Nana Rekhi Swami Samarth Jyotish घुबडांची भाषा परिचित असणारे.. साक्षात स्वामींची कुंडली लिहिणारे नाना रेखी कोण होते.??

Nana Rekhi Swami Samarth Jyotish घुबडांची भाषा परिचित असणारे.. साक्षात स्वामींची कुंडली लिहिणारे नाना रेखी कोण होते.??

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… अहमदनगरचे नाना देखी हे एकेकाळी एक महान ज्योतिष होते तसेच ते एक स्वामीभक्त होते. नाना रेखी हे स्वामी यांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते. नाना देखी हे ज्योतिष शास्त्रात पारंगत होते, त्यांना घुबडांची भाषा परिचित होती. (Nana Rekhi Swami Samarth Jyotish) त्यामुळे म्हणूनच ते पिंगळा ज्योतिषी म्हणून ओळखले जाते.

एकदा नाना रेखी मुंबईला गेले असता त्यांना सांगत संत स्वामिसुत यांना भेटण्याचा बहुमान मिळाला, स्वामीसुतांनी त्यांना महाराजांची कुंडली बनवण्यास सांगितली. स्वामीसुतांकडून माहिती घेऊन त्यांनी ती बनविली.

स्वामीसुतांनी त्यांना स्वहस्ते ती स्वामी चरणी अर्पण करण्यास सांगितली. त्यानंतर अक्कलकोटला जाण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. (Nana Rekhi Swami Samarth Jyotish) त्यामुळे नंतर ते आपल्या पत्नीसमवेत अक्कलकोटला गेले. श्री स्वामी महाराज त्यावेळी दर्ग्यावर बसले होते.

हे ही वाचा : Plamestry Hruday Resha तळ हातावरील हृदयरेषेला मिळून V ची खूण बनत असेल तर तुम्ही आहात भाग्यवान.. या वयात उजळणार नशीब..

श्री स्वामींना पाहून नाना व त्यांची पत्नी श्री स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले आणि त्याच वेळेला नानांची पत्नी सखु यांना तिच्या भूतकाळातील आयुष्याची आठवण झाली आणि तिच्या भूतकाळात तिला बाल योगीच्या रूपाने दर्शन देऊन त्याच्या सोबतच स्वतःला प्रकट केले होते. हे देखील त्यांच्या स्मरणात आले.

मग त्यानंतर स्वामी महाराजांची घेतल्यावर आम्ही स्वतः तयार केलेली कुंडली सादर केली. (Nana Rekhi Swami Samarth Jyotish) मग कार्यक्रम झाल्यावर त्यानंतर परत स्वामीनी कुंडली आणण्याची आज्ञा केली.

मग कुंडली परत आणली तेव्हा त्यांवर हळद कुंकु वाहून त्या कुंडलीची सर्व देवांनी पुजा केली होती आणि त्यानंतर आपल्या भक्तांना दिला. त्यानंतर स्वामींनी आपला हात नाना रेखीच्या उजव्या हातावर ठेवला आणि नानांच्या तळ हातांवर विष्णुपद उमटले.

तेथील विद्वान पंडितांनी यावर आक्षेप घेतला आणि नाना रेखींचा खूपच छळ केला. (Nana Rekhi Swami Samarth Jyotish) तथापि, श्री स्वामीजींच्या दयाळूपणामुळे सर्व विरोध शांत झाला. त्यांनी स्थापन केलेला स्वामी मठ आजही ही नगरमधील गुजर गल्लीत रेखी मठ म्हणून प्रसिद्ध आहे.

आजही त्यांचे वंशज हा वारसा सांभाळत आहेत. सन 1992 ला समाधिस्त झालेल्या नाना रेखींनी श्री स्वामीसुतांची अभंग गाथा स्वहस्ते लिहून जतन केली. (Nana Rekhi Swami Samarth Jyotish) त्यांनी केलेल्या स्वामींच्या कुंडलीने ते स्वामी समर्थ संप्रदायात कायमचे नाव कोरून आपल्याला उपकृत करून गेले.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!