Friday, December 8, 2023
Homeजरा हटकेमंगळवारी चुकूनही ही ५ कामं करु नका : अन्यथा त्याचे अतिशय वाईट...

मंगळवारी चुकूनही ही ५ कामं करु नका : अन्यथा त्याचे अतिशय वाईट परिणाम भोगावे लागतील..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, जसे की आपल्या पूर्वजांनी व आपल्या धर्मग्रंथात सांगितल्या प्रमाणे काही नियम असे आहेत ते आपण पाळायलाच हवेत. नाहीतर साक्षात स्वतः हनुमानजी जरी आलेत तरी सुद्धा आपलं रक्षण करु शकणार नाही आपल्या जीवनामध्ये एकापाठोपाठ एक अडचण येतच राहणार, आणि हे जीवन नकोसं होऊन जाणार.

म्हणूनच मित्रांनो, मंगळवारच्या दिवशी काही अशी निवडक कामं आपण चुकून सुद्धा नको करायला पाहिजे. आणि जर तुम्ही देखील ही कामे करत असाल तर आजच ते सर्व थांबवावं नाहीतर तुमच्या जीवनामध्ये अनेक संकटं येऊ शकतात. आपल्या हिंदू धर्मानुसार शक्यतोवर मंगळवारचा दिवस हा बाहूबली श्री हनुमान यांना समर्पित केलेला दिवस आहे त्याचबरोबर आपल्या शास्त्रानुसार मंगळवार आणि शनिवार या दोन्ही दिवशी हनुमानजींची पूजा उपासना केली जाते.

चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात या दिवशी अशी कोणती कामं आहेत जी आपण चुकुन सुद्धा नाही केली पाहिजे.. मंगळवारचा दिवस हा हनुमानजी यांचा दिवस मानला जातो. या दिवशी बाहुबली हनुमानजींची पूजा तथा साधना केली जाते. अनेक भक्त आपल्या जीवनामध्ये सुख शांती प्राप्त करण्यासाठी बजरंग बली यांची पूजा आराधना करत असतात आणि आपले जीवन सुखी करत असतात. तर मित्रांनो, यातूनच एक सर्वात महत्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे मंगळवारच्या दिवशी चुकूनही शा’रि’री’क सं’बं’ध ठेवायला नकोत.

जर या दिवशी पती-पत्नी कोणत्याही प्रकारचे सं’बं’ध ठेवत असणार तर तुमच्यावर श्री बाहुबली हनुमानजी क्रोधित होऊ शकतात आणि त्यांच्या क्रोधाला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. मित्रांनो त्याचबरोबर या सं’बं’धा’मुळे जन्मास येणारी संतती सुद्धा योग्य जन्माला येत नसते म्हणूनच मित्रांनो, अशा प्रकारचं कामं किंवा सं’बं’ध मंगळवारच्या दिवशी आपण चुकूनही करु नये.

त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मंगळवार या तिथीला चुकूनही दुधापासून बनवलेले पदार्थ आपण खाऊ नये उदा. बर्फी, मलाई, पेढा अशा पदार्थांचा समावेश यात केलेला आहे. तर या पदार्थांचा आपल्या आहारामध्ये या दिवशी सामावेश करू नये कारण की दूध हे चंद्राचे कारक मानले गेले आहे. आणि मंगळ आणि चंद्र हे एकमेकांचे शत्रू असल्यामुळे त्या आहाराचा आपल्या जीवनावर परिणाम होऊन आपल्याला त्रास सहन करावा लागू शकतो म्हणून या दिवशी आपण शक्यतो दुधाचे पदार्थ खाण्याचे टाळ्याला हवेत.

त्याचबरोबर तिसरी गोष्ट म्हणजे मंगळवारच्या दिवशी आपण चुकूनही लोखंडाच्या वस्तू विकत घ्यायच्या नाहीयेत तसेच शनिवारी जसे आपण लोखंडाच्या वस्तू विकत घेत नाही त्याच पद्धतीने आपल्याला मंगळवारच्या दिवशी सुद्धा बाजारातून कोणतीही लोखंडी वस्तू किंवा धारदार वस्तू विकत आणायची नाहीये. तसेच मंगळवारच्या दिवशी केस सुद्धा कापायचे सुद्धा आपण टाळायचं आहे.

चौथी गोष्ट म्हणजे महिलांनी या मंगळवारच्या दिवशी चुकूनही शृंगाराचे साहित्य विकत आणायचे नाहीये. श्रृंगाराचे साहित्य आणण्यासाठी आपण बुधवार किंवा शुक्रवारचा दिवस ठरवू शकतात परंतु या मंगळवारच्या दिवशी कदापि श्रृंगाराचे कोणतेही साहित्य आपण विकत घ्यायचं नाहीये.

तसेच मंगळवारच्या दिवशी चुकूनही काळया रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाहीत, शक्यतो तुम्ही या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान केलेलं केव्हाही बरं..!! तर हे लाल रंगाचे कपडे मंगळवारी परिधान केल्याने तुमच्या कुंडलीमध्ये जर मंगळविषयक दोष असेल तर तो सुद्धा दूर होण्यास मदत होते आणि याच बरोबर तुमच्यावर बाहूबली यांची कृपादृष्टी सुद्धा लवकरात लवकर होत असते.

जर या दिवशी मंगळवारी काळे कपडे घालू नये पण त्याचबरोबर काळया रंगाचे कपडे विकत सुद्धा घेऊ नये. विशेष करून मंगळवार या तिथीला कोणत्याही प्रकारचा मां’सा’हार, म:दि:रा से:वन करू नये असे केल्याने स्वतः हनुमानजी त्या व्यक्तींवर क्रो-धित होत असतात त्यांना बाहूबली यांच्या रागाला सामोरे जावे लागू शकते. तर तुम्हाला सुद्धा असे वाटत असेल की आपल्यावर बाहूबली हनुमान यांची कृपादृष्टी व्हावी.

तर मंगळवारच्या दिवशी हनुमानजी यांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांना शुद्ध तुपाचा दिवा अवश्य अर्पण करावा व त्याचबरोबर मंगळवारच्या दिवशी हनुमान चालीसाचं पठण सुद्धा करावं यामुळे हनुमान जी तुमच्यावर प्रसन्न होऊन अनेक आशीर्वाद देतील. तसेच तुमच्या जीवनातील सर्व संकटं व अ-डचणी दूर करतील.

तर मित्रांनो ही काही कामं आहेत जी आपल्याला मंगळवारच्या दिवशी चुकुन देखील करायची नाहीयेत.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स