मे महिन्यात मेष राशीच्या व्यक्तींच्या जीवनात या घटना १००% घडणार म्हणजे घडणारच.!!


स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मेष रास ही राशीचक्रातील पहिली रास आहे या राशीचा स्वामी ग्रह मंगळ असून, अग्नितत्त्वाची आणि क्षत्रिय वरणाची ही रास आहे. त्यामुळे तडफदार नेतृत्व लढाऊपणा आणि स्वभावा मध्ये उग्रता हे काही प्रमाणात या राशीमध्ये असतेच. ब्लडप्रेशर ऍसिडिटी रक्तदोष असण्याची शक्यता असते. चला या राशीसाठी मे महिना कसा असणार आहे हे जाणून घेऊ… 

या महिन्यात तुमच्या मुलांवरील तुमच प्रेम वाढेल तुम्ही त्यांच्यासाठी काही खास करण्याचा प्रयत्न करू शकतात. भावा बहिनी पैकी एखाद्या ची तब्येत खराब होऊ शकते. घरात सर्व काही शांत असेल परंतु कोणीतरी हे शांत वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करेल. या महिन्यात तुमच्या कुटुंबातील सदस्यांची विशेष काळजी घ्या कारण कोणाचीतरी प्रकृती बिघडू शकते किंवा त्यांना काही गंभीर आजार होऊ शकतो.

अशा परिस्थितीत घराबाहेर पडताना पूर्ण काळजी घ्या. त्रास टाळण्यासाठी रोज हनुमान चालीसाचे पठण करावे या महिन्यांमध्ये घरात नवीन समस्या उद्भवणार नाही आणि सर्वांमध्ये परस्पर प्रेम राहील महिन्याच्या चौथ्या आठवड्यात नातेवाईकही घरी येतील. या काळात व्यसतता अधिकारी या महिन्यात तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील कारण इच्छित परिणाम मिळण्यासाठी थोडा वेळ लागेल. कुटुंबातील सर्व सदस्यांना तुमच्याकडून अधिक अपेक्षा असतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील.

व्यवसायातही काही नुकसान होण्याची शक्यता असेल, इतकंच नाही तर तुमच्या मनात नोकरी जाण्याची भीती असेल पण धीर धरा आणि काळजी करू नका आपलं काम चोख करत राहा नोकरीबाबत कोणतेही संकट अडथळे नसले तरी तुमच्या मनात भीती राहील. अशा स्थितीत तुम्ही तुमच्या कामावर लक्ष पूर्ण देण आणि चुकीचं काम टाळणे हाच उपाय आहे.

तसेच कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी घरातील कामात अधिक व्यस्त राहतील, त्यामुळे अभ्यासावर परिणाम होईल. पण नंतर तुम्ही तुमची तयारी पूर्वीप्रमाणे सुरळीत सुरू ठेवा. जे लोक अविवाहित आहे त्यांना या महिन्यात नवीन जीवन साथी मिळू शकतो, अर्थात त्यांचे लग्न जमू शकत. त्यामुळे थोड सतर्क राहा आणि स्वतःला सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा.

विवाहित लोकांना या महिन्यात त्यांच्या पती किंवा पत्नी चा पूर्ण पाठिंबा मिळेल त्यामुळे त्यांच्यातील प्रेम वाढेल काही गोष्टींवरून वाद नक्कीच होतील पण तेही मिटतील. जर तुम्ही काही काळ कोणाशी प्रेम संबंधांमध्ये असाल तर नात्यात थोडाफार तणाव निर्माण होईल जुन्या गोष्टींमुळे तुमच्या नात्यात मतभेद होतील आणि नात्यात दुरावा निर्माण होईल. अविवाहित लोक स्थळ शोधू शकतात आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही पूर्णपणे निरोगी असाल कोणताही नवीन आजार तुम्हाला होणार नाही.

उष्ण हवामानामुळे अशक्तपणा मात्र जाणवू शकतो, त्यामुळे थंड वस्तूंचा सेवन करा आणि रोज योग आणि प्राणायाम करा. कर्करोगाच्या रुग्णांना स्वतःची विशेष काळजी घ्यावी. अचानक वेदना होऊ शकतात. मानसिक दृष्ट्या हा महिना उच्च आणि नीच असेल. कधी तुम्ही खूप आनंदी असाल तर कधी तुमच्या मनात निराशेची भावना असेल अशा स्थितीत रात्री पूर्णपणे झोप घेणे आवश्यक आहे. मे महिन्यासाठी मेष राशीचा भाग्यशाली अंक असेल ३ आणि मे महिन्यासाठी शुभरंग असेल गुलाबी त्यामुळे या महिन्यात या रंगाला प्राधान्य द्या.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!