म’च्छरांना प’ळवून लावण्यासाठी करा फक्त या वस्तूंचा वापर, एकही म’च्छर सापडणार नाही.

नमस्कार मित्रांनो, आमच्या पेजवर आपले स्वागत आहे, कारण आपणा सर्वांना माहितच आहे की आता पावसाळा चालू होणार आहे. आणि पावसाळ्यात डास खूप होतात. आणि जेव्हा डास चा’वतात तेव्हा बरेच रो’ग होण्याची श’क्यता असते.

पावसाळ्यामध्ये डासांची संख्या झ’पाट्याने वाढते ज्याचा आपल्या रोजच्या रुटीन वर प’रिणाम होतो. रात्री, डास आपल्याला झोपायला देत नाहीत, ज्यामुळे आपला रुटीन खराब होतं. याशिवाय डास चावल्यामुळे सर्व प्रकारच्या व्हा’यरल फि’व्हरचा देखील त्रास होतो.

तसेच डासांना पळवण्यासाठी आपण वापरत असलेली रा’सायनिक साधने आपल्या खोलीचे वा’तावरण दू’षित करतात. म्हणूनच आम्ही अशा काही घरगुती उपचारांबद्दल आज तुम्हाला सांगणार आहोत. जे उपाय आपल्याला डासांना पळविण्यासाठी वापरु शकता आणि प्र’दूषणापासून सुद्धा दूर राहू शकता.

ही डासांची स’मस्या टा’ळण्यासाठी घरोघरी कितीतरी उपाय केले जातात हे आपल्याला माहिती आहे. परंतु आपल्याला त्या उपायांचे हवे तसे इ’च्छित प’रिणाम पहायला मिळत नाहीत.

अशा प’रि’स्थितीत आज आम्ही तुम्हाला आज एका घरगुती उपायाबद्दल किंवा औ’षध बद्दल सांगणार आहोत. ज्याच्या वापरामुळे आपण आपल्या घरातून सर्व डास नष्ट करुन टाकू शकतात. तर जाणून घेऊया या औ’षधाची तयार करण्याची पद्धत आणि कृती.

सर्व प्रथम लसणाच्या काही पाकळ्या घ्या आणि आपल्याला तो लसूण सोलायची आवश्यकता नाहीए. तुम्ही संपूर्ण लसूण तसाच कुटून घेऊ शकता. आता आपल्याला घ्यावयाची आहे दुसरी गोष्ट ती म्हणजे लवंग,

आपण चार ते पाच लवंगा कुटून त्यात लसूण मिसळून घ्यायचा आहे. आता यातली उर्वरित तिसरी गोष्ट म्हणजे कापूर ती तुम्ही यात मिसळली पाहिजे ती म्हणजे कापूर, तुम्ही पूजेसाठी वापरतात तो कापूर घेऊ शकता.

कपूरचे दोन लहान वड्या घ्या. आता त्यांनादेखील कुटून घ्या. आणि कुटून झालं की त्यात मिसळा, आता आपणास हे मिश्रण ए’कजी’व करावे लागेल.

आता घ्यायचं आहे दे’शी गा’ईचे तूप, आता तुम्ही त्यात अर्धा चमचा देशी गा’ईचे तूप मिसळून घ्या. आपण हे सर्व पदार्थ चांगले एकजीव होईपर्यंत मिसळा. आता तुमची रेसिपी तयार आहे.

वापरण्याची पद्धत –

मित्रांनो, आता आपण हे बनवलेले मिश्रण कापूर दानी मध्ये घेऊन माचिसच्या मदतीने हे मिश्रण जा’ळायचे आहे. यातून निघणाऱ्या धूरामुळे डास असतील त्या कोपऱ्यातून निघून पाळायला लागतील. कारण या मिश्रणाच्या जाळण्याने तयार होणार धूर तो वास डासांना स’हन होत नाही.

आणि थोड्याच वेळात आपण पहाल तुम्ही ते मिश्रण जेथे जाळले होते त्या ठिकाणी एकही डास शिल्लक उरलेला नाही. तुम्ही फक्त एक करायचं आहे हे मिश्रण त्याच खोलीत जाळायचे आहे.

जेथे आपल्याला सर्वाधिक डास आहेत असे वाटत आहे. तर मित्रांनो हा उपाय आपण एकदा करुन पहायला पाहिजे. हा उपाय आपल्या घरातून सर्व डासांना हद्दपार करेल. तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा. तसेच आमचे पेज लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

Leave a Comment