खोटं बोलण्यात अतिशय माहिर असतात या 4 राशींचे लोक, तुम्ही तर नाहीत ना या 4 मध्ये..??

असे म्हणतात की एखाद्या व्यक्तीचा खोटे बोलणे त्या व्यक्तीच्या स्वभावात असू शकते, पण जेव्हा एखादी व्यक्ती खोटे बोलते, तर तेव्हा एकतर ती काहीतरी अडचणीत सापडलेली असते.

म्हणजे ती व्यक्ती अशा परिस्थितीशी झगडत असते जेव्हा एखादे सत्य त्या व्यक्तिला मोठे नु-कसान करू शकते. किंवा अशी परिस्थिती तयार झालेली असेल ज्यापासून त्या व्यक्तीला पळायचे असते.

परंतु असे काही लोकही आहेत जे मुळातच ज्यांचा स्वभाव खोटारडेपणाने भरलेला आहे, याचा अर्थ असा की वेळ आल्यास ती व्यक्ती आपल्याला खोटंही ठरवू शकते आणि आवश्यकता पडल्यास स्वत: ला सत्यवादीही बनवू शकते.

ज्योतिष शास्त्रानुसार या राशींचे लोक खोटे बोलण्यात एकदम पटाईत असतात.

मिथुन – मिथुन राशि राशीचे लोक खोटे बोलण्यात पटाईत आहेत. या राशीच्या लोकांचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन हा वेगळा असतो. जे इतरांसाठी खोटे असते ते कधी-कधी यांना खरे असल्याचे भासते आणि ते लगातार असेच करत असतात.

कुंभ – कुंभ राशीचे लोक खूपच मतलबी स्वभावाचे असतात. आपलं काम पूर्ण करुन घेण्यासाठी काहीही करु शकतात. थोडक्यात काम काढून घ्यायला हे लोक खोट्या गोष्टींचा संदर्भ बोलून दाखवतात.

आणि काम झाल्यानंतर ते लगेचच तिकडून काढता पाय घेतात. त्यांच्यासाठी.. प्यार में और जंग में सब जायज होता है.. असा यांचा स्वभाव असतो. ते कधीही खोटं बोलतांना कचरत नसतात.

कर्क – कर्क राशीच्या लोकांना एकच गोष्ट चार वेळा चघळून बोलण्याची सवय असते. ते कधीही त्यांच्या वाक्यातील संपूर्ण सत्य उकलून कुणालाही सांगत नाहीत.

परंतु ते नेहमीच खोटेही बोलत नाहीत. यांच्या याच स्वभावामुळे यांच्या आसपास असलेली लोकं नेहमीच यांना टाळण्याचा प्रयत्न करत असतात.

मेष – मेष राशीचे लोक सामान्यतः खोटे बोलणे टाळत असतात. खरं तर त्यांच्यात सत्याचा सामना करण्याचे धाडस असते.

पण काहीवेळा ते खोटे बोलले तरीही ते इतरांना वाचवण्यासाठी किंवा त्यांच्या फा-यद्यासाठी हे ते असे पाऊल उचलतात. तथापि, ते लोक अगदी स्पष्टपणे खोटे बोलूच शकत नाहीत.

वृषभ – या राशीच्या लोकांना खोटे बोलणे वगैरे माहित नषते. ही लोकं अगदी साधं जीवन जगणारी आणि निष्ठावान असतात.

खोटे बोलण्याने यांचा कितीही मोठा फा-यदा होत असला तरी असे लोक केवळ मनाविरुध्दच किंवा मोठ्या सक्तीच्या परिस्थितीमध्येच खोटे बोलतात, अन्यथा ते खऱ्याची बाजू शेवटपर्यंत लावू धरतात.

टिप – वरील लेख केवळ धा-र्मिक मान्यतेचा आधारावर तयार करण्यात आला आहे. तरीही या माध्यमातून आमचा कोणतीही अं-धश्रद्धा पसरविण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा कोणताही उद्देश नाही.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा.

Leave a Comment