महादेवांच्या कृपाशीर्वादाने होईल शनिदोष निवारण : करा शिवपुराणातील हे खास उपाय..!!!

मित्रांनो, आपल्या जीवनातील अनेक अडचणीं बद्दलचे उपाय आपण तज्ञ लोकांडून किंवा सल्लागारांकडून माहीती करुन घेत असतो, तसेच ज्योतिषांकडून सुद्धा आपली कुंडली दाखवून भविष्यातील घ डा मो डी जाणून घेत असतो.

आपल्या हिं दू ध र्म शा स्त्रा त आणि पुराणांत असे अनेक उपाय सांगितलेले आहेत, ज्या उपायांच्या मदतीने आपण आपल्या जीवनातील अडचणींचे निवारण प्राप्त करत असतो. मित्रांनो, शिवपुराण हा ग्रंथ भगवान शिवजींशी सं बं धि त ग्रंथ आहे. या शिवपुराणामध्ये भगवान शिवजीं च्या महिमांचे वर्णन सांगितलेले आहे.

या शिव पुराणात मनुष्याच्या जीवनातील अनेक अडचणींवर समाधानकारक असे बरेचसे उपाय सांगितलेले आहेत. अशी मान्यता आहे की, जो भक्त आपल्या निस्सीम श्रद्धेतून भगवंत भोलेनाथ यांचे स्मरण करतो त्यांच्यावर भगवान शिवजींची कृपादृष्टी सदैव बनून राहते. असे म्हणतात की भगवान शिवजी स्वभावाने अतिशय भोळे आहेत आणि ते आपल्या खऱ्या भक्तांच्या प्रार्थना खूपच लवकर ऐकतात.

मित्रांनो, भोलेनाथ भगवंताची पूजा आणि आराधना अगदी सोपी, सरळ आहे. कुण्या एका भक्ताने नियमितपणे केवळ एक तांब्याभर जल अर्पण केले, तरी एवढ्यावरच ते त्यांची प्रार्थना पूर्ण करत असतात. तर मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला शिवपुराणातील काही खास असे उपाय सांगणार आहोत, जेणेकरून तुम्ही अफाट धनाची प्राप्ती करू शकता, या उपायांनी तुमचं जीवन सुख, समृद्धी, तथा भरभराटीने भरून जाईल.

शिवपुराणातील खास उपाय-

शनिच्या दोषांपासून सुटका मिळवण्यासाठी करा हा उपाय –
मित्रांनो, शिवपुराणात अशा काही गोष्टींचे वर्णन केले गेले आहे की, जर एखादी व्यक्ती भगवान शिवजींवर अखंड तांदूळ अर्पण करून उपासना करत असेल तर असे केल्याने साक्षात सौभाग्य लक्ष्मीची प्राप्ती होते.

भगवान शिवजींवर तुम्ही अर्पण केलेल्या अखंड तांदूळामुळे, त्यांची पूजाअर्चा आराधनेमुळे तुमची समस्त पा पं न ष्ट होतील, तर एवढेच नव्हे, भगवान शिवजींवर अर्पित केलेले तांदूळ तुम्हाला शनिच्या दोषांपासून देखील सुटका मिळवून देऊ शकतात.

संतानसुखाच्या प्राप्तीसाठी करावा हा खास उपाय –
मित्रांनो, शिवपुराणानुसार जर एखादी व्यक्ती अखंड श्रद्धेने भगवान शिवजींची पूजा आराधना करत असेल, तर याला स्वर्गीय सुख देणारी वृद्धी मानली जाते.

आणि गव्हापासून बनवलेल्या अन्नाचा नैवेद्य भगवान शिवजींना दाखविल्याने आपल्याला पूजेचे विशेष फळ मिळत असते. जर तुमची संतान सुखाची कामना असेल, तर तुम्ही महादेवांना कोवळ्या गव्हाच्या पानं ज्याला आपण ओंबी देखील महणतो, ती अर्पण करुन पूजा करा. या उपायाने तुम्हाला संतानसुख प्राप्त होईल.

स्वास्थ्य लाभ मिळवण्यासाठी करावा हा उपाय –
नेहमी असे होते की, प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या आजारामुळे खूपच चिंता लागून राहते. अनेक प्रयत्न आणि इलाज करूनही आपला आजार दूर होत नाही. अशा स्थितीत आपण खूपच निराश होतो, परंतु मित्रांनो, तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही.

शिव पुराणात याचे सुद्धा समाधान सांगितलेले आहे, जर व्यक्ती शा री रि क रूपाने कमजोर असेल तर त्या व्यक्तीने भगवान शिवजींचा अभिषेक गाईच्या शुद्ध तुपाने करावा, असे केल्याने व्यक्तीची शा री रि क कमजोरी दूर होईल. याशिवाय टी बी च्या रु ग्णां साठी देखील भगवान शिवजींचा अभिषेक गाईच्या तुपाने करावा. हा उपाय केल्यास लवकरच तुम्ही आजारापासून मुक्त होऊ शकता.

या उपायाने सुख-समृद्धी सं-पत्ती होईल प्राप्त –
मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या जीवनात सर्व सुख प्राप्त करायचे असेल, तर तुम्ही भगवान शिवजींची अखंड मुगाने पूजा करावी. असे केल्याने तुम्हाला सर्व सुख-समृद्धी, धन प्राप्त होईल.

मित्रांनो, वरील उपायांमधील सर्व उपाय शिव पुराणानुसार आहेत. जो कुणी हे उपाय करेल त्याला याचा अवश्य लाभ मिळेल. तसेच शास्त्रांनुसार असे सांगितले जाते की, कोणताही उपाय करण्यापूर्वी मनामध्ये दृढ विश्वास असणे अधिक महत्त्वाचे आहे, त्यामुळे हा उपाय करताना आपल्या मनात श्रद्धेबरोबर विश्वास असणे गरजेचे आहे, नक्कीच हे उपाय करून पहा..!!

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment