कोणी मागता मागता मरून गेले तरी चालेल पण आपल्या घरातील ही एक वस्तू कोणालाच चुकून पण देऊ नका.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो आचार्य चाणक्यानी जो उपदेश दिला आहे. तो नेहमी वापरला जातो. व आपल्या उपयोगात येतो. भीती सर्वांनाच वाटते. आपण जितके भीत जातो तेवढी आपली भीती वाढते.

म्हणून भीती दूर करण्याचा उपाय आहे ती भीती निर्माण करण्याचे बाबत नष्ट करावी म्हणजे मनातील भीती नाहीशी होईल. कोणतेही कार्य सुरु करण्या अगोदर स्वतःला हे तीन प्रश्न विचारा.

मी हे का करतोय?, याचे काय परिणाम होतील?, आणि मी यात सफल होईन का? जर गंभीरपणे विचार केल्यानंतर या तिन्ही प्रश्नांची उत्तरे पॉझिटिव येत असतील तर त्या कार्याला सुरुवात करा.

जर एकाही प्रश्नाचे उत्तर नकारात्मक येत असेल तर आपल्या कामात बदल करा आणि असे काम निवडा ज्यातून सर्व प्रश्नांची उत्तरे होकारार्थी असतील. फुलाचा सुगंध हवेच्या दिशेने पसरतो.

परंतु चांगल्या व्यक्तीचे पुरतत्व व चारही दिशेला पसरते. आपल्या भूतकाळातील घडून गेलेल्या गोष्टींबद्दल विचार करत बसू नये. तसेच भविष्य काळाबद्दल चींता करत बसू नये. चांगल्या माणसाची खरी ओळख वर्तमानात जगणे ही असते.

कारण जे घडून गेले त्याबद्दल पश्चाताप करून काही उपयोग नाही. व भविष्यात काय होईल हे माहीत नसताना त्याबद्दल चिंता करून काय उपयोग. म्हणून आजचा दिवस चालला तो खरा. या तत्त्वाप्रमाणे काय करायचे ते आज आत्ताच करा. काल किंवा उद्या कडे बघत बसू नका.

जे वर्तमान काळात जगतात त्यांना सफलता नक्की मिळते. कोणतेही कार्य करायचे असेल तर मनापासून त्या कार्यात उतरा. काही लोक दिवसात कार्याला सुरू करतात व नंतर त्यातील हळू इंटरेस्ट कमी होत जातो.

व त्या कार्यात ते सफल होत नाहीत. म्हणून आधी लक्ष बनवा व त्यावरच लक्ष केंद्रित करा. व आपले शंभर टक्के प्रयत्न त्यात लावा. तुम्हाला सफलता नक्कीच मिळेल. आपण असे म्हणतो की स्वतःच्या चुकांमधून शिकले पाहिजे.

परंतु आपले आयुष्य इतके मोठे नाही ती प्रत्येक गोष्ट करताना आधी चुकावे मग त्यातून शिक्षण घेऊन आपले कार्य बरोबर करावे. म्हणून इतरांच्या चुका बघून आपण आपल्या जीवनात सुधारणा करू शकतो. व या द्वारे आपल्याला खूप काही शिकता येईल.

आणि आपण सफलता प्राप्त करू शकतो. तुम्ही नेहमी आनंदी रहाणे ही तुमच्या शत्रूसाठी सर्वात मोठी सजा आहे. तुमचा कोणताही शत्रू तुम्हाला कधीही आनंदात बघू शकत नाही.

तुम्हाला दुःखात बघुन त्याला आनंद होईल व त्यासाठी तो काहीही करू शकतो. म्हणून तुम्ही आनंदी राहाने म्हणजे तुम्ही काही न करता तुमच्या शत्रूला दुःख देण्यासारखे आहे. मैत्री अशा व्यक्तींबरोबर करावी जे आपल्या बरोबरीचे आहेत.

आपल्यापेक्षा खूप मोठे किंवा खूप लहान अशा व्यक्तींबरोबर मैत्री करू नये. जर तुमचा मित्र तुमच्या पेक्षा खूप श्रीमंत असेल तर त्याच्या सुख-सुविधा, पैसा अडका बघून तुम्हाला इर्षा होईल व तुम्ही दुःखी व्हाल.

व जर तुमच्या पेक्षा गरीब असेल तर तुमच्या बद्दल त्याच्या मनात इर्षा निर्माण होईल व अशा दोन्ही स्थितीत आपण आनंदी राहू शकत नाही. काही व्यक्ती अशा असतात की आपल्या नशिबात सर्व लिहिलेले आहे तर आपण प्रयत्न करून काय उपयोग.

पण आपल्या नशिबात असे लिहिले असेल की प्रयत्न केल्यावरच मिळेल तर प्रयत्न करणे कधीच सोडू नये. नशीब त्याचे त्याचे बनत नाही तर आपल्या चांगल्या कर्माद्वारे त्याला बनवावे लागते.

आचार्य चाणक्य म्हणतात की कुबेर ही आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करू लागले तर एक दिवस तोही कंगाल होईल. जर आपले उत्पन्न कमी असेल व आपले खर्च जास्त असतील तर आपण लवकरच कंगाल होऊ शकतो.

म्हणूनच खर्चाला आळा घालावा. व उत्पन्नात सतत वाढ कशी होईल याकडे लक्ष द्यावे. मूर्ख लोकांकडून प्रशंशा ऐकण्यापेक्षा विद्वान व्यक्तींचे बोलणे खाणे कधीही चांगले. कारण मूर्त व्यक्ती कधीही खरं बोलत नाहीत.

मूर्ख लोकांना आपल्याकडून काही हवे असेल तरच ते आपली प्रशंसा करतात. परंतु विद्वान व्यक्ती इतरांचे भले व्हावे यासाठीच वाईट भाषेत उद्देश करतात. त्यांच्या रागातही काही ना काही चांगले लपलेले असते.

कोणत्याही कामाला सुरुवात केल्यास त्यातून मिळणाऱ्या अपयशाला घाबरून जाऊ नये. कारण प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाचे फळ जरूर मिळते. प्रामाणिकपणे काम करणारे व्यक्ती नेहमी प्रसन्न असतात.

आपले लक्ष्य गाठण्यासाठी खूप अडचणी व संकटे येतात. कितीतरी आपल्याला अपयशाचा सामना करावा लागतो. परंतु बुद्धिमान व्यक्ती या सर्वातून आपले मार्ग काढून लक्ष पूर्ण करतो.

सर्वात मोठा गुरुमंत्र हा आहे की आपले काही सिक्रेट असतील तर ते कोणालाही सांगू नये. ते आपल्या करिअरबद्दल असतील, आपल्या जीवनाबद्दल असतील किंवा आपल्या सफलतेचे काही राज असतील ते कोणालाही सांगू नये.

चाणक्यांच्या मते आपल्या पती व पत्नीलाही आपले सिक्रेट्स सांगू नये. कारण आपले सर्व सिक्रेट्स इतरांना माहीत असले तर ते आपल्याला वेळप्रसंगी बरबाद ही करू शकतात. आपल्यात काही कमजोरी असेल तर ते इतरांना दाखवू नये.

आपण कितीही कमजोर असलो तरी समोरच्या व्यक्तीसमोर आपली मजबुती व ताकत दाखवावी. व आपण किती शक्तिशाली आहोत हे दाखवावे. नाहीतर समोरची व्यक्ती आपल्या कमजोरीचा फायदा उचलू शकते. आपला कमीपणा इतरांना दाखवून स्वतःचा अनादर करू नये.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केली आहे. अशाच प्रकारच्या माहितीसाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा व शेयर करायला विसरु नका.

Leave a Comment