मेष रास.. भरपूर पैसा कमवायचा असेल…तर हे 1 काम करणं आजच बंद करा..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. प्रत्येकजण आपल्या आयु’ष्यात यशस्वी आणि श्रीमंत होण्याचा प्रयत्न करत असतो. पण मेष राशीचा विषय थोडा वेगळा आहे. आज आम्ही तुम्हाला हे सांगणार आहे की, मेष राशीच्या लोकांनी जी’वनात यशस्वी होण्यासाठी काय करावे आणि कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तसेच तुमची कमकुवत बाजू कोणती आहे? याशिवाय, तुमची मजबूत बाजू कोणती? तुम्ही कोणत्या गोष्टींमध्ये मास्टर आहात?

आज आपण या सर्व गोष्टींवर चर्चा करणार आहोत. ज्योतिष शा’स्त्रानुसार या राशीचे लोक इतर राशीच्या लोकांपेक्षा थोडेसे वेगळे असतात. कारण या राशीच्या लोकांना स्वतःची अशी ओळख निर्माण करायला आवडते. मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. आणि हे लोक अतिशय बुद्धिमान, हुशार असतात.

परंतु कधी कधी काही गोष्टी त्यांच्या स्वभावात असतात. जे त्यांना आयुष्यात पुढे जाण्यापासून थांबवते. काही मेष राशीचे लोक हे त्यांच्या कामात खूप आळशी आणि बेजबाबदार असतात. त्यामुळे त्यांच्या वाटेवर आलेल्या सुवर्णसंधी ते सहज गमा’वून बसतात आणि त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात म्हणावी तशी त्यांची प्रगती होत नाही.

मेष राशीचे लोक कधीही पैशाची पर्वा करत नाहीत आणि जरी त्यांनी पैसे कमवले तरी, ते पैसे ते वाचवत नाहीत. बचत काय असते, हे या लोकांना माहीतच नसते. आणि ते पैसे वाचवण्याचीही पर्वा देखील करत नाही. मान्य आहे की, हा तुमचा स्वभाव आहे. पण स्वभाव बदलता येत नाही का?

या जगात माणूस हा एकमेव प्राणी आहे, जो स्वतःच्या इच्छेनुसार आपले जी’वन नियंत्रित करू शकतो. सगळेच नाही, पण काही मेष राशीचे लोक हे व्य’सनाला ब’ळी पडतात. त्यांना कामाचा खूप कंटाळा देखील येतो. तसेच ते कामात कंटाळा, आळशीपणा देखील करतात.

हे मी उद्या करेन, नंतर करेन. यामध्ये आणि त्याचा असा कोणी जवळचा मित्र किंवा जोडीदार नसतो. यामुळे मेष राशीच्या लोकांना अशा परिस्थितीत स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना त्रा’स सहन करावा लागतो. अशा वेळी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून आयु’ष्यात पुढे जाण्यास सक्षम असले पाहिजे.

यासाठी तुम्ही क’र्मयोगी होणे अत्यंत आवश्यक आहे. कामात आळस, ना जवळचे कोणी मित्र किंवा ना कोणी जोडीदार. या राशींसोबत असे का होते? यासाठी एकमेव कारण म्हणजे तुमच्या कुंडलीत असलेला शुक्र. यासाठी तुमचा शुक्र कारणीभूत ठरतो.

त्यामुळे ज्योतिषशा’स्त्रानुसार जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल, तर सर्वप्रथम तुमच्या मनातील न्यू’नगं’ड दूर करा आणि यासाठी तुम्हाला रोज सकाळी लवकर उठावे लागेल. आणि तुम्हाला रोज सकाळी उठण्याची सवय लावावी लागेल.

तसेच आठवड्यातून किमान एक दिवस तरी उपवास करावा लागतो. आपल्या सोयीनुसार कोणत्याही दिवशी उपवास करता येतो. पैसा येत नसेल किंवा पैसा वाचवता येत नसेल, तर त्या व्यक्तीने सकाळी लवकर उठून आंघोळ करून, कपाळावर केशराचा गंध लावावा.

एका लहान भांड्यात किंवा वाटीमध्ये थोडे केशर घेऊन, आणि त्यातगंगाजलचे काही थेंब टाका. गंगाजल नसेल, तर नळाचे शुद्ध पाणीही चालेल. ते पाणी घेऊन, त्यात मिसळायचे आहे, आणि त्याचा गंध आपल्याला लावायचा आहे. आणि जे उरलेले केशर आहे, ते टाकू नका.

तर जे वाळलेले केशर आहे, ते तुम्ही पुन्हा पाणी घालून वापरू शकता. असे केल्याने तुम्हाला काही दिवसात तुमच्या जी’वनात सकारात्मक बदल होताना जाणवतील. हा उपाय तुम्ही आयु’ष्यभर करू शकता. शक्य असल्यास, गुरुवारी पिवळ्या रंगाची कोणतीही वस्तू दान करा.

पिवळी केळी किंवा हरभरा डाळ इ. दोन ते तीन डझन केळी घ्या आणि गरजू असलेल्या लोकांना द्या. जवळच्या मंदिरात जाऊन. ही केळी भुकेल्यांना देता येते. दोन किंवा तीन डझन केळी देणे आवश्यक नाही. तर तुम्हाला जितके शक्य होईल, किंवा तुम्हाला हवे तितके तुम्ही दान करू शकता.

अर्धा डझन केळीही देता येतील. लक्षात ठेवा, हे काम तुम्हाला फक्त गुरुवारीच करायचे आहे. कर्जामुळे त’णावात असाल, तर सोमवारी शिवलिंगावर गंगाजल अर्पण करा. तुमच्या घरात शिवलिंग असेल, तर तुम्ही ते घरीही करू शकता.

किंवा जवळच्या मंदिरात जाऊन करू शकता. दररोज पक्षांसाठी झाडाखाली थोडेसे तांदूळ ठेवा, असे केल्याने तुम्ही कर्जमुक्त व्हाल. शिवाय तुम्हाला मनशांती देखील मिळेल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment