महाराष्ट्राची लावणी कला बिहारच्या वाटेवर.. गौतमीनंतर या डान्सरने राज्यात घातला धुमाकूळ.. तुफान व्हायरल होत आहे व्हिडीओज्..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… सध्या डान्स आणि लावणी म्हंटल की डान्सर गौतमी पाटील हे समीकरण ठरलं आहे. कमी कालावधीमध्ये गौतमी पाटील चांगलीच लोकप्रिय झाली आहे. तिच्या डान्स शोला तरुण मोठ्या प्रमाणामध्ये गाडी करत असल्याचे चित्र आपण पहिले. अनेकदा गौतमीला नेटकऱ्यांच्या टीकेचे धनी व्हावे लागले होते.

गौतमी सोबतच तिच्या सहकारी डान्सर मैत्रिणींनी धुमाकूळ घातला आहे. परंतु सध्या आणखी एक डान्सर चांगलीच चर्चेत आली आहे. तिचे काही व्हिडीओ सोशलं मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. तरुण देखील लावणी डान्सर्सला जास्त पसंती देताना दिसत आहेत.

अलीकडेच राज्यात लावणी डान्सर गौतमी पाटील आणि तरुणाची तुफान गर्दी हे समीकरण पाहायला मिळत आहे. गौतमीचा डान्स पाहायला गावा-गावातून लोक हजेरी लावत आहेत. गौतमीच्या तालावर अनेक तरुण बेफान होऊन नाचताना दिसत आहेत.

तिचा प्रत्येक कार्यक्रमाला तुफान गर्दी होताना नेहमीच दिसते. या गर्दीमध्ये अनेकदा गोंधळ उडाल्याच्या घटना देखील सातत्याने समोर येत आहेत. यातच आता आणखी एक नाव सातत्याने चर्चेत येत आहे. सध्या लावणी डान्सर मयुरी उतेकर हिचे अनेक व्हिडीओ शोषलं मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

तिने आपल्या सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा विडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे अनेक जण तिला या व्हिडीओवरून ट्रोल करताना देखील दिसत आहे. एका एका युजरने म्हटले आहे की, ‘महाराष्ट्र राज्याचा हळूहळू बिहार होऊ लागला आहे’.

तर दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, ‘महाराष्ट्र थोड्या दिवसात बिहार होईल, तसा झालाच आहे, तरी नशीब बंदुका घेऊन फिरत नाहीत’. तर आणखी एका युजरे म्हटले की, सर्व पोरी आता सपना चौधरी सारख्या स्टेजवर उड्या मारायला लागल्या आहेत’. नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला मयुरी काय उत्तर देणार, हे पाहावे लाग णार आहे.

Leave a Comment