Morning से’ क्स करण्याचे आहेत आश्चर्यजनक फायदे.. रात्री पेक्षा दोन पट अधिक फायदेशीर..

नमस्कार मित्रांनो.. या आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचं मनापासून स्वागत आहे..!! बहुतांश लोकांना रात्रीच्या वेळेस से’ क्स करणे आवडते, पण तुम्हाला हे जाणून घेतल्यानंतर आश्चर्य वाटेल की रात्री ऐवजी सकाळच्या सुमारास से’ क्स करणं आरोग्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर मानले जाते. दिवसभर शारीरिक ऊर्जेची पातळी टिकून राहावी, यासाठी आपण सकाळी उठल्यानंतर काय करता? एक कप गरम चहा किंवा कॉफी पिता, मॉर्निंग वॉक, योगासनांचा सराव करता.

पण आणखी एक उत्तम गोष्ट आहे, जे तुम्हाला दिवसभरासाठी तणावमुक्त ठेवेल ते म्हणजे सकाळच्या सुमारास से’ क्स करणं. होय, रात्री चांगली झोप घेतल्यानंतर तुमचे शरीर सकाळी वर्कआउटसाठी पूर्णपणे तयार असते आणि विवाहित जोडप्यासाठी से’ क्सपेक्षा अन्य चांगले काहीही नसू शकते.

मॉर्निंग से’ क्स – सकाळचा उत्तम वर्कआउट सकाळच्या सुमारास केलेला से’ क्स मॉडरेट वर्कआउट म्हणून प्रभावी आहे. यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक उर्जेसह होते. से’ क्समुळे कॅलरीज कमी होण्यासही मदत मिळू शकते. 2018 मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणातील माहितीनुसार एक हजार प्रौढ लोकांपैकी 53% लोकांचा असा विश्वास आहे की सकाळी से’ क्स केल्याने त्यांना दिवसभरासाठी ऊर्जा मिळते.

तसेच वी’ र्याची गुणवत्ता उत्तम असते – एका रीसर्चमधील माहितीनुसार, सकाळच्या सुमारास सेक्स केल्यानं पुरुषांमध्ये वी’ र्यांची गुणवत्ता 12 टक्क्यांपर्यंत वाढते. विशेषतः ज्या महिलांना ग’ र्भधारणेदरम्यान अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे, त्यांनी सकाळच्या सुमारास से’ क्स करावा.

ताणतणाव कमी होण्यास मिळते मदत – से’क्स या विषयावर करण्यात आलेल्या संशोधानातील माहितीनुसार हे सिद्ध झाले आहे की सकाळच्या सुमारास से’ क्स केल्यास हे एखाद्या उत्तम स्ट्रेस बस्टरप्रमाणे काम करते. यामुळे तुमचा मूड दिवसभरासाठी चांगला राहतो. कारण से’ क्सदरम्यान शरीरामध्ये डो’ पामाइन आणि सो’ रोटोनिन हा’ र्मोन्सचा स्त्राव होतो. यामुळे ताणतणाव कमी होण्यास मदत मिळते.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद.!!

Leave a Comment