मूल होणं अथवा न होणे यासाठी घरगुती उपाय
मित्रांनो मूल होणे अथवा न होणे. हे आपल्या हाती नसतं. ते देवाच्या हाती असतं. अशी काहीशी वाक्ये नेहमी मुल न होणाऱ्यांना समजावून सांगण्यासाठी वापरताना आपण पाहतो.
नवस :
मित्रांनो, मुल होण्यासाठी काहीजण नवस बोलतात, विविध देवी देवस्थान कडे जाऊन येतात. वेगवेगळ्या यात्रा-जत्रा उरूस उत्साहात मनोभवे मागणी करत हजेरी लावतात. कोणी काय सांगेल ते करतात. विविध उपाय करतात.
तर कोणी वैद्यकीय सर्व प्रकारच्या तपासणी करतात. विविध प्रकारची औषधे गोळे घेतात. तर अनेक चाचण्या सातत्याने करत राहतात.
टेस्ट ट्यूब बेबी
मित्रांनो काहीजण टेस्ट ट्यूब बेबी सारखे मार्ग निवडतात. काही जणांना याचा चांगला लाभ देखील होतो. मात्र काही जणांना याचाही लाभ होत नाही.
टेस्ट ट्यूब बेबी सारखे मोठे वैद्यकीय उपचार प्रत्येकाला करणे शक्य नसते. हा ज्याच्या त्याच्या कुवतीचा प्रश्न असतो. कारण हा खर्च खूप महागडा असतो. सर्वसामान्यांना परवडणारा नसतो.
मित्रांनो याबाबतीत आपण आज आपण अगदी विना खर्चिक घरच्या घरी करता येणारा उपायाची माहिती घेणार आहोत.
घरगुती उपाय कसा करावा?
मित्रांनो एका आयुर्वेदिक शास्त्रानुसार ज्यांना कुणाला मुल होणे गरजेचे आहे अशा स्त्रीला ज्या केळीच्या झाडाला जास्ती केळी लागतात असे झाड शोधून त्याच्या मुळ्याचा काढा करून पिण्यासाठी द्यावा.
यामुळे मुल होण्यासाठी आवश्यक असणारी सर्व घटके मिळतात असे सांगण्यात आले आहे. हा काढा साधारणपणे पाच ते सात दिवस रोज सकाळी अशा स्त्रियांना द्यायचा असतो असेही सांगण्यात आले आहे.
तर ज्या स्त्रीला मूल नको आहे त्या स्त्रीला ज्या केळीच्या झाडाला केळी कमी लागतात असे केळीचे झाड शोधून त्याच्या मूळ यांचा काढा करून पिण्यासाठी द्यावा. यामुळे मूल होत नाही असे सध्याच्या वैद्यकीय माहितीमध्ये सांगण्यात आलं आहे.
तर मित्रांनो कुठल्याही महागड्या खर्चाच्या मागे न लागता हा उपचार आपण एक वेळ करून पहा दिलेल्या माहितीमध्ये अनेकांना याचा उपयोग झाल्याचे फायदा झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान असे जरी असले तरी एक वेळ आपल्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच असे उपाय करावेत. कारण अशी माहिती वेगवेगळ्या स्रोतांमधून एकत्रित केलेली असते.
त्याचा कितपत उपयोग होतो अथवा त्यामुळे काही दुष्परिणाम होतील का हे यामध्ये नमूद केलेले नसते. हेही आम्ही येथे स्पष्टपणे नमूद करत आहोत.
तर मित्रांनो वरील पद्धतीचे दोन्ही उपाय करताना आपल्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा ही विनंती.
अशाच प्रकारच्या आरोग्यविषयक माहिती साठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका.