कोणतीही पोटदुखी गायब १ मिनिटांत, करा विना खर्च करा हे घरगुती ५ सोपे उपाय..!!

कसलीही पोटदुखी गायब करा एका मिनिटात : विनाखर्च घरगुती उपाय

मित्रांनो आता कसली ही पोटदुखी गायब करा फक्त एका मिनिटात करा फक्त हा विनाखर्च घरगुती उपाय.

पोटात दुखायला लागले की त्याचा किती त्रास होतो हे आपणाला माहिती आहे. पोट दुखी कमी होण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करतो त्या उपायांमध्ये आजीबाईचा बटवा पासून दवाखान्यातील औषधांचा समावेश असतो.

मित्रांनोपोट दुखण्याचे बरीच कारणे आहेत आशा पोट दुखी पासून सुटका करून घेण्यासाठी अनेक उपाय करतो. केव्हाची आपली पोटदुखी थांबते असे आपल्याला वाटते.

ही पोट दुखी कमी करण्यासाठी आपण आपल्या घरातील मसाल्यातील पदार्थांचा वापर करून आपली पोट दुखणे थांबवू शकतो. यामध्ये कॉफी, ओवा, हिंग, खाण्याचा सोडा, लिंबू याचा वापर करू शकतो. पोट दुखण्याची बरीच कारणे आहेत.

यावर करावयाचे उपाय व साहित्य खालील प्रमाणे….

लिंबू आणि खाण्याचा सोडा –
जर आपल्या पोटामध्ये दुखत असेल तर ती कमी करण्यासाठी आपण खाण्याचा सोडा आणि लिंबू एकत्र करून खाऊ शकतो. यामुळे गॅस पित्त इत्यादी वर परिणाम होऊन लगेच आपणाला पोटदुखी कमी होऊ लागते.

ओवा –
ओवा बारीक चावून गिळवा व त्यातील थोडा भाग आपल्या बेंबीला लावावा असे केल्याने पोट दुखी कमी होऊ शकते. ओवा खाल्ल्यानंतर आपण पाणी पिऊ शकतो.

हिंग –
हिंगाचा वापर आपण पदार्थाची चव वाढवण्यासाठी करतो. पण आपल्याला माहित आहे का हिंगाचा उपयोग पोट कमी करण्यासाठीही केला जातो. पाण्यातून पिल्याने पोट दुखी कमी होते याची बारीक पूड करून दुखणाऱ्या जागेवर जर ती पुढे लावली तरीही पोट दुखी कमी होण्यास मदत होते.

वेलची –
पोटामध्ये दुखत असताना आपण वेलचीचा म्हणजेच वेलदोड्याचा उपयोग करू शकतो पदार्थ रुचकर बनवण्यासाठी, त्याची चव वाढवण्यासाठी आपण वेलचीचा उपयोग करत असतो.

पण आपल्याला हे माहीत आहे का पोटात दुखत असताना वेलची चावून खाल्ल्याने आपली पोटदुखी कमी होते. वेलदोडे चावून खाल्ल्यानंतर थोड्यावेळाने आपण गार दूध पिऊ शकतो ऍसिडिटी मुळे जर आपले पोट दुखत असेल तर ते कमी होऊ शकते.

कॉफी –
मित्रांनो आपण सर्वजण कॉफी आवडीने पितात पण ती कॉपी आपल्या शरीराला हानिकारक आहे असे बऱ्याच जणांकडून आपणा ऐकलेला आहे पण आपल्याला हे माहीत आहे का कॉफी ही पोट दुखी वरील गुणकारी औषध आहे.

अपचन पोट गच्च होणे गॅसेस होणे आशा पोटाच्या विकारावर कॉफी गुणकारी आहे पण हि कॉफी करत असताना कॉफी कोरी गरजेचा आहे. कॉफीमध्ये दुधाचा वापर ही कॉपी पाण्यामध्ये तयार करावी.

त्यामध्ये साखर घालावी शक्यतो टाळावेत बिना साखरेची कॉफी प्यायला थोडी कडवट लागते. म्हणून त्यात थोडी साखर घालावी व एक लिंबू पिळून कॉफी घ्यावी असे केल्याने आपल्या पोटात दुखायचे कमी होणार आहे.

अशाच प्रकारच्या आरोग्यविषयक माहितीसाठी आमच्या पेजला लाईक करा शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment