मध्येच मला पा’ळी आली.. सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायचं आधीच ठरलेलं होतं.. तरीही ठरवलंच मंदिरात जायचंच.!! आणि पुढे जे झालं..

अनेक राज्यांमध्ये अजूनही पा ळी च्या काळात महिलांना घराबाहेर वेगळं बसावं लागतं. थंडी वाऱ्यात गोठ्यात झोपावं लागतं. मा सि क पा ळी च्या काळात महिलांवर अनेक बंधनं असतात. अशात धार्मिक कार्यांमध्ये सह भागाची तर बातच नको. पण धार्मिक कार्यांची, सणावारां ची सगळी जबाबदारी तर घरातल्या बायकांवरच असते. अशात त्यांची पाळी आली तर मग ढीगभर कामांची उस्तवार कोण करणार? ती उस्तवार करण्यासाठी बाई ‘मोकळी’ राहावी म्हणून विज्ञान आहे ना मदतीला. अशीच गोष्ट प्रियाच्या बाबतीत घडली. हा प्रसंग जो तिने स्वतः सांगितला आहे. प्रिया वै तागून घरात बसलेली होती, तेवढयात तिला तिच्या मैत्रिणीचा फोन आला. खूप वेळ त्या बोलत होत्या, पण त्यांचा प्लॅन काही ठरत नव्हता. ती खूप चि डली होती. आधीच आफिस मध्ये कामाच्या लोडमुळे कंटाळा आला होता.

त्यात विकेंडचा प्लॅन काही ठरत नव्हता. हे पाहून तिच्या आजीने तिला विचारले काय ग प्रिया आज काय झाल आहे तुला ? एवढी का चिडली आहेस? प्रिया म्हणाली, बघ ना आजी उद्या सिद्धि विनायक मंदिरात जायचा प्लॅन केलाय माझ्या मैत्रिणीनी आणि माझी डेट आहे. थोडं निवांत जावं कुठेतरी म्हणलं तर आता हा प्रॉ ब्लेम. उद्या कशी जाऊ मग मी सांग मंदिरात ? आई पण नको म्हणेल आणि मी नाही म्हणाले तर सगळ्या मैत्रिणी ओरडतील. माझ्यामुळे प्लॅ न कॅ न्स ल होईल. मी काय करू मलाच कळेना. प्रियाला शांत करत आजी म्हणाली, अग त्यात काय एवढ बाळा, जा ना बिनधास्त. मैत्रिणींचा प्लॅन कशा ला कॅ न्स ल करतेस. तेवढंच फ्रेश वाटेल तुम्हा पोरींना.

आजीने समजावू लागली. प्रिया, स्त्रि यां च्या मा सि क धर्माबद्दल आपण उगाच बाऊ करुन एवढे कडक नियम स्वतःवर लादून घेतलेत. अगं तुम्ही आजच्या आधुनिक जगातल्या मुली आहात ना? तुम्ही या अश्या सगळ्या नियमांमध्ये अडकून का राहाता ? मला सांग प्रॉब्लेम आहेत म्हणून तुम्ही मुली कोणत्या गोष्टी करणं सोडून देता.? पूर्वीच्या काळी बायकांना विश्रांती मिळावी म्हणून चार दिवस लांब बसवत असत आणि विश्रांतीच्या नावाखाली जास्तीची काम करून घेत असत. आमच्या बाबतीतही तसंच होत, आम्हा बायकांना चार दिवस एका वेगळ्या खोलीत बसवायचे. कोणत्याही गोष्टीला हात लावायचा नाही. देवपूजा करायची नाही. कुठे बाहेर जाणं तर लांबच.

आमची पोर आमच्याकडे यायला रडायची. पण त्यांना आमच्याकडे येऊ देत नसत. उलट मोठी माणसे त्यांना ओरडायची. आता एवढे कडक नियम नसले तरी सणावारात, पूजेअर्चेत पाळीचं ‘विघ्न’ को म्हणून बायका गोळ्या सर्रास आणि सतत घेतात. पाळीत महिलांना घराबाहेर बसवण्याचे प्रकार किमान शहरी भागात कमी झाले असले तरी धार्मिक कार्यांमध्ये पाळी सुरू असताना महिलांनी सहभागी होणं अजूनही निषिद्धच आहे. त्यामुळेच अनेक महिला या गोळ्यांचा वापर करताना दिसतात. तुमच्या बाबतीत अशी कोणतीच बं धन नाहीत. तुम्हाला कुठेही फिरण्याची, बसण्याची मुभा आहे ना. मग तुम्ही का स्वतःला अशा विचित्र नियमांमध्ये अडकवून घेत आहात ?

हे बघ बाळा, शारीरिक क्रि या जश्या नैसर्गिकरीत्या पार पडत असतात तसाच स्त्रियांच्या मासिक धर्मांच्या बाबतीतही होत असत. मा सि क ध र्मा च्या काळात स्त्री कधीच अशु द्ध नसते. फक्त या काळात तिला होणारा त्रास कमी व्हावा, तिला विश्रांती मिळावी म्हणून तो नियम बनवला गेला. पण अंधश्रध्दा बाळगून अनेकांनी त्याचा बाऊ केला. हे बघ तुला सांगते, मी स्वतः या काळात देवदर्शनाला जायचे. माझ्या लेकी सुनाना देखील मी कधी या नियमांमध्ये अडकवलं नाही केली नाही.जर देवाने आपली श री र रचना अशी केली आहे तर आपल्याच रचनेला तो अशुद्ध का म्हणेल सांग.

देव असं म्हणत नाही की पा ळी त माझी पूजा करू नका किंवा धा र्मिक कार्य करू नका. त्यामुळे चुकीच्या समजुतींमुळे आरोग्याशी खेळू नका,” आजीच हे बोलन ऐकून रीद्धीची कळी खुलली आणि तिने आनंदाने सिद्धि विनायकाच दर्शन घ्यायला जायचं ठरवलं. आताचा काळ बदलत चाललाय. कामाच्या ठिकाणी, शाळा, कॉलेज मध्ये या गोष्टीमुळे अडचणींचा तुम्हा मुलींना सामना करावा लागतो. श्रद्धा अंध श्र द्धा मानणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. या आधुनिक युगात अशी अं ध श्र द्धा मानू नये, अस माझं तरी मत आहे. तुम्ही मुलींनीच या गोष्टीची सुरुवात केली पाहिजे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकार ची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहो चवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment