कितीही भयंकर कफ मिनिटांमध्ये बाहेर फेकणार कफ, खोकला यावर घरगुती जालिम उपाय..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो कितीही भयंकर कफ मिनिटांमध्ये बाहेर काढण्यासाठी कफ, खोकला यावर अत्यंत गुणकारी डॉक्टर स्वागत तोडकर यांनी सांगितलेला घरगुती उपाय आजच्या या विशेष लेखांमध्ये आपण पाहणार आहोत.

मित्रांनो अलीकडील वातावरण तसेच वातावरणात होत असलेली वेगळी बदल याचबरोबर आलेली वेगवेगळी साथ यामुळे सर्दी खोकला आणि छातीमध्ये कप वाढणे अशामुळे अनेक जण त्रस्त झाले आहे. मित्रांनो छातीमध्ये कप वाढल्यामुळे काहीजणांना संक्रमणाचा देखील सामना करावा लागत आहे.

तर काही जणांना छातीमध्ये कफ वाढल्यामुळे श्वसनाचा त्रास, धाप लागणे दम लागणे अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तर मित्रांनो फारसे विषयांतर न करता आज आपण किती वेळ करतो पटकन कसा कमी करता येईल याबाबतचा घरगुती उपाय पहात आहोत.

या उपायासाठी सुरुवातीला आपणाला एक कांदा लागणार आहे. हा कांदा बारीक करून त्याचा मिक्सर मधून ज्यूस करून साधारणपणे कांद्याचे दोन ते तीन चमचे रस काढून एका वाटीमध्ये घ्यावा.

या रसामध्ये अर्धा चमचा लिंबूचा रस घालावा. त्याच बरोबर कांद्याच्या व लिंबाच्या रसामध्ये एक चमचा मध घालावा.

या नंतर या तिन्हीचे जे मिश्रण या वाटीमध्ये तयार होईल हे मिश्रण एका चमच्याच्या सहाय्याने इतके हलवावे कि हे सर्व मिश्रण एकजीव झाले पाहिजे. त्यानंतर त्या मिश्रणाचे चाटण आपण दिवसातून तीन ते पाच वेळा करायचे आहे.

मित्रांनो कांदा हा खोकला व कप यावर अतिशय मोठा गुणकारी घटक आहे. आणि त्यासोबत च्या इतर या घटकांमुळे आपला तर तात्काळ निघून बाहेर पडतो आपली छाती पूर्णतः मोकळी होते. आणि दम लागणे धाप लागणे ही सर्व समस्या नाहीशी होते.

मित्रांनो उपाय अगदी साधा व सोपा आहे आणि तोही विना खर्चिक आहे तसाही हा उपाय आयुर्वेदिक असल्याने करून पाहिल्यास कोणतेही नुकसान होणार नाही होईल तो चांगला लाभच होईल.

टिप – मित्रांनो वरील माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शे अ र करायला विसरू नका. मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शे अ र करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment