खुप पैसा येण्यासाठी हळदीचा करा असा वापर, माता लक्ष्मी प्रसन्न होईल..!! धन संपत्ती लाभेल..!!

मित्रांनो, घरा मध्ये खूप पैसा येण्यासाठी आणि घरातील धनसंपत्ती वाढीसाठी असा हळदीचा वापर करा. हा वापर कशा पद्धतीने करावा त्याचं प्रमाण काय असावं यासह सर्व गोष्टींची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये घेणार आहोत.

हळदीचे महत्व –
आपल्या घरामध्ये असे काही मसाले असतात कीजे आरोग्यासाठी तरी उपयोगी असतातच. याचबरोबर ते आपले भाग्यही चमकवतात. लक्ष्मी प्राप्ति साठी उपयुक्त ठरतात. हळद हीदेखील या मसाल्यातील अशीच एक मानली जाते की ज्यामुळे आपले भाग्य सदैव चमकत राहते.

म्हणूनच मित्रांनो शास्त्रामध्ये हळदीला खूप महत्त्व आहे. कुठल्याही शुभ कार्याच्या वेळी, लग्न करायच्या वेळी, याच बरोबर सर्व पूजा, घरातील रोजची देवपूजा इत्यादी कार्यातही हळदीचा वापर प्रामुख्याने केला जातो.

मित्रांनो हळद जितकी आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे. लाभदायक आहे तितकीच तीचे धार्मिक महत्त्वही चांगले आहे.

आजच्या या लेखामध्ये आपण या हळदीचा वापर कधी किती कसा करावा या विषयाच्या उपायाची माहिती घ्यावयाचे आहे. या उपायामुळे तुमचे भाग्य तर बदलेलच सोबतच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी वसेल. अचानक धनलाभ होतील.

करावयाचा उपाय –
हळदीमध्ये विशिष्ट प्रकारची औषधी गुणकारी गुण आहेत हे आपणाला माहितीच आहे. अशीही हळद फक्त एक चिमूट वर आपण देव पूजा करताना आपल्या जवळ घेऊन देवपूजा करावी. आणि यानंतर हि हळद एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला दान करावी.

यामुळे आपणाला कुठल्याही प्रकारची तब्येतीची तक्रार असेल कोणत्याही प्रकारचा रोग असेल, आजारपण असेल तर हे तात्काळ बरे होते वेदनांची तीव्रता कमी होते. हे एका शास्त्रानुसार दिलेल्या माहितीत सांगण्यात आले आहे.

लाभ –
मित्रांनो हे असे चिमूटभर हळद दान केल्यामुळे आपल्या आरोग्याच्या समस्या तर दूर होतातच याशिवाय आपला गुरू ग्रह चांगला होतो आणि आपणाला अचानक धनलाभ होतो.

ताकद –
आपण देवपूजा करताना हळदीचा एक टिळा आपल्या कपाळावर अथवा मनगटावर लावावा यामुळे आपला बृहस्पती चांगला होतो.

आपल्या वाणीमध्ये एक विशिष्ट प्रकारची ताकद येते की ज्यामुळे आपण ज्या कुणाला जे काही सांगत आहात ते तो समोरील व्यक्ती ऐकून घेतो आणि तुम्ही सांगाल त्याप्रमाणे कृती करतो.

विवाहाची समस्या –
याचबरोबर काही मंडळींना विवाहाच्या काही अडचणी असतील काही कारणांनी विवाह जुळत नसतील.

तर अशा मंडळींनी देव पूजा केल्यानंतर हळदीचा टिळा आपल्या कपाळाला लावा यामुळे लग्न जुळतील लग्न जुळवताना किंवा करताना काही अडचणी येत असतील तर त्या दूर होतील.

लग्नकार्यात वधू- वराला हळद लावण्याचे प्रमुख कारण म्हणजे यामुळे त्यांची मनी जुळली पाहिजेत, त्यांचे आरोग्य निरोगी राहिले पाहिजे त्यांना कुठल्याही प्रकारची बाधा होऊ नये याच बरोबर त्यांच्या संसारात धनाचा वर्षाव होऊ दे आणि ते सुखी राहू देत असे प्रमुख कारण असते.

मित्रांनो घरातील वातावरण शांत समृद्ध असेल तर घरातील सर्वच कार्य मार्गी लागतात घरी समाधान वाढते.ऊर्जा निघून जाते यामुळे घरात समाधान पसरते.

स्वामी समर्थांच्या महाराजांच्या माहितीतील हा हळदीचा उपाय आपण करून पहा आपणाला नक्कीच चमत्कार होताना दिसून येतील.

अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमच्या पेज ला आत्ताच लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका.

Leave a Comment