माता लक्ष्मी या राशींच्या हातात सोपविणार नशिबाची किल्ली, 7 व्या शिखरावर असेल यांचं नशिब..!!!

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. आज, श्रावणातील पहिला सोमवार या राशींची लागणार लॉटरी, येत्या पुढील बारा वर्षांसाठी यांचं नशिब असेल जोरावर. माता लक्ष्मी या राशींच्या लोकांना सोपवणार नशिबाची किलली.

मित्रांनो, मनुष्य जीवन हे ज्योतिषशास्त्रावर बरेचसे आधारित असून याचे अंदाज आपल्याला जगण्याचे बळ देत असतात. ज्योतिषानुसार बदलत्या गरजेप्रमाणे मनुष्याचे जीवन बदलत असते जीवनाचा कठीण प्रवास करत असताना मनुष्याचा एक मात्र सहारा असतो. आणि तो म्हणजे ईश्वरी शक्तीचा आधार मनुष्याला जगण्याचे बळ देत असते ईश्वरावर असणारे श्रद्धा आपल्याला कोणत्याही संकटातून तारून नेण्यास पुरेशी असते.

जेव्हा नक्षत्राचा सकारात्मक प्रभाव आणि ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा मनुष्याचे भाग्य बदलण्याची वेळ लागत नाही जीवनातील वाईट दिवस संपून सुखाचे दिवस यायला वेळ लागत नाही उद्या सोमवारपासून असाच काहीसा शुभ सकाळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येणार असून त्यांच्यावर भगवान भोलेनाथाची विशेष कृपा बसण्यास सुरुवात होणार आहे.

आता नशिबाची जादू होण्यास वेळ लागणार नाही याचबरोबर भोलेनाथांची साथ आणि आशीर्वाद असल्यामुळे आपल्या जीवनात मांगल्याचे दिवस यायला वेळ लागणार नाही.

श्रावण महिन्याची सुरुवात आपल्या राशि साठी विशेष अनुकूल ठरणार आहे त्या काळात बनत असलेली गरज अशा घरांची होणारी भाषांतरे आणि नक्षत्राच्या बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव आपल्या राशीत पडणार आहे आता प्रगतीचे दिवस यायला वेळ लागणार नाही.

आणि दिवसापासून भोगत असलेल्या दुःख आणि मनापासून आपली सुटका होणार आहे घर परिवार चालू असणारा कलर नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे सुखसमृद्धी आणि आनंदाने आपले जीवन भरून येण्यास सुरुवात होणार आहे समाजात मानसन्मान आणि मध्ये वाढ होईल हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने विशेष अनुकूल ठरणार आहे.

मित्रांनो आज मध्यरात्री नंतर श्रावण शुक्लपक्ष नक्षत्र दिनांक 9 ऑगस्ट रोजी सोमवार लागत आहे हा श्रावणातील पहिला सोमवार असून सोमवार व्रताचा आरंभ होत आहे शिवमूठ तांदुळाचे असेल मित्रांनो सोमारा भगवान भोलेनाथ त्याचा दिवसातून श्रावणातील सोमवार हा अतिशय पवित्र आणि पाहून मानला जातो.

या दिवशी जो कोणी भक्तीभावाने आणि शुद्ध अंतःकरणाने भगवान भोलेनाथाची भक्ती आराधना करतो. त्यांच्या जीवनातील दुःखाचा अंधकार दूर झाल्याशिवाय राहत नाही हा दिवस भगवान भोलेनाथ त्याला समर्पित आहे पंचांगानुसार चंद्र आणि बुध होत असून हा योग या राशींच्या साठी विशेष लाभदायी ठरणार आहे मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना या काळात पूर्ण होतील.

मेष राशी – पासून मेष राशी वर महादेवाची कृपा बसण्यास सुरुवात होणार आहे श्रावणातील पहिल्या सोमवारी आपल्याला शेतीसाठी अतिशय मंगल कार्य करणार आहे या नक्षत्राची बनत असलेली स्थिती आपला भाग्योदय घेऊन जाणार आहे आता नशीब आपल्याला मनाप्रमाणे साथ देणार आहे.

नशिबाला प्रयत्नांची जोड दिल्यास त्याला वेळ लागणार नाही गेल्या अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होणार आहेत कार्यक्षेत्रात ज्या कामांना हात लावायला ती कामे यशस्वीरीत्या पूर्ण होणार आहेत सामाजिक अथवा धार्मिक कार्यात सहभाग घेऊ शकता.

या काळात बुध गुरू आणि शनी हे आपल्यासाठी येणार आहेत उद्योग-धंद्यात यश प्राप्त होणार आहे नोकरीत आपला आत्मविश्‍वास वाढवणार्‍या अनेक घटना घडून येण्याचे संकेत आहेत व्यापारात लाभ प्राप्त होईल हा काळ अनुकूल आहे त्यामुळे मनात उगाच शंका कुशंका आणू नका.

मिथुन राशी – मिथुन राशि वर भगवान घोडे नाचायचे विशेष प्रभाव असणार आहे मागील अनेक दिवसापासून महादेवाकडे करत असलेली प्रार्थना या काळात पूर्ण होऊ शकते वैवाहिक जीवनात आनंदाचे दिवस येतील या काळात सूर्य मंगळ गुरू आणि हे आपल्या राशीसाठी लाभ होणार आहे त्यामुळे उद्योग व्यापारात मनाप्रमाणे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत संसारिक सुखात वाढ होईल घरात एखादी मंगल कार्य घडून येऊ शकते.

कार्यक्षेत्रात नव्या आर्थिक योजनांना चालना प्राप्त होणार आहे बेरोजगार तरुणांना रोजगाराची प्राप्त होणार असून नोकरीसाठी कॉल देऊ शकतो या काळात आर्थिक प्राप्ती चांगले होणार आहे या प्रवासा निमित्त काही प्रवासाचे योग येणार आहेत प्रवास सुखाचे ठरतील मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे अध्यात्माची ओढ निर्माण होऊ शकते जीवन जगण्यात गोडवा निर्माण होईल.

सिंह राशी –  सिंह राशी साठी नक्षत्राची अनुकूलता आणि भगवान भोलेनाथ त्याचा विशेष त्रास होणार आहे श्रावण महिना आपल्याला शेतीसाठी अतिशय उत्तम ठरणार आहे महादेवाच्या कृपेने आपल्या मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. त्या काळात गुरु शुक्र शनि आणि राहू हे आपल्यासाठी सुरतला देणार आहेत उद्योग व्यापारात प्रगती घडून येणार आहे नात्यातील लोकांची काही वाद निर्माण होऊ शकतात पण प्रत्येक संकटावर मात करण्यात यशस्वी करणार आहात भोलेनाथाच्या आशीर्वादाने प्रत्येक संकटातून मार्ग निघणार आहे यानंतर आहे

तुळ राशी –  तुळ राशी वर महादेवाची विशेष कृपा बसणार आहे येणार का आपल्या जीवनातील सुंदर काढू शकतो या काळात सूर्य मंगळ बुध गुरू हे आपल्या राशीसाठी लाभदायक ठरणार आहेत उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रात प्रगतीच्या घटना घडून येतील किंवा अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे बेरोजगारांना रोजगार प्राप्त होईल लघुउद्योग सुरू करण्यासाठी अनुकूल ठरणार आहे नोकरी आपली प्रतिमा उंचावणारा असून नशिबाची साथ आपल्याला लागणार आहे आर्थिक प्रगती समाधानकारक असेल कौटुंबिक जीवनात सुखाची प्राप्ती होईल.

वृश्चिक राशि –  वृश्चिक राशि महादेव विशेष प्रसिद्ध होणार आहेत हा का आपल्या प्रगतीचा काय खाणार आहे श्रावण महिना आपल्या राशीसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात होणार असून तिचे मार्ग मोकळा होणार आहे त्या का सूर्य मंगळ शुक्र शनी हर्षल हे आपल्यासाठी विशेष अनुकूल आणि लाभकारी ठरणार आहेत. महिलांसाठी हा काय विशेष लाभदायी ठरणार आहे आणि दिवसापासून अपूर्ण राहिलेले या काळात पूर्ण होऊ शकतात.

सामाजिक अथवा धार्मिक कार्यात सहभाग घेऊ शकता उद्योगधंद्यात नव्या योजनांवर खर्च होणार आहे नव्या व्यवसायाची सुरुवात करू शकता मित्रमंडळीत आपला मानवणारा हे घर जमीन अथवा वाहन खरेदीचे विचार मनात येऊ शकतात मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न म्हणेल घर परिवारातील लोकांचा पाठिंबा आपल्याला लागणार आहे आर्थिक प्राप्ती मध्ये वाढ होणार.

धनु राशी – धनु राशि साठी धनु राशि वर महादेवाची विशेष कृपा बसण्यास सुरुवात होणार आहे श्रावण महिना आपल्या राशीसाठी अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत भाग्य आपल्याला भरपूर परवाना साथ देणार आहे मात्र वाईट कर्म अथवा वाईट व्यक्ती संती पासून दूर राहणे आवश्यक आहे.

या काळात व्यसनापासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे बुध आणि राहू हे आपल्यासाठी शे रुपये देणार आहेत घरामध्ये एखादे धार्मिक कार्य घडून येऊ शकते त्यामुळे घरातील वातावरण मंगलमय बनेल या काळात सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे.

राजकीयदृष्ट्या एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते या काळात आर्थिक रात्री चांगली होणार असली तरी खर्चाचे प्रमाण मात्र वाढू शकते त्यामुळे अनावश्यक खर्च करणे टाळावे लग्न लागणार आहे.

नोकरी करण्यासाठी हा काळ सुखाचा जाणार आहे आणि ती बऱ्यापैकी होणार आहे पण अनावश्यक खर्च करणे टाळावे लागेल मित्रांसोबत करण्यात वेळ आणि पैसा खर्च होऊ शकतो प्रवास सुखाचे ठरतील महादेवाच्या कृपेने जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटातून मार्ग येणार.

कुंभ राशी –  कुंभ राशी वर भगवान भोलेनाथ यांची कृपा बसणार असून या नक्षत्राची आपल्याला प्राप्त होऊ शकते हा का आपल्या जीवनातील प्रगतीसाठी उत्तम काढणार आहे बुध हर्षल केतू हे आपल्याला शेतीसाठी अनुकुल ठरणार आहे उद्योग-व्यवसायात घेतलेले निर्णय घेणार आहेत आर्थिक प्रगती समाधानकारक होणार आहे कारे क्षेत्राचा विस्तार घडून येणार असून त्याला लावायची उभारत आहेत नोकरीत बदली दाखवा बढतीचे योग येणार आहेत काही कामात अडचणी निर्माण होतील पण यातून मार्ग निघणार आहे यानंतर आहे

मीन राशी –  मीन राशि वर भगवान भोलेनाथ ची विशेषता बसणार आहे या काळात सूर्य मंगळ शुक्र शनि आणि राहू हे आपल्यासाठी शुभ फळे देणार आहेत उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढणार आहे आर्थिक प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत धनलाभाचे योग बनत असून आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे गं परिवारात आनंदाचे वातावरण राहील आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment