महादेवाची आराधना करतांना चुकूनही करु नका हे कामं, प्रसन्न होण्याऐवजी महादेव होतील क्रोधित..!!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. सध्या पवित्र श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिना हा महादेवांना खूप प्रिय आहे या महिन्यात केलेल्या व्रत पूजा आणि शिव आराधनेने भगवान शिव लवकर प्रसन्न होत असतात. मित्रांनो, तुम्हाला जर महादेवांची कृपा प्राप्त करायची असेल.

तर श्रावण महिन्यात महादेवांची विशेष पूजा तथा शिवआराधना करा त्यांना जलाभिषेक करा त्यांचे मनोभावे नामस्मरण करा.

मित्रांनो, असे केल्याने आपली कोणतीही इच्छा असेल मनोकामना असेल. भगवान शिव ती मनोकामना अतिशीघ्र पूर्ण करत असतात अनेक भक्तगण संपूर्ण श्रावण महिनाभर अनेक व्रतवैकल्ये आणि उपवास करतात.

परंतु मित्रांनो, या व्रत आणि उपासांबरोबरच आपल्याला शास्त्रांमध्ये काही नियम घालून दिलेले आहेत ज्यांचं पालन आपण या श्रावण महिन्यात नक्कीच करायला पाहिजेत तरच आपल्याला केलेल्या उपवासाचं या व्रताचं पूर्ण फळ प्राप्त होत असतं.

तर मित्रांनो, आजच्या बघणार आहोत की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये टाळायच्या आहेत, आणि तसेच जी व्यक्ती उपवास करणार आहे. त्या व्यक्तिने महिनाभरात कोणते नियम पाळायचे आहेत.

व त्यांचे पालन कसे करायला हवे आणि या महिन्यात आपण काय करावं, काय करु नये. काय खावं, काय खाऊ नये. तसेच कशा पद्धतीने महादेवांची पूजा आराधना करायला हवी ते आज आपण बघणार आहोत.

मित्रांनो, श्रावणमासाला शास्त्रांमध्ये मध्ये खूप महत्त्वं आहे या महिन्यातील पूजेची अधिक पटींनी फळ आपल्याला मिळत असतं मित्रांना ज्या व्यक्तींना शी घ्र विवाह करण्याची इच्छा आहे किंवा पती-पत्नीमध्ये क्ले श आहे भांडण आहे वाद विवाद आहेत.

तर महादेवा सोबतच माता पार्वतीचा ही पूजन आपण या श्रावण महिन्यात केले पाहिजे यामुळे दाम्पत्य जीवनात सुख समाधान येतं आणि ज्यांचे विवाह होण्यात अडचणी येत आहेत तर त्या सुद्धा दूर होतील आता बघूया या महिन्यात कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला जायचे आहे.

त्या चुका आपल्याला करायचे नाहीत नाहीतर आपल्या पूजेचे फळ आपल्याला मिळणार नाही मित्रांनो यातील सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तामसिक भोजनाचा आपल्याला त्याग करायचा आहे.

मित्रांनो या महिन्यात तर तुम्ही उपवास करता येईल किंवा करत नसाल तरीही संपूर्ण महिनाभर आपल्याला तामसी भोजनाचा त्यात करायचा आहे तामसिक भोजन म्हणजे काय तर आज जेवणामध्ये जा भोजनामध्ये लसूण कांदा माणूस मध्ये असेल अशा भोजनाचा आपल्याला त्या करायचा आहे.

आणि मित्रांनो जी व्यक्ती हा संपूर्ण महिनाभर व्रत करत आहे तिने विशेष करून मसूर डाळीचे ही सेवन करू नये महिनाभर सात्विक भोजन घ्यावं शुद्ध भोजन घ्यावं देखील खाऊ नये काहीजण दिवसभरात एक वेळ घेऊन उपवास करतात.

तर काहीजण संपूर्ण महिनाभर हे व्रत करतात मित्रांनो ज्या व्यक्ती एक वेळ जेवण करून हे व्रत करणार आहे त्यांनी जेवणाची वेळ देखील निश्चित ठेवायचे आहे त्याच वेळेला महिनाभर दररोज जेवण करायचा आहे.

त्यानंतर मित्रांनो या पवित्र श्रावण महिन्यामध्ये दुधाचा ही आपल्याला त्या करायचा आहे या महिन्यात फक्त दुधाने महादेवांना अभिषेक करावा त्यानंतर श्रावण महिन्यात कोणाबरोबरही वाद-विवाद करू नये.

घरात भांडण कलह होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्या ते आहे आपल्या क्रोधावर आपल्याला नियंत्रण ठेवायचा आहे किंवा तुमच्यात एखादा दु र्गु ण असेल. तर मित्रांनो त्या दु र्गु णा चाही तुम्ही त्या ग करू शकतात. असा एखादा दु र्गु ण दूर करण्याचा दृढ संकल्प तुम्ही या श्रावण महिन्यात करू शकता.

मित्रांना आणखी एक चूक आहे जी अनेक जण करत असतात ती म्हणजे सकाळी लवकर उठणं मित्रांनो अनेक जण संपूर्ण श्रावण महिनाभर उपवास करतात व्रत करतात परंतु सकाळी मात्र सूर्योदयानंतर उठतात.

तर मित्रांनो असं करू नका जेव्हा तुमचा व्रत असेल उपवास असेल तर कमीत कमी त्या दिवशी तरी तुम्हाला सूर्योदयाच्या आधी उठायचं आहे नांद करायचा आहे आणि आपली नित्य पूजा करायचे आहे तुम्ही आणखी इतर व्रत करत असाल.

तर त्या आधी घरातील नित्य पूजा करूनच आपल्याला इतर व्रत पूजा करायचे आहे किंवा मंदिरात जायचं आहे. जर तुम्ही एक स्त्री आहात आणि महिनाभरात पूजा व्रतवैकल्ये करताना तुम्हाला पि रि ए ड आलेत तर काही अडचणी आल्या तर यावेळी शिवपूजा किंवा अभिषेक करू नये.

परंतु तरीदेखील इतर सर्व नियमांचे पालन तुम्हाला करायचंच आहे. उदा. कुणाची निंदा चुगली करायची नाही क्रोध करायचा नाही. कुणाचं मन दुखावेल असे अपशब्द आपण बोलायचं टाळायचं आहे.

कारण मित्रांनो या छोट्या छोट्या गोष्टींमुळे या चुकांमुळे आपल्या व्रताचा पूर्ण कमी होतं या व्रताचा पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही असे चुकांमुळे महादेव आपल्यावर प्रसन्न तर होत.

नाहीतच परंतु त्यांच्या क्रो धा ला मात्र आपल्याला सामोरं जावं लागतं तुम्ही जर श्रावण महिन्यात व्रत करताय किंवा व्रत करत नसाल तरी या काही गोष्टींची काळजी मात्र अवश्य घ्या.

श्रद्धा भक्तिभावाने महादेवांचे व्रत करा दिवसभर नामस्मरण करा तुम्ही जर पूर्ण श्रद्धेने विश्वासाने भगवान भोलेनाथ यांची पूजा केली शिवआराधना केली तर तुमच्या सर्व इच्छा महादेव नक्कीच पूर्ण करतील.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment