कोमट पाण्यात ओवा टाकून करा हा प्रयोग अनेक आजारांना दूर ठेवतो हा उपाय..!!

अनेकदा बाहेरचे खाऊन किंवा इतर कारणांमुळे आपल्याला घशाचे इन्फेक्शन होण्याची समस्या निर्माण होते. हॉटेलमध्ये बऱ्याच वेळा तेल हे कुठल्या प्रकारचे वापरतात, हे आपल्याला समजत नाही.

आपण घरी ज्याप्रकारे चांगल्या दर्जाचे तेल खात असतो. त्या प्रकारचे तेल हॉटेलमध्ये वापरण्यात येत नसतं. त्यामुळे अनेकांना घशाचे इन्फेक्शन होण्याची समस्या निर्माण झालेली असते.

तसेच आपण बाहेर जे पण पदार्थ जर खात असतो तर या पदार्थात अतिप्रमाणात तेल वापरण्यात येते आणि ते तेल तसेच राहते. त्यामुळे आपल्या शरिरात अतिरिक्त चरबी देखील जमा होण्याची शक्यता असते.

यामुळे आपल्याला इतर इन्फेक्शन देखील होऊ शकतात. आपला घसा देखील दुखू शकतो. सर्दी, खोकला इतर आजार होऊ शकतात. त्यामुळे सहजासहजी बाहेरचे आपण खाणं हे टाळायचं असतं.

जर आपल्याला बाहेरचे खायची इच्छा असल्यास तरी आठवड्याभरा त किमान एकदा बाहेरचे खावे. मात्र, आपण दररोज बाहेरचे खात असाल तर आपल्याला या मुळे अनेक आजारांना तोंड द्यावे लागू शकते.

त्यामुळे शक्यतो पर्यंत बाहेरचे आपण खाणे टाळावे. जर बाहेरचे खायचे असेल तर आपण जास्त तेल असलेले पदार्थ खाऊ नये. यामुळे आपल्याला सर्दी, खोकला यासोबतच घशाला इन्फेक्शन सारखा आजार होऊ शकतो.

आज आम्ही आपल्याला एक उपाय सांगणार आहोत. आज आम्ही आपल्याला एक असा उपाय सांगणार आहोत हे उपाय करून आपण अनेक आजारावर मात करू शकता. आपण कुठल्या आजारावर मात करू शकता हे देखील आम्ही सांगणार आहोत.

घरातील किचनमध्ये सर्रास वापरला जाणारा मसाल्यातील एक पदार्थ म्हणजे ओवा. ओव्यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुण असतात त्यामुळेच किचनमध्येच नव्हे तर आयुर्वेदामध्येही ओव्याला मोठे स्थान आहे. ओव्यामुळे केवळ खाण्याचा स्वादच वाढत नाहीत तर पोटासंबंधित अनेक समस्याही दूर होतात.

कृती : एका पातेल्यामध्ये गरम पाणी करून ठेवा. त्यामध्ये ओव्या टाका आणि या ओव्याची वाफ आपण सकाळ-संध्याकाळ घ्यावी. हा प्रयोग आपण आठवडाभर करावा. यामुळे आपल्याला अनेक आजारांवर मात करता येऊ शकते.

तसेच आपल्याला सर्दी खोकल्याचा त्रास हा थांबत नसेल तर आपण दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्याला मग कुठून घ्यायचे आहे. त्यामध्ये मध टाकायचा आहे, असे केल्याने आपल्या फुफ्फुसांची शक्तीही वाढते. तसेच आपली ऑक्सिजन लेवल देखील मोठ्या प्रमाणात वाढते. यामुळे आपल्याला सर्दी खोकला या आजारापासून बचाव करता येऊ शकतो.

1) सर्दी : जर आपल्याला सर्दीची समस्या निर्माण झालेली आहे, तर आपण गरम पाणी करून त्यामध्ये ओवा टाकून ही वाफ नियमित घ्यावी. यामुळे आपली सर्दी ही कमी होते. ओव्यामधील पोषकतत्वे आपल्या नाकामध्ये जातात आणि आपले किटाणू मारता त. त्यामुळे सर्दी कमी होते.

2) खोकला : जर आपल्याला रात्री झोपतना खोकला येत असेल तर आपण हा उपाय करून आपला खोकला हा कमी करू शकता आणि झोपल्यानंतर लगेच उबळ येत असेल. त्यावर आपण यावर मात करू शकता.

3) घशामध्ये खव खव :

अनेकांना नेहमी बाहेरचे खाऊन घशामध्ये खवखव निर्माण झालेली असते. त्यामुळे पाण्यामध्ये ओवा टाकून हे पाणी उकळून घ्यावे. त्याची वाफ घ्यावी पाणी पिले तरी चालते.

यामुळे आपली घशातील खव खव कमी तर होतेच, तसेच यामुळे आपण इतर आजारांवर देखिल मात करू शकता. यामुळे आपली ऑक्सिजन लेवल ही खूप वाढत असते. परिणामी फुप्फुसाची कार्यशक्ती देखील यामुळे वाढत असते.

Leave a Comment