खुपच अ-शुभ मानलं गेलंय महिलांच्या या भागांवर केस असणं..!!

मित्रांनो, आपल्या सर्वांना हे माहितीच आहे की कुणाच्याही हातावरील हस्तरेखांची पारख करणं हे प्रत्येकाला जमणारे असे काम नाहीये.

तसेच ती प्रत्येकाला शक्य अशी गोष्टही नाहीये, परंतु ज्या व्यक्तीला याचा अभ्यासाने सराव जमतो. ती व्यक्ती या विषयात पारंगत बनत असते.

तर मित्रांनो, अशी व्यक्ती समोर असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या भविष्याबद्दल अचूक ती भविष्यवाणी ती व्यक्ती करु शकते आणि बरेच काही अचूकपणे सांगू शकते.

अशावेळेस हस्तरेषाशास्त्रात असेही सांगितले गेले आहे की लांब आणि दाट केस असलेल्या स्त्रिया अतिशय भाग्यवान असतात.

तसेच दुसरीकडे, ज्या स्त्रियांच्या भुवयांचे केस लहान आणि गडद असतात त्यांना देखील हस्तरेषा शास्त्रानुसार भाग्यवान मानले जाते.

याचबरोबर, शरीराचे इतर काही भाग आहेत ज्या भागांवर केस असणे शुभ मानले जात नाही, चला तर आज याबाबत जाणून घेऊयात.

स्त्रियांसाठी अशुभ – असे म्हणतात की पाश्चात्य लोकांच्या श्रद्धेनुसार ज्या स्त्रियांच्या हातावर केस असतात, अशी स्त्री शीघ्रकोपी असते आणि ती छोट्या छोट्या गोष्टींवरुन सुद्धा इतरांशीही भांडत राहते. याचमुळे अशी स्त्री इतरांना नुकसानही करु शकते.

पुरुषांसाठी शुभ – असे म्हणतात की पुरुषांच्या हातावर जास्त केस असतील तर ते शुभ असते आणि असे हातांवर केस असलेल्या व्यक्ती बुद्धिमान तसेच हुशार असतात. याचबरोबर, ज्या पुरुषांच्या हातावर कमी केस असतात ते दूरदर्शी तर असतात आहेत परंतु तितकेच मतलबी देखील असतात.

छातीवर केस – महिला किंवा पुरुष दोघांच्याही छातीवर केस असतात, परंतु स्त्रीच्या तुलनेत पुरुषांच्या छातीवर जास्त केस आढळून येतात आणि पुष्कळशा पुरुषांच्या छातीवर जास्त केस असतात.

तर काही लोकांच्या छातीवर फारच कमी केस असतात. अशा परिस्थितीत असे म्हणतात की ज्या लोकांच्या छातीवर केस जास्त असतात, ते अतिशय समाधानी असतात, हे लोक पैशांसाठी हाय हाय नाही करत बसत.

टीप- येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment