Friday, December 8, 2023
Homeजरा हटकेमांजरीची वार (नाळ) ठेवा 'इथे' : येईल पैसाच पैसा : फक्त हे...

मांजरीची वार (नाळ) ठेवा ‘इथे’ : येईल पैसाच पैसा : फक्त हे करा शंभर टक्के यशस्वी व्हाल.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…!! मित्रांनो, मांजरीची वार (नाळ) ठेवा ‘इथे’ यामुळे आपणास धनप्राप्तीसाठी खूप मोठी मदत होईल फक्त तुम्ही हे करा तुम्ही यशस्वी व्हाल, भरपूर पैसा कमवाल. जे उद्दिष्ट, जे ध्येय आहे ते संपूर्ण कमीत कमी कालावधीत प्राप्त करू शकाल.

मित्रांनो आज आपण एक उपाय एक तोटका असा पाहणार आहोत की त्यामुळे आपणाला शंभर टक्के यश मिळणारच आहे. मित्रांनो तंत्र-मंत्र शास्त्रांमध्ये विविध वस्तू पासून विविध तोटके उपाय केले जातात. त्याचप्रमाणे काही प्राण्याद्वारे ही काही उपाय तोटके केले जातात.

आज असाच एक आपण प्राण्याद्वारे केला जाणारा तोटका पाहणार आहोत. मित्रांनो यासाठी आपणाला लागणार आहे मांजरीची वार म्हणजेच नाळ. होय मित्रांनो लक्ष्मी प्राप्तीसाठी मांजरीची वार खूपच महत्त्वाची मानली जाते. त्यापासून तोटका केला जातो तो खूपच यशस्वी ठरतो.

मित्रांनो मांजरीची वार मिळणे म्हणजे खूप नशीबवान मानली जाते. कारण ती सहसा करून मिळत नाही. कारण मांजरी ती वार स्वतःच लगेच गीळत असते. जर कोणाला ही वार मिळाली. तर ती सुरुवातीला दोन-तीन दिवस कडक वाळवून घ्यावी. त्यानंतर तिला हळद लावून एका लाल कापडामध्ये बांधून ठेवावी.

हि वार लाल कपडा मध्ये बांधत असताना ‘मर जबान उलकिस्तान’ हा मंत्र 54 वेळा म्हणायचं आहे. यानंतर ही वर घरातील चांगल्या ठिकाणी सांभाळून ठेवायची आहे. देव आल्यावर पूजा वगैरे करायचे असे काही करायचे नाही.

फक्त हि वार आपणाला सांभाळून ठेवायची आहे. मित्रांनो हा उपाय आपण केल्यास आपणाला नक्कीच 100% याचा लाभ मिळतो. आपल्या घरी चहूबाजूंनी पैसा घेतला जातो. हा उपाय अनेकांनी करून पाहिला आहे त्यांना निश्चितच हे यश प्राप्त झाले आहे.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स