मंगळवारी करावयाचा हा उपाय आहे खुपचं प्रभावी, ध’नाची होत राहणार बरसात, मिळेल नोकरी.

कोणत्याही मंगळवारी करावयाचा हा एकच उपाय आहे खुपचं प्रभावी, या उपायाने आपल्या घरातील ति’जोरी अक्षरशः पै’शाने भरुन जाणार. ध’नाची होत राहील बरसात…!!!

तुम्ही जर या लेखात खाली दिल्याप्रमाणे लक्ष्मी मातेची पूजा केलीत तर तुमच्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होईल व तुमच्या घरामध्ये सुख समाधान नांदत राहील, तुमची उत्तरोत्तर प्र’गती होत राहील.

तुम्ही फक्त एक करायचं आहे, आपल्याला हा उपाय करण्यासाठी कोणताही एक मंगळवार निवडायचा आहे. ठरलेल्या मंगळवारी सकाळी स्ना’न वगैरे करूनच साफ, स्वच्छ व’स्त्र प’रिधान करून तयार व्हायच. हा उपाय आपल्याला घरातील देवघरासमोरच करावयाचा आहे. 

आपल्याला या उपायासाठी आपल्याला कोणताही ख’र्च करावा लागणार नाही, फक्त आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या पूजेच्या सामग्री मध्येही हा उपाय आपण करु शकणार आहात.

महिन्यातील कोणत्याही मंगळवारी आपल्या देवघरासमोर एक चौरंग ठेवून त्यावर लाल, किंवा पांढरे वस्त्र अंथरायचे आहे. ते अंथरुन झाले की आपल्या घरातील तांदूळ घ्यायचे आहे, हे जे तांदूळ आपण घेणार आहोत ते अखंड असावे. याची दक्षता या ठिकाणी घ्यावी लागणार आहे.

नंतर त्या तांदूळाची ची रास त्या अंथरलेल्या कपड्यावर घालावयाची आहे. त्या राशीवर हळदी कुंकू वाहून त्यावर लक्ष्मी मातेचा फोटो ठेवून त्या फोटोला शक्य असेल तर कमलपुष्प अर्पण करावं. चौरंगासमोर रांगोळी काढून घ्यावी.

फोटो समोर दिप तथा धूपारती लावावी. तसेच तो दिवा अखंड रात्रंदिवस तेवत ठेवावा व ती पूजा देखील तशीच असू द्यावी. लक्ष्मी मातेची हळदी कुंकू लावून फुलं वगैरे वाहून मनोभावे पूजा करावी.

फोटो समोर बसून, हे लक्ष्मी माता तुझा वास आमच्या घरात कायम असाच राहू दे. तुझी कृपादृष्टी आमच्यावर अशीच राहू दे, आमचे कल्याण कर. आमच्या घरात ध’न तथा धान्याची बरकती दे, समृद्धी दे, अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे.

मंगळवारी पूजा झाल्यानंतर बुधवारी सकाळी ही पूजा आवरुन घ्यावी. तसेच लक्ष्मी मातेचा फोटो घरात पूर्वी होता त्या ठिकाणी लावून ठेवावा. 

चौरंगावर घातलेल्या अक्षत: एका कागदा मध्ये किंवा स्वच्छ पांढरा कापडामध्ये बांधून आपल्या घराच्या ति’जोरीमध्ये किंवा आपल्या गल्ल्यांमध्ये ठेवावे असे केल्याने आपल्या ति’जोरीतील किंवा गल्यातील पै’शांमध्ये वृ’द्धी होत जाऊन आपल्याला भरपूर ध’नलाभ होऊ शकतो.

आपल्या व्यवसायात वाढ होत राहील. नोकरीमध्ये बढती मिळण्याची संधी चालून येतील. तर बे’रो’ जगारांना नोकरीच्या विविध सं’धी चालून येतील.

र’खडत चाललेल्या व्यवसायात तेजी सुरू होईल. आपल्या घरामध्ये या ना त्या कारणाने पै’सा येत राहणार. तात्पर्य त्यामुळे साहजिकच आपल्या घराला ऐ’श्वर्य प्राप्त होईल. सुख, शांती, समाधान नांदत राहील.

टीप – वर दिलेली माहिती धा’र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं’ ध श्र’द्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै’ रसमज करून घेऊ नये.

Leave a Comment