कुंकू लावतांना चुकूनही करु नका हे काम, अन्यथा होईल मोठा अ’पशकुन.

मित्रांनो, स’नातन हिं’दू ध’र्मात वि’वाहित स्त्रि’यांनी भाळी (कपाळावर ) कुंकू लावणे आणि ग’ळ्यात मंगळसूत्र घालणे फार महत्वाचे तसेच सौ’भाग्याचे मानले जाते. परंतु कुंकवाला शा’स्त्रात इतकं महत्त्वं का दिले जाते..? आणि ही प्र’था केवळ वि’वाहित म’हिलांसाठीच का लागू केली जाते.??

याच विषयावर आज आपण विश्लेषण करणार आहोत. याच प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. की धा’र्मिक ग्रं’थांमध्ये महिलांच्या भाळी असलेल्या कुंकवाला इतकं महत्त्वं का दिलं गेलं आहे.

विवाहित महिलांच्या आयुष्यात कुंकू खूप महत्वाचं मानलं जातं. हिं’दू ध’र्मात ते सौ’भाग्यचं चि’न्ह मानलं जातं. आपण घरात आ’ई-ब’हिण यांना किंवा घरातील प्रत्येक स्त्री ला कितीतरी वेळा कुंकू लावताना पाहिलेल असेलच.

कुंकवाशिवाय एखाद्या सुवासिनीचा मेकअप अपूर्ण राहून जतो. पौ’राणिक कथेनुसार कुंकवाकडे अ’ध्यात्माशी सं’बंधित म्हणून पाहिले जाते. आज आपण फक्त लग्न आणि सौ’भाग्याचं चि’न्ह म्हणून यांकडे बघत आलो आहोत.

परंतु आज यामागील वैज्ञानिक कारण देखील जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. हिं’दूं ध’र्माच्या प्र’थेनुसार प’तीच्या दी’र्घायुष्याच्या मागणीसाठी भाळी कुंकू भरलं जातं. यासाठी एक कथा रामायणातही लोकप्रिय आहे. असेही मानले जाते की वि’धवा म’हिला कधीही त्यांच्या कपाळी कुंकू लावत नाहीत.

हिं’दू ध’र्माच्या मान्यतेनुसार असे मानले जाते की लाल कुंकवाच्या माध्यमातून सती आणि पार्वती यांची उर्जा व्यक्त होते. सती एक आदर्श प’त्नी म्हणून आपल्या स’माजात ओळखली जाते. असे मानले जाते की देवी पार्वती तिला कुंकू लावून अखंड सौ’भाग्यवती होण्याच्या शुभेच्छा देतात. कुंकू लावण्या मागची अनेक वै’ज्ञानिक कारणे देखील आहेत, या माध्यमातून र’क्तदाब नि’यंत्रित होतो असे मानले जाते. कुंकू लावल्यामुळे मन शांत राहण्यास मदत होते, आ’रोग्य देखील उत्तम राहते. कुंकू म’स्तिष्क शांत ठेवण्यासाठी म’हत्त्वपूर्ण भू’मिका बजावते.

प’रंपरा –

बहुतांश हिं’दू प’रंपराअंतर्गत येणाऱ्या प्र’थांना काही वै’ज्ञानिक कारणे आहेत. महिला आपल्या कपाळावर जे कुंकू लावतात यामागेही असेच एक वै’ज्ञानिक कारण आहे. वास्तविक, कपाळावर ज्या ठिकाणी कुंकू भरलं जातं त्या ठिकाणी एक विशेष ग्रं’थी आढळते. आपल्या शा’स्त्रात त्या ग्रं’थीला ब्र’ह्मरंध्र म्हणतात.

महिलांच्या श’रीरातील ही जागा अत्यंत सं’वेदनशील असते असं म्हटलं जातं. या ठिकाणी कुंकू लावल्याने त’णाव कमी होतो आणि में’दूशी सं’बंधित आ’जार होण्याची शक्यता कमी होते, कारण कुंकवा मध्ये पारा नावाचा धातू देखील असतो.

विविध श्र’द्धा –

या तथ्यामागे ज्यो’तिषशा’स्त्र आणि सा’माजिक प्र’था तर आहेतच, परंतु त्यामागे एक पौ’राणिक महत्त्वं देखील आहे. आपल्या धार्मिक मान्यतेनुसार, जर प’त्नीच्या भाळी ( कपाळावर ) अगदी मधोमध कुंकू भरलेलं असेल तर, तिच्या पतीचं अधीही अ’काली नि’धन होणार नाही.

आणि हीच खरी मान्यता आहे की ते तिच्या भाळी असलेलं कुंकू तिच्या न’वऱ्याचं सर्व सं’कटातून सं’रक्षण करतं. त्याला अनेक अ’ड’चणींमधून सु’खरुप वाचवतंही, हा विश्वास आहे.

कुंकू लावताना मधोमधच लावायला हवे –

दुसर्‍या एका समजुतीनुसार, जी म’हिला मध्यभागी कुंकू लावण्याऐवजी एका बाजूला कुंकू लावते, तिचा नवरा तिच्यापासून दूर पळतो किंवा तिच्या पासून किनारा करतो.

टीप – वर दिलेली माहिती ही धा’र्मिक मा’न्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं’ ध श्र’द्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कुणीही तसा गै’रसमज करून घेऊ नये.

Leave a Comment