लग्नाच्या वेळी मुलगी मुलापेक्षा 5 ते 6 वर्षांनी लहान का असायला हवी.? तुम्हाला माहित आहे का..??

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…!! मित्रांनो, लग्नाच्या वेळी मुलगी मुलापेक्षा पाच ते सहा वर्षांनी लहान का असावी? पूर्वीच्या काळी लग्न ठरवताना वधु वरांमध्ये असलेल्या वयाचा निकष प्रामुख्याने लावला जात असे. मुला पेक्षा किमान पाच सहा वर्षाने लहान मुली सोबतच मुलाचे लग्न लावले जात असे.

आज मुली लग्नासाठी वयाचा विचार करत नाहीत. लग्नावेळी मुलगी मुलापेक्षा लहान असावी याचे पहिले कारण म्हणजे समजूतदारपणा. मुलांच्या या तुलनेत मुली जास्त समजूतदार असतात म्हणजेच विवाहानंतर भांडण झालं तरी मुलींमध्ये समजुतदारपणाने निर्णय घेण्याची शक्यता जास्त असते.

पण जर तिचं वय जास्त असेल तर ती समजून घेईलच असं नाही ती डॉमिनंट राहते. सर्वच मुली अशा असतात असं नाही. दुसरा कारण म्हणजे वय पतीपेक्षा मुलगी अधिक मोठी दिसू नये म्हणून मुलापेक्षा पाच-सहा वर्षांनी लहान मुलीसोबत लग्न ठरवले जाते.

कारण काय होतं मुलगी जर मोठी दिसत असेल ती आपल्याला सोडणार नाही किंवा ती क्या पुरुषापेक्षा मोठ्या वयाची दिसून येईल हे प्रत्येकाला नको असतं.
तिसरं कारण म्हणजे जबाबदारीचे भान.

मुलगा मोठा असेल तर संसारात लहान मोठ्या गोष्टींमध्ये त्याची मदत मिळावी ही पालकांची अपेक्षा असते. दोघेही समवयीन असतील तर समतोल राखला जात नाही. आणि त्यामुळे थोडेसे भांडण होण्याची शक्यता असते.

बघा एक गोष्ट तुमच्या नेहमी ऑब्झर्वेशन मध्ये असेल मुलगी जर समवयीन किंवा मोठ्या वयाची असेल तर त्या दोघांमध्ये नेहमी भांडणं होतात. आता हा निकष सर्वांना लागू होत नाही. काही कुटुंब खूप चांगली असतात मात्र बऱ्याच वेळेला भांडण होताना तुम्हाला दिसतील.

कुटुंबातील एकी किंवा कायम राहण्यासाठी किंवा ऐकून घेण्यासाठी पुरुषाचा दबदबा सहन करण्यासाठी मुलगी छोटी असावी लागते. मात्र सध्या असं काही नाही.

परंतु सध्या संसारात पती आणि पत्नी दोघेही संसार व्यवस्थित चालवत असतात. अशा छोट्या-मोठ्या गोष्टी असल्यामुळे संसारात मुलगी मुलापेक्षा लहान असावी असे मानले जाते.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment