महिला जर असे घर पुसत असेल.. तर घरात येते गरिबी.. कशी पुसावी फरशी जाणून घ्या.!!


.

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्र-मैत्रिणींनो, आपल्यातील प्रत्येक जण आपले घर स्वच्छ व नीटनेटके रहावे यासाठी प्रयत्न करत असतो. जिथे स्वच्छता असते तिथे देवी लक्ष्मी वास करते असेही ही म्हटले जाते, त्यामुळे आपण आपल्या घराची स्वच्छता नियमितपणे करत असतो, वेळोवेळी आपले घर झाडून स्वच्छ करत असतोzघरातील जाळे जळमटे काढून टाकत असतो,त्याचप्रमाणे घरातील जुनी भांडी ही आपण बसून ठेवत असतो आणि दररोज फरशी पुसून घेत असतो असा वेगवेगळ्या प्रकारे आपण आपल्या घराची स्वच्छता करत असतो.

परंतु फरशी पुसत असताना आपल्याला काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे कारण फरशी पुसताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे? फरशी पुसताना काय करावे?त्याचप्रमाणे फरशी पुसत असताना त्या पाण्यामध्ये कोणती गोष्ट टाकावी? फरशी पुसताना काय करावे की ज्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल व तिची अखंड कृपा आपल्यावर राहील आणि त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल की ज्यामुळे आपल्या घरातील गरिबी दूर होण्यास मदत होईल असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतात.

मित्रांनो फरशी पुसताना एका विशेष गोष्टीची आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे ती म्हणजे फरशी कधीही संध्याकाळचे वेळी आपल्याला पुसायची नाही, सूर्यास्ताच्या वेळी फरशी पुसायची नाही त्याचबरोबर झाडू ही मारू नये कारण त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि आपल्या घरातील धनसंपत्ती कमतरता होऊ लागते आणि आपल्याला आपल्या कामामध्ये संपत्ती टिकून राहत नाही त्यामुळे आपल्याला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागेल.

त्याचप्रमाणे आपण घरातील फरशी पुसताना वापरत असलेले कापड किंवा जर तुम्ही बाजारात आलेल्या फरशी पुसण्याच्या इतर नवीन वस्तू वापरत असाल तर त्याही इतरांच्या दृष्टीस पडू नये याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे, ज्याप्रमाणे घरातील झाडू आपण इतरांच्या दृष्टीस पडू नये म्हणून झाकून ठेवतो किंवा कोणाच्याही निदर्शनास येऊ नये अशाप्रकारे ठेवतो त्याचप्रमाणे आपल्याला फरशी पुसण्याचे कापड ही इतरांच्या दृष्टीला पडणार नाही ही याची काळजी घेऊनच योग्य जागी ठेवायचे आहे.

आपल्याला फरशी पुसण्याचे कापड किंवा तुम्ही जर बाजारात आलेल्या फरशी पुसण्याच्या इतर वस्तू वापरत असाल तर त्या स्वयंपाक घरात ठेवू नये, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते त्याचप्रमाणे घरामध्ये वास्तुदोष ही निर्माण होतो. फरशी पुसताना शक्यतो खाली बसूनच पुसावी, यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते, आठवड्यातून एकदा तरी फरशी पुसत असताना घरातील कानाकोपऱ्या मध्ये असणारी घाण काढून टाकायची आहे. त्याच प्रमाणे आपण ज्या पाण्याने फरशी पोचतो त्या पाण्यामध्ये आपल्या घरामध्ये वापरात असणारे एक मुठ मीठ टाकायचे आहे.

फरशी पुसताना पाण्यामध्ये मीठ टाकल्यास आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येते आणि घरातील कौटुंबिक वाद कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर घरातील धनसंपत्तीत वाढ होते आणि घरातील जीवजंतू ही नष्ट होतात आणि घरातील आजारपण ही नष्ट होण्यास सुरुवात होते आणि जर आपल्याला शक्य असेल तर तुरटीच्या पाण्याने ही आपण आपल्या घरातील फरशी पुसू शकतो, यामुळे ही जीवजंतू घरांमध्ये पसरणार नाहीत आणि त्यामुळे घरात आजरपण येणार नाही. तुम्हाला शक्य असल्यास दररोज फरशी पुसावी त्यामुळे घर स्वच्छ राहते.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद..!!