कोणत्याही गुरुवारच्या रात्री इथे ठेवा एक तांब्या पाणी घरात बरकत होईल सुख समृद्धी नांदेल.!!

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो कोणत्याही गुरुवारच्या रात्री इथे ठेवा एक तांब्या पाणी घरात बरकत होईल सुख समृद्धी नांदेल. हा उपाय केल्याने आपल्या घरातील दोष, पीडा, नकारात्मकता, वाईट शक्ती, अडचणी सगळं काही नष्ट होतं, घरातून बाहेर जातं आणि हा उपाय फक्त तुम्हाला गुरुवारी करायचा आहे.

असे तुम्ही नऊ गुरुवार हा उपाय / तोडगा करू शकता. तुम्ही नऊ गुरुवार पेक्षा जास्त गुरुवार आहे करू शकता कारण जसजसं तुम्ही हा उपाय करत जाल तसे तसे घरातील लाभ देखील वाढत जातील,

सकारात्मकता नांदू लागते, प्रसन्नता वाटू लागते, आनंद, शांतता सर्वकाही व्यवस्थित, सुरळीत होतं.यासाठी एका तांब्याचा तांब्या मध्ये शुद्ध पाणी घ्यायचे आहे. शुद्ध असलं पाहिजे पिण्याच्या पाण्याचा वापर करू शकता.

आणि हा तांब्या तुम्हाला तुमचा देव घरात ठेवायचा आहे. संध्याकाळच्या वेळेस जेव्हा तुम्ही पूजा करता सात साडेसातच्या वेळी त्या वेळी तुम्ही हा तांब्या देवघरात ठेवायचा आहे.

या तांब्यातला पाण्यामध्ये तुम्ही हळद, कुंकू, अक्षता, फुले असतील तर फुले घालून पूजा करायचे आहे. आणि त्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची आहे. आमच्या घरात सुख-समृद्धी नांदुदे, बरकत राहू दे, घरातील अडचणी, दुःख सर्वकाही नष्ट होऊ दे.

असं बोलायचं आहे आणि तो तांब्या रात्रभर देऊ घरातच राहू द्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी स्नान करून देवघरात जाऊन देवांना नमस्कार करावा.

आणि प्रार्थना करून तो तांब्या देवघरातून उचलावा आणि ते पाणी अंगणातील तुळशी मध्ये विसर्जित करावे. तुळशी नसेल तर कोणतेही झाड असेल,

कोणत्याही फुलांचे झाड असेल किंवा कोणतेही रोप असेल तर त्यामध्ये तुम्ही ते पाणी टाकू शकता. असा हा उपाय तुम्ही कमीत कमी नऊ गुरुवारी करून पहा. तुम्हाला याचा नक्की लाभ होईल.

वरील माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment