लसणाचे आहेत आश्चर्यजनक फायदे..!! स्त्री -पुरुषांच्या या गुप्त आ’जारांवरही आहे अतिशय प्रभावी असे औषध..!!

मित्रांनो, आज आपण बघतो की जगभरातील सर्व लोक आयुर्वेदापेक्षा जास्त इंग्रजी औषधांवरच जास्त विश्वास ठेवतात. पण तुम्हाला हे माहीतच नाही की तुमच्या या इंग्रजी औषधांमधील बहुतांश इंग्रजी औषधे देखील याच आयुर्वेदिक वनस्पतींपासून बनविली जातात.

जडी बुटी तथा झाड झुडपांपासून अर्क काढून ही इंग्रजी औषधे बनविली जातात. पण आज आपण या पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करण्यात इतके मशगुल झालो आहोत की आपल्या प्रभावी तथा रामबाण आयुर्वेदालाच विसरत चाललो आहोत.

तसे तर आपल्या पूर्वजांनी आयुर्वेदात अनेक आजारांवर औषधी सांगितली आहेत आणि त्यातील काही तर सहजच आपल्या घरातील किचन मध्येही उपलब्ध होतात.आज आम्ही आपल्यासाठी घरातील अशाच एका औषधी गुणधर्म असणाऱ्या वनस्पती ची माहिती एकत्र करुन घेऊन आलो आहोत.

तर मित्रांनो, ही वस्तू म्हणजे आपल्या घरातील किचन मध्ये सहज उपलब्ध होणारा लसूण होय. या लसणाचे फायदे आयुर्वेदात बरेचसे फायदे सांगितलेले आहेत. त्याच फायद्यांबद्दल आज आम्ही तपशीलवार सांगणार आहोत, जे प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या जीवनात माहित असायलाच पाहिजेत.

लसूण विज्ञानाच्या जगात अ‍ॅलियम स्टॅव्हियम म्हणून ओळखला जातो. अलीकडेच, शास्त्रज्ञांनी असे आश्वासन दिले आहे की जर आपण लसणाचे विशिष्ट प्रमाणात सतत सेवन केले तर लसणाचा हा योग्य वापर आपल्याला बर्‍याच रोगांपासून वाचवू शकतो.

एलर्जी मध्ये प्रभावी –

शास्त्रज्ञांनी अलीकडे दावा केला आहे की लसूणमध्ये सल्फर नावाचे घटक आढळतात. जे की आपल्याला सामान्य जीवनात होणाऱ्या एलर्जीपासून वाचवतात. लसूण हा शरीरातील सल्फरचे प्रमाण नियंत्रित करतो. लसूण व्यतिरिक्त, सल्फर कांदे, सलगम मध्ये देखील हे घटक मुबलक प्रमाणात आढळतात.

क’र्करोगावर सुद्धा आहे प्रभावी –

आतापर्यंतचा शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की लसूण हा कर्करोगाच्या उपचारांमध्ये सुद्धा अतिशय उपयुक्त आहे. खास करुन स्त्रियांमध्ये आढळून येणाऱ्या स्त-नाच्या क’र्करोगाला रोखण्यासाठी आणि पुरुषांमध्ये पुर: स्थ क’र्करोगाला रोखण्यासाठी या लसणाची फार मदत होत असते.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेतून सुद्धा एक बातमी प्रसिद्ध झाली होती, ज्यामध्ये एका महिलेने असा दावा केला होता की लसणाचे योग्य प्रमाणात सेवन करून स्त-नाच्या क’र्करोगापासून मुक्तता मिळवता येऊ शकते.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी आपण आपल्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

मित्रांनो अशाच प्रकारच्या आरोग्य विषयक माहितीसाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना माहितीसाठी शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment