मी माझ्या मुलाला किस केलं.. मला नाही वाटत त्यात माझं काही चुकलं… ट्रोल करणाऱ्यांवर भडकली छावी मित्तल..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… टीव्ही अभिनेत्री छवी मित्तल सध्या अभिनय आणि छोट्या पडदयापासून दूर आहे पण ती तिच्या व्हिडिओ ब्लॉगमधून चाहत्यांशी संवाद साधत असते.

स्त’ नाच्या कर्करोगावर मात करत छवीने आयुष्याकडे बघण्याची नवी दृष्टी दिली. छवीने तिच्या कर्करोगाचा अनुभवही चाहत्यांशी शे’ अर केला होता.

हिंदी टीव्ही सृष्टीतील अभिनेत्री छवी मित्तल सोशल मीडियावर सक्रिय असते. छवीनं मालिकांमध्ये काम करणं सोडलं असलं तरी, तिच्या स्वत:च्या प्रोडक्शनच्या सीरिजमध्ये ती काम करताना दिसते.

छवी दोन मुलांची आई आहे. या दोघांसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ती चाहत्यांसोबत शे’ अर करत असते. पण तिनं नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत, त्यामुळं नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

छवीनं तिच्या मुलांसोबतचे काही फोटो शे*अर केले आहेत. या फोटोंमध्ये ती तिच्या लेकरांना किस करताना दिसतेय. काही नेटकऱ्यांनी यावरही आक्षेप घेत तिला ट्रोल केलं आहे. स्वत:च्या पोटच्या पोरांना प्रेम करण्यावर लोक आक्षेप घेत असतील, तर अशा लोकांनीचं सांगावं आपल्या मुलांवरंच प्रेम कसं व्यक्त करावं…असं म्हणत तिनी ट्रोलर्संना सुनावलं आहे.

काय आहे छवीची पोस्ट. ? छवी मित्तलनं इन्स्टाग्राम अकाऊंटंवर एका युझरच्या कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या कमेंटमध्ये त्या युझरनं लिहिलं आहे की, ‘की आपल्या मुलांनाही अशा प्रकारे किस करायचं नसत. मी तर या प्रकाराला लहाण मुलांचं शोषण असंच समजतो’. या युझरच्या कमेंटला छवीनं सडेतोड उत्तर दिलं आहे. तिनं एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे.

विचारही करत नाही की, आई आपल्या मुलांना कशी माया करते, प्रेम करतेय… यावरही लोकांना आक्षेप असू शकतो. या ट्रोलर्सच्या कमेंटवर मला सपोर्ट करणाऱ्याही कमेंट्स होत्या. खरं तर माझ्या नव्हते तर त्या कमेंट्स माणुसकीच्या पाठिंब्यासाठी होत्या. मी माझ्या मुलांना किस करताना फोटो टाकले. मला समजत नाही की माझ्या लेकरांना किस केलं, त्यात चुकीचं काय आहे… या लोकांसाठी मी माझ्या प्रेमाच्या सीमारेषा का ठरवू, असं छवीनं म्हटलंय.

आता हे लोक मला सांगणार की, प्रेमाची व्याख्या काय असते, मुलांवर कसं प्रेम करायचं? आपल्या लेकरांवर कशी माया करावी हे आता हे नेटकरी शिकणार का?

ट्रोलिंगचं प्रमाण सध्या जास्तच वाढतंय. पण या नेटकऱ्यांची प्रेमाची व्याख्या नेमकी काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल, असं खोचकपणे तिनं म्हटलंय..

Leave a Comment