लाईव्ह असताना कॅमेरात कैद झाला रश्मिका मंधानाचा उप्स मोमेंट.. नको त्या गोष्टीही दिसल्या…

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो रश्मिका मंधाना एका लाइव कार्यक्रमात उप्स मोमेंटची बळी ठरली, कॅमेऱ्यात कैद झालेल्या तिच्या या छायाचित्रांनी खळबळ उडवून दिली, चित्रपट सृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या सांस्कृतिक लूकसाठी ओळखल्या जातात आणि दक्षिण भारतीय अभिनेत्री रश्मिका मंधाना देखील अशाच अभिनेत्रींपैकीच एक आहे.

रश्मिका मंधानाने अल्पावधीतच आपल्या सौंदर्याने आणि चमकदार अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. रश्मिका मंधाना ही सहसा साडी आणि भारतीय परिधानात दिसते, परंतु अलीकडे रश्मिकाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे, ज्यामुळे लोक तिच्यावर खूप टीका करत आहेत.

रश्मिका मंधानाला हा छोटा ड्रेस घालणं किती महागात पडलं ते आता आपण पाहुयात.. दक्षिण भारतीय सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंधाना, जिने गेल्या वर्षीच्या सुपरहिट चित्रपट पुष्पा मधील श्रीवल्लीच्या भूमिकेसाठी प्रशंसा मिळवली आहे, ती सध्या तिच्या लहान कपड्यांमुळे खुपच चर्चेत आहे.

रश्मिका मंधाना ही इंडस्ट्रीतील काही अभिनेत्रींपैकी एक आहे जी अनेकदा भारतीय कपड्यांमध्ये दिसते परंतु आजकाल बॉलीवूडची ख्याती हळूहळू तिच्यावर जोर धरत आहे आणि हे तिच्या अलीकडील मुलाखतीत स्पष्टपणे दिसून आले.

सहसा भारतीय कपड्यांमध्ये पाहिल्या जाणार्‍या, अभिनेत्रीला पाश्चात्य पोशाख घालणे महागात पडले आणि यामुळे तिला बसणे आणि चालण्यात त्रास होऊ लागला, ज्याचा परिणाम तिच्या मुलाखतीत स्पष्टपणे दिसून आला.

जेव्हा तिने या मुलाखत सत्रात अनेक वेळा शॉर्ट ड्रेस नीट करताना स्पष्टपणे दिसले. करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत दक्षिण भारतीय अभिनेत्री रश्मिका मंधाना पाश्चात्य ड्रेस परिधान करून पार्टीत सहभागी झाल्यामुळे लोकांना आश्चर्य वाटले.

करणच्या वाढदिवसानिमित्त रश्मिका मंधानाला पाहून लोकांचा अंदाज बांधला जाऊ लागला की, रश्मिका मंधाना लवकरच बॉलिवूड चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे आणि नेमके तेच घडले. रश्मिका मंधानाने वरुण धवनसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

रश्मिकाची नुकतीच एक मुलाखत सोशल मीडियावर खूप वेगाने पसरत आहे, ज्यामध्ये ती तिचा ड्रेस नीट करताना दिसत आहे. भारतीय पोशाखात ती कम्फर्टेबल असताना तिने आपल्या मुलाखतीसाठी पाश्चात्य ड्रेस का निवडला, असा टोला काही नेटकरी लगावत आहेत.

Leave a Comment