Monday, December 4, 2023
Homeवास्तूशास्त्र आणि वास्तू दोषखिशामध्ये पै'से न टिकण्याची ही असू शकतात कारणे, या ठिकाणी ठेवा थोडे...

खिशामध्ये पै’से न टिकण्याची ही असू शकतात कारणे, या ठिकाणी ठेवा थोडे हळद लावलेले तांदूळ..

पै’सा कमविण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेत असता आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीनुसार फळंही मिळत असते असे बर्‍याचदा पाहिले जाते. पण मग तरीही आपल्याकडे आपल्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पुरेसा पै’सा उरत नसतो, तसेच हा पै’सा फार काळ टिकत नाही. असा अनुभव आपल्याला आलेला असेलच. आपण मिळविलेला पै’सा कुठल्या न कुठल्या गोष्टीसाठी खूप लवकर खर्च होत असतो.

कितीही तडजोड केली तरीही शेवटी हातखर्च भागेल इतक्या पै’शांचीच आपण बचत करु शकतो. अशा प’रिस्थितीमध्ये वास्तुशा’स्त्रानुसार काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आपल्यासाठी खूप गरजेचे होऊन बसते.

बर्‍याचदा आपण आपले पै’से आपल्या पर्समध्ये ठेवत असतो. आणि खरं तर वास्तुनुसार पर्सशी संबंधित काही गोष्टींची काळजी घेणे हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे.

जर तुमची पर्स वास्तुनुसार योग्य तऱ्हेने ठेवली असेल तर त्यात पै’सा नेहमीच खेळता राहतो आणि पै’शाची बरकत सुद्धा टिकून राहते. तसेच पै’शांच्यासंबंधीत कुठल्याही स’मस्या उद्भवत नाहीत.

वास्तुनुसार आपण आटल्या पर्समध्ये काही प्रकारच्या गोष्टी ठेवणे चांगले मानले जाते, या सर्वच गोष्टी वास्तु सं’बंधित दो’ष दूर करू शकतात.

पर्समध्ये धा’र्मिक गोष्टी ठेवणे खूप चांगले मानले जाते कारण धा’र्मिक गोष्टी पवित्र असतात, म्हणून त्या आपल्या खिशात ठेवून आपण वास्तू दो’षांपासून सहज मु’क्त होऊ शकतात.

वास्तुनुसार भगवान शंकरांचा पवित्र रुद्राक्ष पर्स किंवा आपल्या खिशात ठेवणे खूप चांगले मानले जाते, यामुळे आपल्याकडे येणाऱ्या पै’शांचा प्रवाह चांगला राहतो तसेच ही युक्ती येणाऱ्या पै’शांची बरकत टिकवून ठेवते.

आपण आपल्या पर्समध्ये लवंग ठेवणे खूप चांगले मानले जाते, याचा प’रिणाम म्हणून तुमच्या आयुष्यात धनाची देवता लक्ष्मीजींचे आशीर्वाद कायम सोबत राहतात. तसेच तुम्ही अनावश्यक खर्च करण्याचे देखील टाळतात.

पै’शांशी सं’बंधित अ’डचणी टाळण्याचा एक चांगला आणि प्रभावी मार्ग म्हणजे खिशात कवडी ठेवणे, म्हणूनच आपण खिशात एक क’वडी नक्कीच ठेवायला हवी. कारण क’वडीमध्ये साक्षात लक्ष्मीजी वास करतात.

वास्तुशा’स्त्रानुसार देवी लक्ष्मींचा फोटो आपल्या खिशात ठेवणे चांगले मानले जाते, म्हणून नेहमी लक्ष्मींचा एक छोटासा फोटो नेहमी खिशात ठेवावा.

दर शुक्रवारी थोडेसे तांदूळ घेऊन त्या तांदूळामध्ये थोडी हळद मिसळून घ्यावी आणि लक्ष्मीजींच्या फोटो समोर ठेवावी. माता लक्ष्मींची मनोभावे पुजा करुन नंतर ते तांदूळ घेऊन एका सफेद कागदाची पुडीत ठेवावे आणि ती पुडी आपल्या पर्समध्ये ठेवून घ्यावी, असं केल्याने तुम्हाला याचा त्वरीत लाभ होईल.

टिप- इथे कोणत्याही प्रकारची अं’ध श्र’द्धा पसरवणे हा आमच्या पेज चा हेतू मुळीच नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आम्ही आपल्या पर्यंत पोहचवतो आमचं पेज कोणत्याही प्रकारच्या अं’ध श्र’द्धेला खतपाणी घालत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स