महाभारतात युद्धाच्यावेळेत एकही दिवस जेवण वाया का गेले नाही.? जाणून घ्या रहस्य.!!

मित्रांनो, जगातला सर्वात मोठे युद्ध म्हणून महाभारताकडे पाहिलं जातं. महाभारत हे कौरव आणि पांडव यांच्यामध्ये झालेलं एक युद्ध होतं. परंतु ते युद्ध कौरव आणि पांडव फक्त यांच्यामध्ये न राहता संपूर्ण भारतातील राजे या युद्धात सहभागी झाले होते. म्हणून हे युद्ध राजनीति राजकारण धर्म या गोष्टींनी भरलेलं होतं.

मार्गशीर्ष चतुर्दशीला हे महाभारत युद्धची सुरुवात झाली. हे युद्ध अठरा दिवस चालले. या युद्धात रथी-महारथी सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे सैन्य मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. या महाभारतात कौरव आणि पांडव या दोघांचे मिळून 50 लाख सैन्य सहभागी झाले होते. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की एवढ्या सैन्याच्या जेवणाची व्यवस्था कशी झाली असेल.

इतक्या मोठ्या प्रमाणात अन्न कसं शिजवला जात होतं.त्या गोष्टीचा विचार आता आपण करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया की महाभारतात सैन्यांच्या जेवणाची व्यवस्था कशी होती. काय नियोजन होतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्न कोण शिजवत होतं. आणि हे कोणामुळे शक्य झालं. त्यावेळी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकही दिवस जेवण वाया गेलं नाही. जेवढी माणसं खाणारी होती तेवढीच माणसांची जेवणाची व्यवस्था केली जात होती. हे शंभर टक्के खरे आहे.

कारण यामध्ये सुद्धा देवलीला होती.त्यामुळे त्यावेळी अन्नाची नासाडी कधीच झाली नव्हती. कारण संपूर्ण सैन्यांना पुरेल इतकाच जेवण केलं जातं होत. तेवढं संपत देखिल होत. महाभारताचे युद्ध कुरुक्षेत्र या ठिकाणी झालं होतं. त्याच्या बाजूलाच उडपी हे राज्य होतं. ते राज्य आपल्याकडे येण्यासाठी गौरव आणि पांडव या दोघांनीही प्रयत्न केले होते. पण हे निष्फळ ठरले. कारण या राज्याचा नरेश होता. कारण हा राजा दूरदर्शीय होता.

राजा नरेश हा श्रीकृष्णाला जाऊन भेटला. आणि श्रीकृष्ण त्याला म्हणाला की इतक्या सैन्यांना भीम आणि अर्जुन याच्या शिवाय कोणीच सांभाळू शकत नाही. त्यामुळे कृष्णाने नरेश या राजाला सांगितले की या संपूर्ण सैन्यांचे जेवणाची व्यवस्था तुम्ही सांभाळायची तेव्हापासून त्या राजाने त्या सर्व सैन्यांचे जेवणाची व्यवस्था सांभाळली. उडपी जेवण अशा प्रकारे बनवले जात होते की त्याचा एकही कं वाया जात नव्हता. जसेजसे युद्ध पुढे जात होते तसे सैन्याची संख्या देखील कमी होत होतं आणि सगळ्यांना अन्न पुरवत होतं आणि त्यातील एकही क्षण वाया जात नव्हतं.

सैन्यांना आश्चर्य वाटलं की जेवणाचा अचूक अंदाज त्यांना कसा काय लागत असेल. त्याचप्रमाणे जेवणाची व्यवस्था कशी काय होती याचा आश्चर्य सर्वांनाच होतं होते. अठरा दिवसानंतर हे युद्ध संपलं आणि पांडवांचा राज्याभिषेक झाला. त्यानंतर युधिष्ठिर गाधीवराती बसला. त्याने उडपी या राजाला विचारणा केली की या सर्वांचे जेवणाची व्यवस्था तुम्ही कशी काय केली. आणि अण्णा चा एक काही कण वाया न घालवता. आम्हाला तुमच्याकडून या कौशल्याचे रहस्य जाणून घ्यायचे आहे.

नरेश या राजाने सांगितले की याचे सर्व श्रेय श्रीकृष्णांना जाते प्रत्येक दिवशी युद्ध झाल्यानंतर रात्री श्रीकृष्ण शेंगदाणे खायचे. त्यांना दिलेले शेंगदाणे मोजून दिले जायचे. जेवढे शेंगदाणे खाऊन उरेल तेवढ्या शेंगदाण्याची गणित लावून दुसऱ्या दिवशीचे अन्न बनवले जात होते. जेवढे शेंगदाणे श्रीकृष्ण खात होते तेवढ्यात हजार पटीने सैन्य मारले जात होते. मित्रांनो, अशी ही रहस्यमय कथा आहे.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Comment