मंगळसूत्र घालतांना करु नका या चूका : येऊ शकते पतीवर मोठे सं क ट..!!!

स ना त न हिं दू ध र्मा मध्ये मंगळसूत्र घालण्याची पद्धत आहे. ते सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. मान्यतेनुसार पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे मंगळसूत्र घातले जाते असे म्हणतात. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील क ल ह दूर करण्याची ता क द मंगळसूत्रामध्ये असते असे म्हटले जाते.

मंगळसूत्र घालण्याचे काही अन्य महत्व देखील सांगितले जातात. पण ती आताच्या काळातील महिलांना अजिबात पटणार नाही. कारण या गोष्टी त्यांना अं ध श्र द्धे ला चा ल ना देणाऱ्या अशाच वाटतात. पण असे म्हणतात की, मंगळसूत्रातील काळे मणी हे नकारात्मक उर्जेपासून तुमचे सं र क्ष ण करते.

आपल्या हिं दू परंपरेत स्त्रिया लग्नानंतर अनेक दागिने घालतात आणि सोळा शृं गा र करतात, पण मंगळसूत्र हे सर्वांत महत्त्वाचे मानले गेले आहे, असे मानले जाते की ते विवाहाच्या विधीचा मुख्य भाग आहे. हिंदू विवाहित स्त्रियांसाठी मंगळसूत्र, ज्यात काही पिवळे काळे मोती आणि कधीकधी पेंडंट देखील एक धाग्यात ओवलेले असते, पण यातील काळा धागा हा इतर कोणत्याही वस्तूंपेक्षा जास्त किमतीचा मानला जातो.

मंगळसूत्राची तुलना इतर दागिन्यांशी करता येत नाही. मंगळसूत्राचा मोठा महिमा प्राचीन काळापासून सांगितला गेला आहे. मंगळसूत्र हे विवाहाचे प्रतिक आणि सौभाग्याची निशाणी मानले जाते. म्हणून, लग्नानंतर, विवाहित स्त्रिया ते श्रद्धेने गळ्यात घालतात.

मंगळसूत्राला संस्कृतमध्ये ‘मांगल्यतंतू’ असेही म्हणतात. यात दोन पदरी दो-यात काळे मणी गुंफलेले असतात. मध्यभागी ४ छोटे मणी व २ लहान वाट्या असतात. एक पती, व दुसरी पत्नीकडील. दोन दोरे म्हणजे पती-पत्नीचे बं ध न. ४ काळे मणी म्हणजे ध र्म, अर्थ, काम, मो क्ष हे चार पु रु षा र्थ.

लग्नाच्या वेळी, व धू तिच्या गळ्यात मंगळसूत्र धारण करते आणि या विधीशिवाय लग्न अपूर्ण मानले जाते. विवाहित हिं दू स्त्रिया हे सर्वात महत्वाचे दागिने मानतात आणि त्यांच्या सौभाग्याची निशाणी मानुन आजीवन गळ्यात परिधान करतात. शास्त्रानुसार मंगळासुत्राला विवाहित महिलांचे रक्षा क व च देखील मानले जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार मंगळसूत्र शुभ आहे आणि त्यात असलेले सोने कुंडलीतील गुरु ग्रहाला मजबूत बनवते, जो सुखी वैवाहिक जीवनाचा कारक ग्रह आहे. असेही म्हटले जाते की मंगळसूत्रात असलेले काळे मोती विवाहित जोडप्याचे आणि त्यांच्या कुटुंबाचे शनी, राहू, केतू आणि मंगळ ग्रहाच्या वाईट प्रभावापासून रक्षण करतात.

गळ्यातून मंगळसूत्र कधीही न उतरवण्याच्या विश्वासामागे एक कारण आहे. असे म्हटले जाते की मंगळसूत्राचे पिवळे सोने देवी पार्वती आणि काळे मोती भगवान शिव यांचे प्रतीक आहे आणि याच कारणामुळे मंगळसूत्र विवाहित जीवनातील यशामध्ये प्रभावी असते.

आपल्या हिंदू धर्मात, मंगळसूत्राला विवाहित स्त्रीसाठी अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंगळसूत्र सूत्र पती-पत्नीमधील दृढ सं बं ध दर्शविते. मित्रांनो, ही परंपरा आजपासून नाही तर अनादी काळापासून चालू आहे.

आपल्या हिं दू ध र्मा त मंगळसूत्राशिवाय लग्न होत नाही. मित्रांनो, असेच मंगळसूत्राशी सं बं धि त खूप महत्त्वाच्या बाबी आहेत, ज्याबद्दल प्रत्येक वि वा हि त स्त्रीला माहित असलेच पाहिजे. या मंगळसूत्राशी सं बं धि त गोष्टिंकडे झालेलं दुर्लक्ष केवळ तिच्या पतीलाच नाही तर त्या स्त्रीच्या कुटुंबालाही त्रास देऊ शकते.

1 – शास्त्रानुसार, स्त्रियांनी इतर कोणत्याही महिलेचे मंगळसूत्र कधीही परिधान करू नये किंवा त्यांनी कधीही त्यांचे मंगळसूत्र इतर कोणत्याही स्त्रीला देऊ नये. असे केल्याने पतिचे आयुष्य कमी होते, तसेच प ति-प त्नी मधील प्रेम कमी होते.

2‌ – ज्याप्रमाणे विवाहित स्त्रीच्या जीवनात सिंदूर आणि जोडव्याचे महत्त्व असते, त्यापेक्षाही जास्त मंगळसूत्राला महत्त्व आहे. स्त्रिया आपल्या पतिच्या दीर्घायुष्यासाठी मंगळसूत्र घालतात, त्यासोबतच हे वैवाहिक जीवनाला वाईट नजरेपासून वाचविते.

3 – मित्रांनो, मंगळसूत्रात जे काळे मोती असतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे की असे का होते? की प्रत्येक मंगळसूत्र काळे मणी आणि सोन्याने बनवलेले असते, काळा रंग वाईट शक्तींना आणि वाईट उर्जेला दूर ठेवण्यासाठी असतो, हेच कारण आहे की मंगळसूत्र हे त्या काळ्या मण्यांपासून बनवलेले असते, जे नेहमी वाईट नजरेपासून स्त्रीचे रक्षण करते.

4 – शास्त्रामध्ये सांगितले आहे की, लग्नाच्या वेळी, जेव्हा एखाद्या महिलेचा पती तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो, त्यानंतर तिने तिचे मंगळसूत्र काढू नये, जेव्हा काही अ घ टि त घ ट ना घडते तेव्हाच ते तुमच्या गळ्यातून काढले पाहिजे. जर मंगळसूत्र काही महत्वाच्या कारणास्तव उतरवायचे असेल, तर तुम्ही तुमच्या गळ्यात एक छोटा काळा धागा घाला, जे स्त्री तिच्या पतीच्या नावाचे मंगळसूत्र आयुष्यभर घालते.

5 – ज्योतिषशास्त्रात म्हटल्याप्रमाणे सोने प्रत्येक मंगळसूत्रात असले पाहिजे, जरी ते थोडे असले तरी, परंतु काही स्वरूपात असले पाहिजे. सोने गुरु ग्रहाच्या प्रभावाला कमी करते. यामुळे वैवाहिक जीवनात आनंद, समृद्धी आणि प्रेम वाढते. सोने परिधान केल्याने श री रा त सकारात्मक ऊर्जा संचारते. यामुळे आपले आयुष्य आनंदी होते.

6 – प्रत्येक स्त्रीला लग्नात तिच्या पतीकडून मंगळसूत्र घातले जाते, जे स्त्री पतीच्या मृ त्यू नंतरच काढत असते आणि शेवटी पतीला अर्पण करते. कोणत्याही परिस्थितीत त्यापूर्वी मंगळसूत्र काढण्यास मनाई आहे. शास्त्रानुसार मंगळसूत्र हरवणे किंवा तूटने अशुभ मानले गेले आहे.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment