महादेवांना शिवामूठ वाहताना करु नका या चूका, कोणत्या धान्याची शिवामूठ केव्हा वाहावी..???

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. श्रावणात महादेवाला अर्पण करा या धान्याची पहिली शिवामूठ.. पैसा, भरभराटी, सुख, समाधान सगळे काही महादेवाच्या आशिर्वादाने मिळेल.

मित्रांनो श्रावण महिना सुरू झाला आहे. तर आपल्याला शिवामूठ माहीतीच असेल प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवामूठ महादेवाला अर्पण करायची असते.

म्हणजेच वेगवेगळे धान्य महादेवांच्या शिवलिंगवर अर्पित केले जाते तर या पहिल्या श्रावण सोमवारी तुम्हाला या धान्याची शिवामूठ महादेवावर अर्पित करायचे आहे.

अर्थातच यासाठी शिवलिंग ची गरज असेल तुमच्या घरात जर शिवलिंग असेल तर तुम्ही हे काम म्हणजे शिवामूठ अर्पण करू शकतात मंदिरात जाणे शक्य असेल.

तर मंदिरात जाऊन सुद्धा आपण पण करु शकतो पण जर तुमच्या घरात शिवलिंग नसेल तर काय करायचं तर मित्रांनो यासाठी एक उपाय आहे.

तुमच्या घरात शिवलिंग नाही पण शिवलिंग चा फोटो आहे तर त्या फोटोला ठेवून सुद्धा तुम्ही ही शिवमूठ अर्पण करू शकतात पण फोटो सुद्धा नाहीये.

तर तुम्ही एखादी पाठ घ्या आणि पाटावर पेन्सिलने खडूने कशानेही शिवलींगा चित्रकला किंवा शिवलिंग आकार द्या आणि त्या आकारावर त्या चित्रावर तुम्ही शिवामूठ अर्पण करू शकतात.

चित्र काढणे आकार देणे सुद्धा तुम्हाला जमत नाहीये तर पाटावर फक्त ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय वर तुम्ही शिवामूठ अर्पण करू शकतात किंवा शिवामूठ अर्पण करायची नाहीये.

दुसरा उपाय करायचा आहे बेलपत्र व्हायचे आहेत मंदिरात जाणे शक्य नाही हे शिवलिंग नाहीये तर पाठावर ओम नमः शिवाय लिहून तुम्ही प्रत्येक पूजा करू शकतात.

बेलपत्र होऊ शकतात मंत्रजप करू शकतात तर आता आपल्याला शिवलिंग असेल. तर शिवलिंग ठेवून तुम्हाला शिवामूठ व्हायची आहे शिवलिंग नसेल तर फोटो असेल फोटो नसेल.

तर ओम नमः शिवाय लिहून तुम्ही हा उपाय करू शकतात श्रावण सोमवार शिवमूठ कोणती तर मित्रांनो पहिला श्रावण सोमवार शिवामूठ तांदळाची असते.

तुम्हाला एक मोठा तांदूळ घ्यायचे आहेत हे तांदूळ घरातली असतील तरी काही हरकत नाही फक्त तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे. जो व्यक्ती हा उपाय करत असेल त्याच व्यक्तीच्या मोठ्या तांदूळ घ्यायचे आहे.

ते तांदूळ शिवलिंग वर आधी शिवलिंगाची पूजा करायची आणि जर ओम नमः शिवाय असेल तर त्याची पूजा करायची अक्षता फूल वाहून पूजा करायची.

आणि त्यानंतर एक मोठ तांदूळ शिवलिंगावर अर्पण करायची अशा रीतीने तुम्हाला पहिल्या श्रावण सोमवारी तांदळाची शिवामूठ महादेवावर अर्पण करायचे आहे तर नक्की शिवामूठ महादेवावर अर्पण करा.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment