Nag Panchami Horoscope Mudra Yoga Shukl Yoga Shubh Yoga नागपंचमीच्या दिवशी जुळून आलाय अत्यंत दुर्मिळ योग.. श्रावणात येणारा हा पहिला सण या 4 राशींना बनवणार लखपती..

Nag Panchami Horoscope Mudra Yoga Shukl Yoga Shubh Yoga नागपंचमीच्या दिवशी जुळून आलाय अत्यंत दुर्मिळ योग.. श्रावणात येणारा हा पहिला सण या 4 राशींना बनवणार लखपती..

(Nag Panchami Horoscope Mudra Yoga Shukl Yoga Shubh Yoga) नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.. यंदा अधिक मास आल्यामुळे ऑगस्ट महिन्यात येणारे सर्वच सण आणि वार पुढे ढकलल्या गेले. यंदा नागपंचमी 21 ऑगस्टला येत असून यादिवशी अतिशय दुर्मिळ असा योग जुळून आला आहे.

येत्या 16 ऑगस्टला अधिक मास अमावस्या आहे. त्यानंतर अधिक मास संपणार आहे. त्यानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. श्रावण महिन्यातील पहिला वहिला सण आणि हिंदू धर्मात विशेष महत्त्व असलेला सण म्हणजे (Nag Panchami Horoscope Mudra Yoga Shukl Yoga Shubh Yoga) नागपंचमी. यंदा नागपंचमी 21 ऑगस्टला साजरी करण्यात येणार आहे. या वर्षी नागपंचमीला अतिशय दुर्मिळ असा योगायोग जुळून येत आहे.

नागपंचमी ला जुळून आलाय दुर्मिळ योगायोग!
पंचांगानुसार नागपंचमीचा दिवस सोमवार आहे. याचा अर्थ नागपंचमीला पहिला श्रावण सोमवार आहे. त्यासोबत मुद्रा योग, शुभ योग आणि शुक्ल योग असे तीन शुभ योग जुळून आला आहे. (Nag Panchami Horoscope Mudra Yoga Shukl Yoga Shubh Yoga) श्रावण महिला हा भोलेनाथाचा आवडता महिना असल्याने पहिल्या श्रावण सोमवारी काही राशींवर शंकर भगवान आपला विशेष आशिर्वाद दिला आहे.

हे सुद्धा पहा : Mahabali Hanuman Siddha Mantra महाबली हनुमानांचा हा “गुप्त हनुमान मंत्र” नुसता ऐकला जरी.. तरी संपूर्ण जग तुमच्या मुठीत येईल..

कुंभ रास – (Aquarius) कुंभ राशीच्या लोकांसाठी नागपंचमी शुभ असणार आहे. या लोकांना नशिबाची साथ काय असतं ते या दिवसात अनुभूती येणार आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाला बॉस आणि सहकार्यांकडून कौतुक होणार आहे. (Nag Panchami Horoscope Mudra Yoga Shukl Yoga Shubh Yoga) नागपंचमीनंतर तुमच्या बँक बलेन्स वाढणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे.

वृश्चिक रास – (Scorpio) या राशीच्या लोकांवर भगवान शंकराची विशेष आशिर्वाद मिळणार आहे. घरात सुख समृद्धी वाढणार आहे. उद्योग क्षेत्रातील लोकांसाठी ही नागपंचमी सोनेरी दिवस घेऊन येणार आहे. या लोकांना मोठा लाभ होणार आहे. (Nag Panchami Horoscope Mudra Yoga Shukl Yoga Shubh Yoga) जोडीदारासोबत आनंदी क्षण घालवणार आहात.

धनु रास – (Sagittarius) या राशीच्या लोकांसाठी नागपंचमीचा दिवश अतिशय लाभदायक ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची साथ तुम्हाला मिळणार असल्याने तुमचं मनं प्रसन्न असणारा आहे. बिझनेस करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला ठरणार असून त्यांना आर्थिक फायदा होणार आहे. (Nag Panchami Horoscope Mudra Yoga Shukl Yoga Shubh Yoga) वैवाहित जीवनात आनंदी आनंद वातावरण असणार आहे.

मकर रास – (Capricorn) मकर राशीच्या लोकांच्या जीवनात नागपंचमीपासून समृद्धीत वाढेल. कौटुंबिक जीवनात सुख-शांतीने वातावरण बहरुन जाणार आहे. संपत्ती आणि समृद्धीमध्ये (Nag Panchami Horoscope Mudra Yoga Shukl Yoga Shubh Yoga) वाढ झाल्यामुळे घरात आनंदी वातावरण असेल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!