मोठा गुरुवार सांजवेळला करा स्वामींची विशेष सेवा.. सर्व अडचणी होतील दूर.. इच्छा होतील पूर्ण..!!

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो आज गुरुवार स्वामींचा आवडीचा वार. या दिवशी मी तुम्हाला अशा एका मंत्राचा जप करायला सांगणार आहे म्हणजेच आजची स्वामी सेवा आपल्याला करायची आहे. या सेवेमध्ये मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि हा मंत्राचा जप तुम्हाला 108 वेळा करायचा आहे. घरातील स्त्रिया असो, पुरुष असो किंवा कोणतीही व्यक्ती या मंत्राचा जप करू शकते. तसेच सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला शक्य होईल त्यावेळेस तुम्हाला या मंत्राचा जप 108 वेळा म्हणजेच एक माळ करायचा आहे.

यामुळे मित्रांनो आपल्या घरातील ज्या काही अडचणी असतील, समस्या असतील, संकट असतील त्या सर्व स्वामी महाराज दूर करतील. तसेच आपल्या मनातील इच्छा देखील पूर्ण करतील. मित्रांनो तसे तर आपल्यापैकी बरेच भक्त हे अनेक मठांमध्ये, केंद्रामध्ये जाऊन स्वामींची सेवा करीत असतात. तसेच अनेक मंत्राचा जप देखील करीत असतात.

परंतु सर्वच लोकांना हे शक्य नसते. त्यामुळे बरेच लोक हे घरातच स्वामींची सेवा नित्यसेवा करीतच असतात. तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला स्वामींच्या एका चमत्कारिक मंत्राचा जप करायचा आहे आणि हीच आपली स्वामी सेवा आहे. तर त्या मंत्राचा जप तुम्ही 108 वेळा अगदी मनोभावे श्रद्धेने करायचा आहे. तर सकाळी किंवा संध्याकाळी ज्या वेळ शक्य होईल त्यावेळेस तुम्हाला देवघरासमोर बसायचे आहे.

स्वामींच्या मूर्ती समोर बसायचे आहे दिवा अगरबत्ती लावायचे आहे. हात जोडून स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे घरातील सर्व अडचणी दूर व्हाव्यात मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी प्रार्थना करायची आहे आणि या चमत्कारिक मंत्राचा जप करायचा आहे. तो चमत्कारिक मंत्र काहीसा असा आहे

ओम तेजोधराय नमः या स्वामींच्या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करायचा आहे. तर मित्रांनो अशा हा 11 मे रोजी तुम्ही गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींच्या या चमत्कारिक मंत्राचा जप अवश्य करा. यामुळे सर्व अडचणी दूर होतील. स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment