Thursday, June 8, 2023
Homeआरोग्यलहान मुलांच्या छातीमध्ये झालेला कफ : तासाभरात गायब..!!!

लहान मुलांच्या छातीमध्ये झालेला कफ : तासाभरात गायब..!!!

मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे या उपायाने लहान मुलांच्या छातीतील कफ एका दिवसात गायब होईल. हा जो उपाया आहे तो दोन वर्षाच्या पुढील मुलांसाठी आहे.

लहान मुलांना वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, छातीमध्ये कफ साटला असेल, वारंवार ताप येत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल. यासाठी आम्ही तुम्हाला एक उपाय सांगणार आहोत.

यामुळे तुमच्या लहान बाळाला अगदी काही तासांमध्ये आराम वाटणार आहे. तुमचं बाळ सर्दी खोकल्याने त्रस्त होत असेल, त्याला वारंवार ताप येत असेल तर अशावेळी तुम्ही हा उपाय करायचा आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे लवंग.

तर सुरुवातीला लवंग भाजून घ्यायचा आहे. एका कढईमध्ये लवंग भाजून घ्या. आपण आपल्या बाळासाठी फक्त एक लवंग भाजून घ्यायचे आहे. फक्त एका लवंगचा चूर्ण आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत. लवंग आपण व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. लवंग छानशी भाजून झाल्यावर ती फुगते.

व तिचा वास घरभर दरवळतो. या ज्या लवंग आहेत त्या थोडे थंड झाल्यावर लवंग कुठून घ्यायचे आहेत. लवंगची पावडर बनवून घ्यायची आहे. चूर्ण तयार झाल्यावर आपल्याला दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे मध.

एक चमचा मध आपल्याला घ्यायचा आहे. आणि त्या मधामध्ये आपल्याला त्या एका लवंगाची पावडर ऍड करायचे आहे. आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा घटक हळद. त्यामध्ये एक चिमूट हळद मिक्स करायचे आहे.

जास्त हळद ॲड करायची नाही आहे. त्यामुळे लहान मुलांना हे मिश्रण जास्त कडवट लागेल. या तिन्ही घटकांना आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे. यामुळे आपल्या शरीरातील जे विषारी घटक आहेत ते बाहेर पडतात.

छातीतील कफ बाहेर काढण्यासाठी, आपल्या घशातील इन्फेक्शन पूर्णपणे बरे होण्यासाठी, छातीतील जो कफ आहे तो पातळ होऊन पूर्णपणे निघून जाण्यासाठी हा जो उपाय आहे तो रामबाण ठरतो.

तर लहान मुलास सकाळी आणि संध्याकाळी हे मिश्रण द्यायचा आहे. हे मिश्रण प्यायला वर लगेच पाणी प्यायला देऊ नका. त्यामुळे घश्याला आराम मिळणार नाही. या उपायामुळे लवकरच तुम्हाला रिझल्ट भेटतो.

हा उपाय तुम्ही सलग तीन दिवस करा यामुळे तुमच्या बाळाची तब्येत रिकव्हर होण्यास मदत होणार आहे. तुमच्या बाळाचे जे त्रास आहेत ते पूर्णपणे बंद होणार आहेत. हा अगदी साधासोपा उपाय तुम्ही नक्की करून बघा.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला सुद्धा घेऊ शकता.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स