नळातूंन पाण्याचं ठिबकणं देतं अ’शुभ संकेत..!! घरात येऊ शकते गरिबी.

वास्तुशा’स्त्रात पैशाच्या आणि वै:वाहिक आयुष्याशी सं-बंधित अनेक अ’डचणी सोडवण्या साठीचे बरेच मार्ग दिलेले आहेत. त्याच वास्तु नियमानुसार घरातील पाण्याच्या नळाबद्दल असलेले हे काही नियम-

वास्तुच्या म्हणण्यानुसार जर घराच्या कुठल्याही भागांमध्ये नळ ठिबकत असेल तर तो लवकरात लवकर दुरुस्त करुन घ्यायला हवा.

कारण असे आहे की घरात ठिबकणारा नळ असणं हे वास्तु शा’स्त्रात अ’शुभ मानले जाते. असं होणं आ’र्थिक नुकसान तथा एखाद्या रो’गाला सूचित करते.

शा’स्त्रानुसार पाण्याचे टपकणे अ’शुभ मानले जाते. कारण की हे वि’णाकारण होणाऱ्या ख’र्चाचे देखील लक्षण आहे.
अशी मान्यता आहे की,

या थेंब थेंब ठिबकणाऱ्या पाण्या बरोबरच घरातले पै’सेही पाण्यासारखे वाहत जातात. जेणेकरून क’र्जाचा बोजा वाढत राहतो आणि संपत्ती जमा होत नाही.

त्याच बरोबर, वास्तू शा’स्त्रामध्ये असे सांगितले गेले आहे की जर एखाद्या स्वयंपाकघरातील नळ सदो’ष असेल तर ते पूर्णपणे अ’शुभ मानले जाते.

असं होणं म्हणजे घरातील कोणताही सदस्य आजारी पडण्याचे ते संकेत आहेत असे समजून जावे. म्हणून तो नळ लवकरच दुरुस्त करून घ्यावा.

नळाच्या ठिबकण्याचा तुमच्या व्यवसायावरही वा’ईट प’रिणाम होतो. वास्तुशा’स्त्रानुसार घरातील खराब नळामुळे तुम्हाला व्यवसायात तो’टा होऊ शकतो.

म्हणून घरातील ठिबकणारा नळ लवकरात लवकर दुरुस्त करावा किंवा बदलून तरी टाकावा. नाहीतर यामुळे आपले पै’से घरातील कोणत्याही मो’डतो’डीतच वापरावे लागतील. जेणेकरून अनावश्यक ख’र्च पदरात पडेल.

नळाच्या ठिबकण्यामुळे घरात न’कारात्मक उर्जा वाढू शकते. वास्तुशा’स्त्रानुसार खराब नळामुळे घरात सकारात्मक उर्जा कमी होते आणि न’कारात्मक ऊर्जा वाढते. आणि पर्यायाने या नकारात्मक उर्जेचा प’रिणाम आपल्या जीवनावर होतो.

टीप : वर दिलेली माहिती धा’ र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं’ ध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै’ रसमज करून घेऊ नये.

Leave a Comment