लग्ना ठरण्याआधी देव तुम्हाला देतो ‘हे’ तीन संकेत.. ज्याकडे तुम्ही लक्ष देत नाहीत.!!


स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. झोपताना प्रत्येकजण स्वप्न पाहतो. पण तुम्हाला माहीत आहे का की, आपण पाहतो ती सर्व स्वप्ने आपल्या आयुष्यातील भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याशी संबंधित असतात. स्वप्न शास्त्रानुसार, प्रत्येक स्वप्नाचा काहीतरी एक अर्थ असतो, त्यानुसार आज आम्ही तुम्हाला अशी काही स्वप्ने सांगणार आहोत, ज्यामुळे व्यक्तीच्या प्रेमसंबंधात दरार येण्याची किंवा लवकरच लग्न होण्याची शक्यता असते.

जर एखाद्या मुलीला स्वप्न पडले की ती तिच्या प्रियकर किंवा तरुणासोबत फिरत आहे, तर हे लवकरच लग्न होण्याचे चिन्ह आहे. तसेच जर एखादी मुलगी किंवा मुलगा जत्रेत एकटे फिरताना दिसले तर त्याचा अर्थ असा होतो की लवकरच त्यांचा योग्य जोडीदारासाठी चालू असलेला शोध आता संपणार आहे.

स्वप्नात स्वतःला राजवाड्यातून बाहेर येताना पाहणे
जेव्हा आपण स्वप्न पाहतो तेव्हा आपण वेगळ्या जगात असतो. कधी आपण स्वतःला एकटे पाहतो तर कधी खूप अनोळखी ठिकाणी.. तसेच जर एखाद्या मुलीला स्वप्नात दिसले की ती राजवाड्यातून बाहेर येत आहे तर ते शुभ नाही. म्हणजे एंगेजमेंट तुटणार आहे किंवा नात्यात दुरावा येऊ शकतो.

स्वप्नात दागिने पाहण्याचा अर्थ
जर एखाद्या मुलीला तिच्या स्वप्नात दागिने दिसले किंवा तिने दागिने घातलेले दिसले. म्हणजे लवकरच तिला लग्नासाठी स्थळ येणार आहे. आणि तिचे पुढील वैवाहिक जीवन आनंदी होईल. जर एखाद्या मुलीने तिच्या स्वप्नात पाहिले की ती मध खात आहे, तर याचा अर्थ असा आहे की लवकरच तिचे लग्न होईल.

स्वप्नातील प्रतीकात्मक चित्रात मांजर दिसण्याचा अर्थ.!!
मांजर दिसणे शुभ नाही अशी लोकांची समजूत आहे, त्यामुळे काही कामासाठी निघताना मांजराने जर रस्ता कापला म्हणजेच मांजर आडवे गेले तर लोक त्याला अशुभ मानतात. पण तुम्हाला माहित आहे का की जर तुम्हाला स्वप्नात मांजर दिसली तर याचा अर्थ तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होणार आहे. त्याचप्रमाणे, सुंदर राजवाडा पाहणे देखील प्रेम संबंधात निर्माण होणारी दरी दर्शवते.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!