महाभारतानुसार अशा व्यक्तिबरोबर मैत्री करु नका, नाहीतर आयुष्यभर र’डत बसाल.

ध’र्म-ग्रं’थ हे नाव ऐकल्यावर लगेचच आपल्या मनात देवी-देवतांची प्रतिमा येतात. पण आपल्याला हे माहित आहे काय की हे धा’र्मिक ग्रं’थ आपल्याला फक्त देवी-देवतांबद्दलच ज्ञान देत नाहीत, तर जीवन यशस्वी जीवन जगण्यासाठी टिप्सदेखील देतात.

या धा’र्मिक ग्रं’थांचे ध्येय किंवा उद्देश म्हणजे माणसांचे चांगले जीवन घडविणे हा देखील आहे. आता उदाहरण म्हणून महाभारताचा हा श्लोकच घ्या…

श्लोक – येषां त्रीण्यवदातानि विद्या योनिश्च कर्म च।
ते सेव्यास्तैः समास्या हि शास्त्रेभ्योपि गरीयसी।।

महाभारतामध्ये वर्णन केलेल्या या श्लोकात असे सांगितले गेले आहे की कोणत्या प्रकारच्या लोकांशी आपण मैत्री करू नये. आपण जर त्यांच्याशी मैत्री केली तर त्यांच्या आयुष्यातील अनेक अ’डचणी आपल्यासमोर उभ्या राहू शकतात. म्हणून मैत्री करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी आपण घ्यायला हवी…???

तो किती बुद्धीमान आहे –

महाभारतानुसार कोणत्याही व्यक्तीशी मैत्री करण्यापूर्वी त्याच्या बुद्धीची, ज्ञानाची पातळी तपासणे खुप आ’वश्यक आहे. ती व्यक्ती खूप सुशिक्षित, वाचनशील आणि हुशार आहे की नाही हे देखील तपासून पहायला हवे. जसे की, काही लोक इतरांवर हसण्यात व्यस्त असतात.

इतरांची चे’ष्टा करतात आणि इकडे तिकडे फिरतात. अशा लोकांची संगती आपल्याला चुकीच्या मार्गावर घेऊन जाते. म्हणून, अशा लोकांशी मैत्री न करणे हा एकच पर्याय आपल्यासाठी चांगला आहे.

त्याचा परिवार कसा आहे –

कुण्या एका व्यक्तीने एखाद्याला आपला मित्र बनण्यापूर्वी त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी देखील तपासायला पाहिजे. आपण ज्यांचे मित्र आहात त्या घरातील लोक काय काम करतात. त्यांच्या वाईट सवयी किंवा एखाद्या चो’रीमध्ये काही सहभाग आहे का..?? थोडक्यात त्यांच्या स्वभावगुंणांबद्दल आपल्याला माहीती असायला हवे.

आपला मित्र कदाचित एक चांगली व्यक्ती असेल परंतु जेव्हा कुटुंब संकटात असेल तेव्हा त्यांच्यासोबत प्रत्येकजण बुडतो. जर आपल्या मित्राच्या कुटूंबावर आपत्ती आली असेल तर त्याचा तुमच्यावरही परिणाम होऊ शकतो.

त्याच्या सवयी आणि काम –

आपण ज्या व्यक्तीशी मैत्री करणार आहात त्याच्या वा’ईट सवयींकडे देखील आपण लक्ष द्यायला हवे. कुठेतरी जाऊन तो न’शा करतो, चो’री करतो, अधिक सं’तापतो, वा’दावा’दी करतो इ. त्याचे हे स्वरूप.

कदाचित त्यांच्याबरोबर राहून आपल्यालाही तेच करायला भाग पाडू शकते. याचबरोबर आपला मित्र कोणत्या प्रकारचे काम करतो हे देखील आपण पाहिले पाहिजे. तसेच लक्षात ठेवा, जर तो बे’कायदेशीर किंवा वाईट नोकरीमध्ये असेल तर त्याच्यापासून दूर राहणे हे केव्हापण चांगलेच.

मित्रांनो, जर तुम्ही महाभारतात नमूद केलेल्या या तीन गोष्टी लक्षात ठेवून मित्र बनवले तर तुम्हाला जीवनात कधीही अडचण येणार नाही. चांगले मित्र हे आपल्या जीवनासाठी नेहमीच फायदेशीर ठरतात.

टीप : वर दिलेली माहिती धा’र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं’धश्र’द्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै’रसमज करून घेऊ नये.

Leave a Comment