कुंभ रास : माता लक्ष्मी आणि कुबेरदेवांच्या आशीर्वादाने.. घरातील धनधान्याचे भांडार भरुन जाणार.!!


आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे… मित्रानो ज्योतिषानुसार व्यक्तीला जेव्हा जीवनात ग्रह आणि नक्षत्रांची अनुकूलता प्राप्त होते तेव्हा जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येण्यासाठी कदापि वेळ लागत नाही. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात जर मोठी प्रगती घडून यायची असेल तर ग्रह आणि नक्षत्रांची अनुकूलता आणि नशिबाची साथ प्राप्त होणे आवश्यक असते. ग्रह – नक्षत्रांचा सकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या संपूर्ण जीवनामध्ये परिवर्तन घडून आणण्यासाठी शुभ ठरत असतो.

असाच काहीसा सकारात्मक व शुभ काळ मे 2022 या महिन्यात या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्य येण्याचे संकेत दिसून येत आहे. कुंडलीतील नकारात्मक ग्रहदशा व्यक्तीच्या जीवनात अनंत अडचणी, अडथळे निर्माण करत असते, या काळात अनेकदा अपयश आणि अपमान व्यक्तीला सहन करावा लागतो. अनेक संकटाना सामोरे जावे लागते. याउलट हीच ग्रह दशा जेव्हा शुभ आणि सकारात्मकतेत बदलते तेव्हा प्रगतीला वेळ लागत नाही.

हा मे महिना यांच्या राशीसाठी आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता जीवनातील दुःख दारिद्र्याचा काळ समाप्त होणार आहे. आता अतिशय शुभ घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. या 6 राशींसाठी हा महिना सर्वच दृष्टीने अतिशय लाभकारी ठरणार आहे. मे महिन्यात होणारी ग्रहांची राशांतरे , ग्रह युत्या आणि एकूणच ग्रह नक्षत्राच्या बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव या भाग्यवान राशींच्या जीवनावर पडण्याचे संकेत आहेत. मित्रानो आपल्या जीवनात आता अतिशय शुभ काळ येणार आहे. आपण कधी विचार देखील केला नसेल अशा सकारात्मक काळाची सुरुवात मे महिन्यापासून आपल्या जीवनात सुरु होणार आहे.

मेष रास मेष राशीसाठी मे महिन्यात बनत असलेली ग्रहदशा विशेष शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात अतिशय आनंददायक वातावरण निर्माण होणार आहे. उद्योग, व्यापार, करिअर, कार्यक्षेत्र, नोकरी अशा अनेक क्षेत्रात भरपूर लाभ प्राप्त होणार आहेत. आपल्या कमाईमध्ये भरपूर प्रमाणात वाढ दिसून येईल. आर्थिक प्राप्ती समाधानकारक राहील. परिवारात सुख शांतीमध्ये वाढ होणार आहे. अपूर्ण राहिलेली एखादी जुनी इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते.

मिथुन रास – कार्यक्षेत्रात अतिशय सुंदर प्रगती घडून येणार आहे. हा काळ आपल्यासाठी अतिशय अनुकूल असणार आहे. आपण ठरवलेली बरीच कामे या काळात पूर्ण होणार आहेत. प्रयन्तांना चांगले यश प्राप्त होईल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारातून कमाईमध्ये वाढ होणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण आपल्या वाट्याला येणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. शत्रूवर विजय प्राप्त करण्यात सफल ठरणार आहात.

सिंह रास – मे 2022 मध्ये बनत असलेली ग्रह दशा सिंह राशीच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. कार्यक्षेत्रात एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे. उद्योग व्यवसाय आणि व्यापारामध्ये भरभराट पाहावयास मिळेल. नोकरीत अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असतील. मान सन्मान आणि यश कीर्तीमध्ये वाढ होणार आहे. आपल्या साहस आणि पराक्रमध्ये वाढ दिसून येईल.

तुळ रास – तुळ राशीसाठी मे महिना लाभकारी ठरणार आहे. प्रगतीचे आणि उन्नतीचे मार्ग मोकळे होतील. आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आपल्या मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी घडून येतील. हा काळ सर्वच दृष्टीने शुभ ठरणार आहे. मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील. कार्यक्षेत्रात आपल्याला यश आणि कीर्तीमध्ये वाढ होणार आहे. नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील.

वृश्चिक रास – आर्थिक प्राप्ती आणि उन्नतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे. आपले स्वतःचे प्रयन्त आणि नशिबाची साथ मिळून जीवनात एक मोठी प्रगती घडून येऊ शकते. ज्या कामांना हाथ लावाल त्यात मोठे यश प्राप्त होऊ शकते. आर्थिक प्राप्तीमध्ये पहिल्यापेक्षा चांगली सुधारणा दिसून येईल. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण आपल्या वाट्याला येणार आहे.

कुंभ रास – मे महिन्यात बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती आपल्या जीवनात अतिशय सकारात्मक ठरणार आहे. आपल्या जीवनाला हा काळ एक सकारात्मक आकार देणार आहे. आता पर्यंत अडलेली कामे आता पूर्ण होतील. मानसिक ताण तणावापासून मुक्त होणार आहात. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार आहे. पैशांच्या अडचणी दूर होणार आहेत. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात. अचानक धन लाभाचे योग सुद्धा जमून येऊ शकतात.

टीप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथे शेअर केलेले लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार ला लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!