धतीने स्पर्श केल्याने स्त्री अधिक सुखावते. या क्रियेमध्ये स्त्रीच्या स्त’नांना देखील योग्य पद्धतीने स्पर्श केल्यामुळे ती अधिक उत्तेजित होऊ शकते. मुंबईतील विशालच्या मते या क्रियेदरम्यान स्त्रीचा आवाज, तीचा गंध, तीच्या हालचाली हा संपुर्ण अनूभव पुरुषांना से’क्स गॉड असल्याचा अनूभव करुन देतो.

ओरल से’क्समुळे पुरुषांचा से’क्समधील ताण कमी होतो – ऐकायला कदाचित आश्चर्य वाटेल पण फोरप्ले मुळे पुरुष देखील लवकर उद्दिपित होतात. पुरुषांच्या तुलनेत स्त्रीया उद्दिपित होण्यास वेळ लागत असल्यामुळे पुरुषांना नेहमी स्ख’लन रोखण्याचा एक ताण असतो. मात्र ओरल सेक्समुळे स्त्रीला लवकर उद्दिपित करणे सोपे जाते. त्यामुळे दोघांनाही एकाच वेळी ऑर्गेझम गाठणे सोपे जाते. त्यामुळे ही दोघांनाही से’क्सचा समान आनंद देणारी क्रिया ठरु शकते.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!