कुठेही दिसताच क्षणी घरी घेऊन या ही वनस्पती.. हा उपाय करून पहा.. शरीरातील असंख्य समस्या होतील मुळापासून दूर.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… आपल्या आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये अनेक औषधी वनस्पती बद्दल वेगवेगळे दाखले देण्यात आलेले आहेत. प्रत्येक जण जर मनामध्ये इच्छा असेल तर आयुर्वेदिक शास्त्राचा प्रामुख्याने उपयोग करू शकतो परंतु खाली परिस्थिती बदललेली आहे. मेडिकल सायन्स पुढे अनेकांना आयुर्वेदिकशास्त्र हे तुच्छ वाटते. अनेक जण आयुर्वेदिकशास्त्रांकडे वेगवेगळ्या नजरेने पाहत असतात. आयुर्वेदिक शास्त्राचा अभ्यास केल्याने व आयुर्वेदिक औषधे सेवन केल्याने आपल्या शरीराला दीर्घकालीन परिणाम होतात.

आता हे परिणाम चांगले असतात परंतु हल्ली प्रत्येकाला लवकर बरे व्हायचे असते आणि लवकरच सदृढ बनायचे असते परंतु आयुर्वेदिक औषध यांचा फरक पडण्यासाठी शरीराला काही वेळ लागतो,हे मात्र निश्चित परंतु आपल्या शरीरातील समस्या मुळापासून दूर होते, हे अनेकांना माहिती नसते, आपल्या आजूबाजूला अशा अनेक औषधी वनस्पती असतात त्यांच्याबद्दल आपल्याला काहीच गोष्टी माहिती नसतात आणि आपण गवत समजून त्या सहजरित्या उपटून फेकून देतो व अनेक वनस्पतींकडे दुर्लक्ष देखील करतो.

अशीच एक वनस्पती आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे. या वनस्पतीच्या उपयोगाने तुम्ही तुमच्या शरीरातील गंभीर आजार सहजरीत्या दूर करू शकतात, म्हणूनच आजच्या लेखांमध्ये आम्ही तुमच्यासाठी अशाच एका वनस्पती बद्दल माहिती सांगणार आहोत,जी वनस्पती तुमच्यासाठी संजीवनी ठरणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या औषधी वनस्पती बद्दल…

आजचे लेखांमध्ये आपण ज्या वनस्पती बद्दल माहिती जाणून घेत आहोत त्या वनस्पतीचे नाव आहे आघाडा. या वनस्पतीला हिंदीमध्ये आपामार्ग, लटजीरा असे विविध नावाने ओळखले जाते. विविध प्रांत व देशानुसार या वनस्पतीची नावे देखील वेगवेगळे आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये या वनस्पतीला आघाडा या नावाने ओळखले जाते. या वनस्पतीचा तुरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या वनस्पतीची पाने श्री गणेशाला पूजा अर्चना करण्यासाठी वाहिली जातात.

मानवी जीवनासाठी ही वनस्पती अतिशय समृद्ध मानली गेलेली आहे. जर तुम्हाला दात दुखी वारंवार त्रास देत असेल, दातामध्ये कीड झाली असेल, हिरड्या सुजल्या असतील, दातांमधून र’क्त येत असेल तर अशावेळी या वनस्पतीच्या पानांचा रस तुमच्या दात दुखीच्या वेदनांना दूर करते तसेच कानदुखी, आलेले बहिरेपण, अंगावर आलेली सूज, विंचू चावला असेल तर अशावेळी देखील या वनस्पतीच्या पानांचा रस आपल्यासाठी लाभदायक ठरतो.

या वनस्पतीचे पाने, फुले, मुळे, फांदी हे सर्व घटक अत्यंत महत्त्वाचे तर असतात पण त्याचबरोबर या वनस्पतीचा तुरा हा अत्यंत गुणकारी ठरला जातो. या वनस्पतीच्या तुऱ्यापासून काढा देखील बनवला जातो आणि हा काढा आपल्याला कशा प्रकारे बनवायचा आहे हे देखील आज आपण लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. या वनस्पतीच्या तुरामध्ये अनेक औषधी गुणधर्म समावलेले आहेत जर तुम्हाला लघवी करताना त्रास होत असेल, जळजळ होत असेल लघवी थांबून होत असेल तर अशावेळी या वनस्पतीच्या पानांचा रस सेवन केल्याने तुम्हाला लघवी करताना होणारा त्रास पूर्णपणे दूर होईल.

त्याचबरोबर या वनस्पतीची अंगी अँटी बॅक्टेरियल व अँटी फंगल गुणधर्म असल्याने आपल्याला खूप सारे लाभ देखील होतात त्याचबरोबर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा कपडे ओले असतात आणि या ओल्या कपड्यांमध्ये आपल्या अंगाला खाज सुटते खाज आल्यानंतर खाज, खरूज नायटा व असे अनेक त्वचेचे विकार आपल्याला सतावत असतात, अशावेळी या वनस्पतीच्या पानांचा रस प्रभावी जागेवर लावल्यास अंगावर येणारी खाज पूर्णपणे बरे होते‌.

त्याचबरोबर आपल्या शरीरातील मेटाबोलिझम रेट वाढवण्यासाठी देखील हा वनस्पती अत्यंत लाभदायक ठरतात. जर तुम्हाला अति लठ्ठपणा आलेला असेल, पोटावर अतिरिक्त चरबी जमा झालेली असेल, शरीरामध्ये वाईट कोलेस्ट्रॉल जमा झाले असेल हे सारे समस्या या वनस्पतीच्या तुऱ्यामुळे दूर होतात. जर तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी झाले तर परिणामी भविष्यात हृदयावर प्रेशर निर्माण होत नाही आणि हार्ट अटॅक सारखे विकार देखील उद्भवत नाही. ज्या व्यक्तीना डायबिटीस आहे. शुगर नेहमी वाढते.

काही केल्या शुगर कमी होण्याचे नाव घेत नाही अशावेळी देखील या वनस्पतीं च्या तुरांचा काढा लाभदायक ठरतो.. चला तर मग या वनस्पतींच्या तुर्‍यांचा काढा कशा पद्धतीने बनवायचा आहे हे जाणून घेऊयात.. जर तुम्हाला वर्षं वर्षे तरुण रहावे असे जर वाटत असेल तर अशावेळी देखील तुम्ही या वनस्पतीचा काढा अवश्य सेवन करू शकता. या वनस्पतीचा काढा बनवण्यासाठी आपल्याला या वनस्पतीचे तुरा काढून घ्यायचा आहे.

आणि एका पातेल्यामध्ये एक ते दोन ग्लासभर पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये या वनस्पतीची पाने व तुरे मिक्स करायचे आहे आणि हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित उकळू द्यायचे आहे. हे मिश्रण थंड झाल्यानंतर गॅस बंद करून गाडीच्या सहाय्याने आपल्याला सेवन करायचे आहेत अशा प्रकारे दिवसभरातून एकदा हे मिश्रण आपण सेवन केल्याने तुमच्या शरीरातील अनेक समस्या मुळापासून दूर होतील.

टिप – हा लेख सामान्य ज्ञानासाठी लिहिलेला आहे. कोणत्याही उपायाचा अवलंब करण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.!!

Leave a Comment